रेड वेलवेट केक चॉकलेट

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

#प्रेमासाठी

रेड वेलवेट केक चॉकलेट

#प्रेमासाठी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिट
  1. १ वाटी रेड वेलवेट प्रेमिक्स केक पावडर
  2. ५० ग्राम व्हाईटचॉकलेट कंपाऊंड
  3. १ टीस्पून लाल रंग
  4. २ टेबल्स्पून तेल
  5. बटर पेपर
  6. १०/१२ सोनेरी गोळ्या सजावटीसाठी
  7. गोल्डन डस्ट पावडर सजावटीसाठी
  8. १/५ कप पाणी
  9. हार्ट शेप कटर

कुकिंग सूचना

५ मिनिट
  1. 1

    स्टीलचे भांडे घेऊन त्यामध्ये पावडर घालावी घालावं हळूहळू पाणी टाकून पावडर फेटून घ्यावी

  2. 2

    पावडर फेटून झाल्यावर मायक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये तेल लावून बेटर त्यामध्ये ओतावे तीन ते चार वेळा भांड आपटून घ्या त्यामुळे बबल्स राहणार नाही आपल्या केक मध्ये ८०० डिग्रीवर तीन मिनिटं मायक्रोवेव्ह ऑप्शनला बेक करून घ्यायचा आहे

  3. 3

    केक झाल्यावर पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घ्या थंड झाल्यावर हार्ट शेप कटरने त्याचे आपल्याला पिस करून घ्यायचे आहेत

  4. 4

    मायक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये 30 30 सेकंद दोन वेळा चॉकलेट मेल्ट करून घ्यायचा आहे मेल्ट झाल्यानंतर हार्ट शेप चॉकलेट टाकून घ्यायचा आहे

  5. 5

    चॉकलेट ओले असताना त्यावर ती सोनेरी रंगाच्या गोळ्या लावून घ्यायचे आहेत केक चॉकलेट पाच मिनिट सेट होण्यासाठी बटर पेपर वर ठेवायची आहेत

  6. 6

    गोल्डन डस्ट पावडर वरतून भरायची आहे आता छान छान फ्लॅटमध्ये आपण प्लेटिंग करून घ्यायची आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes