रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1 टीस्पूनलालमिरची पावडर
  3. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  4. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. कोथिंबीर,चवीनुसार मीठ
  6. आवडत असेल तर चीज

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाऊल मधे ज्वारीचे पीठ घ्या

  2. 2

    नंतर त्यामध्ये लालमिरची पावडर,धने,जीरे पावडर,बेकिंग सोडा,व चवीनुसार मीठ,कोथिंबीर घालावे

  3. 3

    नंतर त्यामध्ये पाणी घालून डोशाचा पीठा प्रमाणे पीठ भिजवून घेणे

  4. 4

    नंतर गॅसवर डोसा पॅन ठेवावे पॅन गरम झाले की पॅनला तेल लावून त्यांवर डोसा घालावे

  5. 5

    डोसा दोन्ही बाजूंनी फ्राय करून प्लेट मधे काढून घ्यावा व तुम्हाला चीज आवडत असेल तर वरून चीज किसून घालावे व टोमॅटो सॉस किंवा खोबर्याचे चटणी बरोबर सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes