शेजवान चीज फ्रिटर्स (schezwan cheese fritters recipe in marathi)

#GA4 #week3#चायनीज
चायनीज पदार्थ भारतामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आपण भारतीय टच देऊन हे पदार्थ अजूनच चवदार केले आहेत. आज असाच एक पदार्थ जो लहान मोठे सर्व आवडीने खातील असा... चायनीज म्हटले म्हणजे भरपूर भाज्या घालून केलेल्या रेसिपी, त्यात चीज घालून त्याची चव अजूनच वाढते चला तर बघूया.. कशी बनवायची ही डिश!!
शेजवान चीज फ्रिटर्स (schezwan cheese fritters recipe in marathi)
#GA4 #week3#चायनीज
चायनीज पदार्थ भारतामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आपण भारतीय टच देऊन हे पदार्थ अजूनच चवदार केले आहेत. आज असाच एक पदार्थ जो लहान मोठे सर्व आवडीने खातील असा... चायनीज म्हटले म्हणजे भरपूर भाज्या घालून केलेल्या रेसिपी, त्यात चीज घालून त्याची चव अजूनच वाढते चला तर बघूया.. कशी बनवायची ही डिश!!
कुकिंग सूचना
- 1
गाजर भोपळी मिरची साधा कांदा पातीचा कांदा कोबी या सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. लसूण सुद्धा बारीक तुकडे करून घ्यावेत. अर्धा कप चीज किसून घ्या.
- 2
एका भांड्यामध्ये किसलेले चीज घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेल्या सर्व भाज्या,लसूण घालून नीट एकत्र करा. त्यामध्ये शेजवान चटणी, चिली सॉस, मीठ,मिरे पावडर घालून मिक्स करून घ्या. हे मिश्रण पाच मिनिटं बाजूला ठेवून द्या त्यामुळे त्याला पाणी सुटेल आणि मग त्यामध्ये कॉर्न फ्लावर आणि मैदा घालून मिक्स करा.
- 3
कढईमध्ये तेल तापायला ठेवा आणि मिक्स केलेले हे मिश्रण चमच्याच्या साह्याने छोटे छोटे गोळे करून तापलेल्या तेलामध्ये तळून घ्या. छान क्रिस्पी बाहेरून आणि आतून सॉफ्ट असे शेजवान चीज फ्रिटर्स गरम गरम रेड चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वेज चाऊमिन नूडल्स (Veg Chowmein Noodles Recipe In Marathi)
#CHR.. चायनीज फूड म्हटले की त्यात नूडल्स आलेच.. मग ते करायची पद्धत वेगवेगळी.. मी ही त्याला थोडा भारतीय टच देऊन केलेले वेज चाऊमिन नूडल्स... Varsha Ingole Bele -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
शेजवान नुडल्स (Schezwan Noodles recipe in marathi)
#wdr#वीकएंड रेसिपीमाझ्या घरी नुडल्स सर्वाना आवडतात म्हणून मी वीकएंड ची रेसिपी म्हणून नुडल्स बनवले आहेत तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपी बघूयात आरती तरे -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
-
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
क्रिस्पी वेग शेजवान (CRISPY VEG SCHEZWAN RECIPE IN MARATHI)
आज रेसिपी ची गोष्ट अशी आहे की माझा मोठा मुलगा जो की माझा मोठा मुलगा जो 26 वर्षा चा आहे तो स्पेशल आहे मंजे तो मोठा झाला तो फक्त शरीराने च पण बुद्धी ने आणि मनाने तो आता ही 5 वर्षाचा च आहे , तर मला त्याला खूप जपावे लागते , तर असे आहे की तो 4,5 दिवसा पासून मागे लागला की मम्मी क्रिस्पी वेज बनव त्याला आवडिता त काही काही पदार्थ तर मी मुद्दाम त्या साठी बनवते कारण त्याचे पूर्ण विश्व च मी आहे माझ्या शिवाय तो काही च करू शकत नाही ...म्हणून त्याची इच्छा आज ची डिश Maya Bawane Damai -
चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
चीज मॅगी रोल (cheese maggi roll recipe in marathi)
#MaggiMagiclnMinutes#collabनुसते मॅगी म्हटले तरी भूक कुठल्या कुठे पळून जाईल... असेच मॅगीपासून बनविलेले चटपटीत चीज मॅगी रोल्स.. Priya Lekurwale -
-
-
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #Week3हा चायनीज पदार्थ आहे. आमच्याकडे बरेचदा होतो.Rutuja Tushar Ghodke
-
इझी चीझी लजानिया (lasagna recipe in marathi)
लहान मुलांना चीज घातलेले पदार्थ खूप आवडतात तुम्ही त्यांना सर्व भाज्या आणि चीज टाकून झटपट होणारा ब्रेड लजानिया बनवून दिला तर ते खूप आवडीने खातील आणि सर्व भाज्या सुद्धा त्यांच्या पोटात जातील Smita Kiran Patil -
-
मिक्स व्हेज चीज पराठा (mix veg cheese paratha recipe in marathi)
#GA 4 # Week 17 चीज हा किवर्ड ओळखून, मी घरात सगळ्यांना आवडणारे पराठे केले आहेत Sushama Potdar -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
कोथिंबीर चीज पराठा
सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा Madhuri Rajendra Jagtap -
कुरकुरे मोमोज विथ शेजवान सोया फिलिंग (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा मूळचा नेपाळी आणि उत्तर भारत सिक्कीम नैनिताल भागात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग वापरून व्हेज आणि नॉनव्हेज मोमो बनवले जातात. तसेच स्टीम करून किंवा फ्राय करून मोमो बनवतात. कुरकुरे मोमो हे खायला कुरकुरीत आणि चटपटीत आहेत शिवाय सोयाबीन फिलिंग मुळे प्रोटीन रिच ही आहेत. Shital shete -
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस... Varsha Ingole Bele -
"प्रीटी पिंक चिली- शेजवान मोमोज" (schezwan momos recipe in marathi)
#GA4#WEEK3# KEYWORD_CHINESE चिली पनीर,चिली मशरूम या इंडो- चायनीज डिश आपण नेहमीच खातो, तर आज मी चिली मोमोज रेसिपी केली आहेएक हटके ,आणि टेस्टी रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
शेजवान चीज टोस्ट अंडा सँडविच (schezwan cheese toast egg sandwich recipe in marathi)
#अंडा Kavita basutkar
More Recipes
- कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
- पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi)
- व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
- दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
- चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
टिप्पण्या