बटाटा बाकरवडी

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

बटाटा ही सर्व गृहिणी साठी वरदान आहे,ऐन वेळी मदतीला येणारा हातचा जणू...गोड तिखट आपण खुप प्रयोग करू शकतो...#बटाटा

बटाटा बाकरवडी

बटाटा ही सर्व गृहिणी साठी वरदान आहे,ऐन वेळी मदतीला येणारा हातचा जणू...गोड तिखट आपण खुप प्रयोग करू शकतो...#बटाटा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. कव्हर
  2. 4 ते5बटाटे
  3. 2 tbब्रेड चा चुरा
  4. 1 tspमीठ
  5. 2 tbकॉर्न फ्लोर
  6. सारण
  7. 1वाटीकोथिंबीर
  8. 2 tbsखसखस
  9. 1वाटीखोबरे किसलेले
  10. 2 tbsपांढरे तीळ
  11. 1 tspमीठ
  12. 1 tspसाखर
  13. 1 tspहळद
  14. 1 tbsलाल तिखट
  15. लसूण पेस्ट आवडत असल्यास
  16. 1/2 वाटीटोमॅटो सौस
  17. 2 tbsबटर

कुकिंग सूचना

  1. 1

    तीळ,खसखस, तिखट, मीठ, हळद,खोबरे,कोथिंबीर

  2. 2

    बटाटे,कॉर्नफ्लोअर, मीठ,ब्रेड चा चुरा

  3. 3

    प्रथम बटाटे उकडून घ्या

  4. 4

    उकडलेले बटाटे थंड करून किसून घ्या,त्यात ब्रेड चा चुरा,कॉर्न फ्लोर मीठ घालून एकजीव करा

  5. 5

    खोबरं किसून भाजून घ्या

  6. 6

    खसखस भाजून घ्या

  7. 7

    पांढरे तीळ भाजून घ्या

  8. 8

    भाजलेले तीळ,खोबरे,खसखस मिक्सरमध्ये फिरवून घ्या,जाड वाटा,त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ साखर घालून सारण तयार करा

  9. 9

    बटाटे चे मिश्रण चा छोटा गोळा पोळपाटावर अल्युमिनियम फॉईल लावून लाटा

  10. 10

    लाटलेल्या पोळीवर टोमॅटो सौंस लावा

  11. 11

    त्यावर सारण पसरवा

  12. 12

    फॉईल च्या मदतीने रोल करा

  13. 13

    तयार रोल फ्रीज मध्ये 2तास ठेवा

  14. 14

    2तासांनी बाहेर काढून सुरीने वडी कापा

  15. 15

    कापलेल्या वड्या तव्यावर बटर लावून परतून घ्या

  16. 16

    गरमागरम बाकरवडी खायला तयार,रोल तुम्ही 1दिवस अगोदर करून आयत्या वेळी गरम करून सुद्धा देऊ शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes