कुकिंग सूचना
- 1
तांदूळ शिजवून घेतले. पालक, हिरवी मिरची ची पेस्ट बनवून घेतली आणि वरील सर्व साहित्य काढुन घेतले.
- 2
कढई मध्ये तेल तापवून घेतले, त्यात लवंग, मिरे, तमाल पत्र घालून थोडे परतून घेतले. थोडं गुलाबीसर झाले की त्यात पालकाची पेस्ट घातली.
- 3
आता पालक प्युरी मध्ये भात टाकून एक सारखे हलवून घेतले आणि मीठ घातले व 5 मिनिट नंतर गॅस बंद केला. आता पालक भात तयार आहे. गरम गरम सर्व्ह केले. सोबत दही दिले तर टेस्ट अजूनच छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
सोयाव्हेज बिर्याणी(soya veg biryani recipe in marathi)
#बिर्याणी #Goldenapron3 week21 मध्ये सोया हा की वर्ड आहे. ह्या सोया व व्हेजिटेबल नि युक्त ही बिर्याणी अतिशय पौष्टिक व हेल्दी आहे. म्हणून ही रेसिपी मी शेअर करते. Sanhita Kand -
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे पालक सर्वांनी खावा, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, उष्णता कमी करते , स्मरणशक्ती वाढवते , डोळ्या साठी चांगला आहे मी आज बनवत आहे पालक सूप Smita Kiran Patil -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हाखास अशी.:-) Anjita Mahajan -
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnapवर्षा इंगोले बेले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. एकदम चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute -
-
-
-
-
-
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
-
-
-
तोंडली भात (Tondali bhaat recipe in marathi)
#pcr#तोंडली भातभाताचे अनेक प्रकार आहेत त्यात कूकर मध्ये पटकन होणारा तोंडली भात....तोंडली पण छान शिजतात आणि चव पण मस्त होते. Shweta Khode Thengadi -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक ढेबरा
ढेब्रा हा विशेष करून मेथीचा बनवला जातो आज आपण जो बनवणार आहोत तो पालकचा ढेबरा आहे Supriya Devkar -
पालक काफुली (palak kafuli recipe in marathi)
#उत्तरभारतात विविध प्रकारच्या पाककृती आहेत ज्या सर्वत्र लोकप्रिय आहेत. #काफुली रेसिपी (पालक करी) ही एक डिश आहे जी #उत्तराखंडच्या डोंगराळ भागामधून येते.. त्यापैकी बहुतेक लोक शाकाहारी अन्नास प्राधान्य देणारे असतात. या रेसिपीमध्ये पालक, मेथी आणि तांदळाचे पीठ आणि झाकीया बिया हे प्रमुख घटक आहेत. झाकीया बिया आपल्या इथे सहज उपलब्ध होत नाहीत म्हणुन जीरे वापरू शकतो. आणि तांदळाच्या पिठाच्या जागी हरभरा पिठ वापरता येत. पालक आणि मेथीची पाने हळूहळू शिजवून त्याची एक पेस्ट तयार करून आणि नंतर भारतीय मसाल्याबरोबर शिजवतात. ही रेसिपी अगदी सोपी आहे. बघायला गेले तर थोडेफार पालक पनीर च्या ग्रेव्ही सारखेच आहे . या रेसिपीमध्ये पौष्टिक मूल्ये आणि औषधी मूल्ये भरपूर प्रमाणात आहेत. पालक एक सुपरफूड तर आहेच, पोषक तत्वांनी भरलेला सुद्धा आहे. गडद पालेभाजी पालक त्वचा, केस आणि हाडांसाठी चांगले असतात. तसेच हे प्रथिने, आयन जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करते. मेथीची पाने मधुमेहासाठी, बद्धकोष्ठतेवर उपचार करते आणि केसांना चांगली असतात.Ragini Ronghe
-
आलू पालक
#goldenapron3 #week5Key word : sabjiमुलांना पौष्टिक जेवणात पालेभाज्या खाउ घालण्यात आईचे कसब पणाला लागते😊मग सुरू होतात नवनवीन प्रयोग. पण हा आलु पालक चा प्रयोग अगदी यशस्वी झाला आणि ही भाजी आमच्या रूटीन मीलप्लान चा भाग झाली.#goldenapron3 #week5Key word : sabji Anjali Muley Panse -
पालक वरण (Palak varan recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#पालक वरण😋😋😋 Madhuri Watekar -
पौष्टिक ओल्या हळदीची भाजी (Olya haldichi bhaji recipe in marathi)
" पौष्टिक ओल्या हळदीची भाजी" ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात. ओल्या हळदीची राजस्थानी भाजी ही थंडीतल्या हवेला साजेशी अशी असते. त्यामुळे ती थंडीत खावीच असं आहारतज्ज्ञही सांगतात. Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11579438
टिप्पण्या