पिनाटा केक (pinata cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैद्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड करून मिक्स करून घ्या दुधामध्ये विनेगर आणि इस ऍड करून मिक्स करून घ्या
- 2
आता बटर मध्ये तेल ऍड करून पाच मिनिटे बिट करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर ऍड करून पुन्हा पाच मिनिटे बीट कर. आता पुन्हा त्यामध्ये कंडेन्स मिल्क ऍड करून मिक्स करून घ्या आता हे मिश्रण मैद्यामध्ये ॲड करा.
- 3
आता तयार केलेले विनेगर चे दूध हळूहळू या मिश्रणामध्ये ऍड करत मिक्स करा एकाच साईडने हळुहळु फेटा आपले हे केकचे मिश्रण तयार.
- 4
आता कुकर मध्ये मीठ ऍड करून दहा मिनिटे फ्री-हीट करून घ्या. आताच्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे त्यामध्ये बटर पेपर ठेवून केकचे मिश्रण ऍड करा आणि चाळीस मिनिटासाठी बेक करण्यासाठी कुकरमध्ये ठेवा.कुकरच्या झाकणाची शेट्टी आणि रिंग काढून घ्या.चाळीस मिनिटानंतर मस्त असाच स्पोंजी केक तयार होतो.
- 5
आता पिनाटा तयार करण्यासाठी व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घ्या.तुमच्याकडे सिलिकॉन मोल्ड असेल तर तो युज करा नसेल तर प्लास्टिकचे कोणतेही गोल भांडे आपण युज करू शकतो आता भांड्यामध्ये दोन टेबलस्पून चॉकलेट टाका आणि, चमच्याचा साह्याने पूर्ण भांड्याला ते सप्रेड करून घ्या.त्यानंतर ते पाच ते सात मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा नंतर पुन्हा त्याला दुसरा लेयर चॉकलेटचा द्या आणि पुन्हा सात मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
- 6
सात मिनिटांनंतर हलक्या हाताने अनमोल्ड करुन घ्या. मी पिनाटाचा स्नोमॅन बनविला त्यासाठी मी चार वेळा मोल्ड चा वापर करून चॉकलेट डॉम्स बनविल.
- 7
आता आपला केक छान तयार झाला असेल तो आपल्या पिनाटा च्या साईज मध्ये कट करून घ्या आणि त्याच्या वरती चॉकलेट सिरप चेरी टाकून डेकोरेट करून घ्या.
- 8
आता स्नोमेन च्या खालच्या भागांमध्ये मी जेम्सच्या च्या गोळ्या फिल केल्या आणि वरून दुसरा चॉकलेट डोम स्टिक केलेला आहे आणि दुसर्या भागामध्ये केक ठेवून दुसरा पिनाटा तयार करून घेतला आहे
- 9
आताच जेम्स पीनाटा आणि केक पीनाटा एकावर एक चॉकलेट च्या साह्याने स्टिक करून घेतले आणि स्नोमॅन सारखे डेकोरेट करून घेतले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (no oven chocolate cake recipe in
#noovenbakingशेफ नेहा ह्यांची ही चॉकोलेट केक ची रेसिपी फार छान आहे थँक यू नेहा जी. Shilpa Wani -
बेरी चा केक (bericha cake recipe in marathi)
#cakeतूप कडुन राहिलेल्या बेरी पासून मी केक बनवला आहे केक खूपच छान बनला ट्राय करा तुपाची बेरी ही छान ब्राऊन कलर चे असावी कच्ची नसावी Suvarna Potdar -
कोकोनट चॉकलेटी केक (coconut chocolate cake recipe in marathi)
आता सद्या ची परिस्थिती अशी आहे की सारखे सारखे बाहेर जाऊन समान नाहीं आणू शकत,त्यामुळे मुलांना दुधा सोबत बिस्कीट वगैरे काहीही नसते..म्हणून मी केक करून ठेवते ,म्हणजे मुलांना सकाळी सकाळी दुधा सोबत बिस्कीट चा ऐवजी केक बेस्ट राहील.आणि मुलांचा केक पाहून आनंद दुप्पट होऊन जातो..आहे ना छान आयडिया,,, Sonal Isal Kolhe -
-
-
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)
#noovenbaking#Cooksnap#Nehashahसर्वप्रथम नेहा मॅडम यांचे मनापासून आभार,अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा केक आम्हाला शिकवला...आणि हा केक आरोग्याला पण चांगलाच आहे कारण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे मैदा नाही,,हो केक मुलांना अतिशय आवडला आणि परत कधी करणार हा प्रश्न विचारला,मुलं चॉकलेट केक खाऊन जाम खुश झालेत,,इतकी छान नो ओव्हन बेकिंग श्रिंखला सुरू केली, आम्हाला सोप्या पद्धतीने नेहा मॅडम ने रेसिपीज शिकवलेल्या आहे,कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम यांचे मनापासून आभार,,थँक यु सो मच नेहा शाहा मॅडम 🙏🥰👍 Sonal Isal Kolhe -
चंद्रकोर व्हॅनिला केक (vanilla cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोर रेसिपीज#Week6रेसिपी बुक यामध्ये चंद्रकोर या थीम मुळे काहीतरी वेगळं केल्या जात आहे..कधी विचार केला नव्हता मी की मी असला छान सुंदर चंद्र कोर चा केक करू शकेल..पण कूक पॅड च्या थीम निमित्ताने हे केल्या गेल..आमच्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करायची ती आता आपण सगळेजण करतात..पण आमच्या वेळेची त्यावेळेची कोजागिरी पौर्णिमा अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने होत असे,एक महिना आम्ही भुलाबाई चे गाणे रोज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मनत असो..आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई च्या मुर्त्या म्हणजे शंकर-पार्वतीची मूर्ती बसून त्यांची पूजा केली जात असे, आणि सर्वजण टेरेस वर जमा व्हायचे आणि तिथे सगळेजण आपला आपला खाऊ आणत असे,आणि प्रत्येक जण डबा हलवून खाऊ ओळखा असं म्हणत असे ..आणि गेम खेळत असे...आणि कोजागिरी ला दूध आठवण्याचा कार्यक्रम जोरात करायचा..खूप मजा मस्ती गाणे म्हणणे हे सगळे व्हायचे..नंतर रात्रीचे बारा वाजले की ते चंद्राचं प्रतिबिंब त्या आटवलेल्या दुधात पडावं ही प्रथा अजूनही चालू आहे,आणि ते प्रतिबिंब दुधामध्ये पडल्यावरच दूध सगळेच प्यायचे...खुपच छान मस्त कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम चालायचं,, Sonal Isal Kolhe -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
व्हिट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#post3#nehashahखरे तर केक बनवितांना मला विचार च आला की खरंच या पद्धतीचा केक बनेल की नाही , पण नेहामॅम आपण ही कठिण प्रक्रिया ईतक्या सुलभ पद्धतीने शिकवली की गव्हाच्या पिठापासून केक सहजपणे बनवता आला आणि छान झालाही .. .. माझ्या मुलाला केक खुप आवडला thank you so much neha ma'am Jyotshna Vishal Khadatkar -
-
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
क्रंबल केक चोको पोप्स (crumble cake choco pops recipe in marathi)
#रेसिपीबुककेक हा कोणाला आहे आवडणारा पदार्थ, आज बनवताना प्रमाण चुकल्यामुळे केकचा चूरा झाला, मी निराश झाले मग विचार केला काय बनवता येईल तर हे चोको पोप्स बनवायची कल्पना आली मग काय झपाट्याने बनवायला सुरुवात केली मजा आली. Girija Ashith MP -
फ्लोटिंग हॉट ❤ ट्रेस लीचसस केक (Trace Lychees cake recipe in marathi)
#Heart ❤❤❤❤💕💖❤❤❤व्हॅलेंटाइन स्पेशल बनवण्यासाठी काहीतरी थोडं हटके बनवायचे विचार आलं .ट्रेडिशनल ट्रेस लिचस फ्लोटिंग हाटमध्ये कन्व्हर्ट करूनबघायचा इच्छा पूर्ण झाली!!!ट्रेस लीचस म्हणजे तीन भिन्न प्रकारच्या दुधाने बनलेला सिरप!हा केक डेझर्ट सारखी सर्व करू शकतो !अगदी एकदम रसीला आणि तोंडामध्ये वितळून जाणारा किक आहे !!!चला मग 💃💃💃💗💗💗💗 शेफ आशा बिठाणे -
-
-
-
पिंक फ्रॉस्टींग केक(pink frosting cake recipes in marathi)
#रेसिपीबुकमाझी रेसिपी बुक साठी फर्स्ट रेसिपी आहे...केक मला बनवायला आवडतो पण खायला तितका च आवडतो,आज बाबांचा बर्थडे होता , त्यानिमित्ताने मी त्यांच्यासाठी हा माझा आवडता केक बनवलेला आहे,,माझे रियल हिरो म्हणजे माझे बाबा...त्यांच्या वाढदिवस च्या दिवशी मी रेसिपी बुक साठी माझी पहिली रेसिपी पोस्ट करते आहे ,,,याचा आनंद मला खूप आहे...🙏🌹 Sonal Isal Kolhe -
फ्रूट केक (fruit cake recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cookwithfruitकुकपॅडच्या चौथ्या वाढदिवसाबद्दल खूप हार्दिक शुभेच्छा 👍💐🎊🎉❤️फ्रुट्स वापरुन कुक करुन काही तरी बनवायचं चॅलेंज मिळालं आणि ठरवलं की केक बनवायचा. या थंडीच्या मोसमात भरपूर प्रमाणात ताजी फळं मिळतात. फळं माझी खूपच आवडीची आहेत, ती बघूनच मी हरखून जाते. ऋतू प्रमाणे मिळणारी फळे नेहमी खायला पाहिजे. म्हणूनच फळं वापरुन यावेळी पहिल्यांदाच मी फ्रुट केक बनवायचा प्रयत्न केला. खूप छान झाला, टेस्टला पण मस्तच लागला. घरच्यांना पण खूपच आवडला. मी ग्लुकोज बिस्किटांचा केक बनवला. फक्त केक साठी लागणारे क्रीम जवळपासच्या दुकानात मिळाले नाही म्हणून मी घरच्या मलई पासून बनवायचा प्रयत्न केला. पुढच्या वेळी यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे बनवायचा प्रयत्न करणार. Ujwala Rangnekar -
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
-
थंडाई कलरफुल केक (thandai colorful cake recipe in marathi)
#hr# होली स्पेशलथंडाई कलरफुल केक Gital Haria -
-
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
पार्ले जी बिस्कीट केक
#lockdownघरी आहे त्या साहित्यात जर घरच्यांचा वाढदिवस साजरा करायचा तर हा उत्तम ऑप्शन आहे.म्हणून मी केला. Preeti V. Salvi -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
-
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
More Recipes
टिप्पण्या (4)