तांदळाची खीर- Rice Kheer

Sonali raut
Sonali raut @cook_20483384

तांदळाची खीर- Rice Kheer

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5कप दुध
  2. १/४ कप तांदूळ
  3. २ टेबलस्पून बदामाचे कप
  4. १ टेबलस्पून बेदाणे
  5. १/४ टीस्पून वेलची पूड
  6. २-३ टेबलस्पून स्वीटंड कंडेन्स मिल्क
  7. साखर चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती:
    १. तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. कुकरमध्ये अडीच पट पाणी घालून मऊसर भात करून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा.

  2. 2

    २. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १" पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका

  3. 3

    ३. तयार भात डावाने घोटून घ्या.आटवलेल्या दुधात भात मिस्क करा. स्वीटंड कंडेन्स मिल्क घालून ढवळा आणि ४-५ मिनिटे उकळत ठेवा.

  4. 4

    ४. बदाम आणि बेदाणे घाला.एकीकडे सतत ढवळत रहा. वेलची पूड आणि केशर घातलेले दुध घालून ५-६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.

  5. 5

    ५. स्वीटंड कंडेन्स मिल्क आधीच खूप गोड असते त्यामुळे गरज वाटली तरच साखर घाला.खीर गार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali raut
Sonali raut @cook_20483384
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes