रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4बटाटे उकडलेले
  2. 1वाटी फलावर
  3. 1वाटी मटार
  4. 1/2वाटी सिमला मिरची बारिक चिरलेली
  5. 4मधयम आकाराचे कांदे बारिक चिरलेले
  6. 2लाल टोमँटो बारिक चिरलेले
  7. बारिक चिरलेली कोथिंबिर
  8. 1 चमचाआल लसूण पेसट
  9. 1 चमचाकशमिरि लाल तिखट
  10. 2 चमचेलाल तिखट
  11. 2-1/2 चमचेपावभाजी मसाला
  12. चवीनुसार मिठ
  13. अमुल बटर

कुकिंग सूचना

  1. 1

    सरव साहितय

  2. 2

    कुकर ला ला़वणे, 5-6 शिटया घेणे.

  3. 3

    कुकर थंड झाले की बटाटे आणि भाजया मॅश करून घेणे.

  4. 4

    कढई गरम करणे,थोडे तेल टाकणे, कांदा परतून घेणे, टोमॅटो टाकूण चांगले एकजीव होउ देणे

  5. 5

    नंतर सरव तिखट मसाले टाकणे

  6. 6

    मॅश केलेले बटाटे व भाजया टाकणे,बटर टाकुन कड येउ देणे.6-7 मिनिट मंद आचेवर होउ देणे.

  7. 7

    पाव ला बटर लावुन शेकुन घेणे व भाजी झाली की सजावट करुन वाढणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ghodke
Varsha Ghodke @cook_19739503
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes