तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#cooksnap #फोटोग्राफी आज मी प्रियंका सुदेश यांची तांदुळाची खीर रेसीपी थोडा बदल करून केली आहे.

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

#cooksnap #फोटोग्राफी आज मी प्रियंका सुदेश यांची तांदुळाची खीर रेसीपी थोडा बदल करून केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4 टीस्पूनतांदूळ
  2. 2 टीस्पूनतूप
  3. 2हिरव्या वेलची
  4. 1/2 कपपाणी
  5. 1/2 कपनारळाचे दुध
  6. 1/4गूळ किसून
  7. काजू, बेदाणे आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    कढई मध्ये तूप गरम करून त्यात ड्रायफ्रूट तळून घ्यावेत व बाजूला काढून ठेवावेत. त्याच कढईत तांदूळ भाजून घ्या

  2. 2

    त्याच कढईत तांदूळ भाजून घ्यावे. भाजलेले तांदूळ थंड झाल्यावर रवाळ वाटून घ्यावे व 1/2 कप पाणी घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    त्या मध्ये दूध, साखर टाकून शिजवा

  4. 4

    ड्रायफ्रूटीस घालून सजवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

Similar Recipes