रेड वेलवेट केक(Red velvet cake recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB13
#Week13
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज
#व्हेलेंटाइन डे स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋
#रेड वेलवेट केक💖💖🍰🍰🍰

रेड वेलवेट केक(Red velvet cake recipe in marathi)

#EB13
#Week13
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज
#व्हेलेंटाइन डे स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋
#रेड वेलवेट केक💖💖🍰🍰🍰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनीटे
  1. 1 मेजरींग कप रेड व्हेलवेट प्रिमीक्स
  2. १/२मेजरींग कप दूध
  3. 2 टीस्पूनतेल
  4. 1 मेजरींग कप विपक्रीम
  5. 2-3 टीस्पूनरेड कलर
  6. २ टीस्पुन रोज इसेन्स
  7. डेकोरेशन साठी बटरफ्लाय चोकोज

कुकिंग सूचना

४० मिनीटे
  1. 1

    प्रथम रेड वेलवेट प्रिमीक्स घेतले त्यात तेल,दुध, रोज इसेन्स घालून मिक्स करून फेटुन घेतले.

  2. 2

    नंतर एका केक पाॅटला तेल लावून मैदा टाकून कोटीन करून घेतले.फेटलेले केक बॅटर टाकून टब करून घेतले.

  3. 3

    नंतर १० मिनीटे १८० डिग्री OTG प्रिहीट करून घेतले नंतर त्यात केक पात्र ठेवून ३० मिनीटे ठेवून घेतले.

  4. 4

    नंतर केक चेक करुन थंड झाल्यावर डेकोरेट करून घेतले.

  5. 5

    केक कापून साखरेचे सिरब टाकून विपक्रिम ने आइसिग करून घेतले

  6. 6

    केक सजवले

  7. 7

    नंतर रेड वेलवेट केक सर्व्ह केले 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes