खजूर ड्रायफ्रूट लड्डू (khajur dryfruit ladoo recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

# मकर संक्रांति स्पेशल

खजूर ड्रायफ्रूट लड्डू (khajur dryfruit ladoo recipe in marathi)

# मकर संक्रांति स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ४ चमचे तूप
  2. ४०० ग्रॅम खजूर
  3. 50 ग्रॅम काजू
  4. 50 ग्रॅम बदाम
  5. 50 ग्रॅम पिस्ते
  6. 50 ग्राममनुके
  7. 50 ग्रामअंजीर
  8. १ चमचा वेलची पावडर
  9. 50 ग्रॅम खसखस

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम पॅनमध्ये खसखस टाकून हलकीशी भाजून घ्या.आणि एका बोलमध्ये काढून ठेवा.

  2. 2

    खजूर कापून किंवा मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या. नंतर पॅनमध्ये एक चमचा तूप टाका आणि काजू,बदाम,अंजीर, मनुके हे सर्व हलकीशी भाजून घ्या. नंतर पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून, त्यात खजूर भाजून घ्या. नंतर त्यात भाजलेले काजू,बदाम, पिस्ते,अंजीर, मनुके हे सगळे घालून मिक्स करून घ्या. नंतर त्यात वेलची पूड टाका,हे मिश्रण एका बोल मध्ये काढा आणि हाताने त्याचे गोल गोल लाडू बनवा.

  3. 3

    लाडू तयार झाल्यावर वरून खसखस लावा. एकदम झटपट बनणारी रेसिपी अत्यंत स्वादिष्ट, टेस्टी,आणि हेल्दी आहे. आपण ह्याची चिक्की पण बनवू शकता, किंवा रोल बनवून त्याचे काप पण करू शकता,म्हणजे आपल्याला जसे हवे तसे आपणही बनवून शकतात.प्रोटीन, व्हिटॅमिन,फायबर यांनी बनलेली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes