पपई च्या घारया (papayachya ghargya recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

करायला सोपी आणी पौष्टिक

पपई च्या घारया (papayachya ghargya recipe in marathi)

करायला सोपी आणी पौष्टिक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
  1. 1 वाटीपपई चे काप
  2. साखर चवीनुसार
  3. वेलची
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 वाटी1 मोठी वाटी
  6. 1 वाटीपपईची पेस्ट असेल तर 2 वाटी गव्हाचं पीठ लागते
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पपई चे काप,साखर चवीनुसार,वेलची हे मीक्सर मधून बारिक पेस्ट करून घेतले आहे

  2. 2

    तयार पेस्ट मध्ये बसेल तेवढ गव्हाचं पीठ,चवीनुसार मीठ घालून घट्ट कणिक मळुन गोळे करुन घेतले.

  3. 3

    तयार गोळे पूरी सारखे लाटून तळून घेणे घारया तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes