नमकिन पालक चंपाकळी

Anita Desai
Anita Desai @cook_20483280

नमकिन पालक चंपाकळी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रम पालक
  2. १०० ग्रम मैदा
  3. ४/५ हिरवी मिरची
  4. मिठ
  5. १ टि. स्पुन तिळ
  6. १ टिं. स्पुन जिर
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्या, त्यात ३/४ हिरवी मिरची, जिर टाकुन ५/७ मि. Boil केल

  2. 2

    गार झाल्यावर मिक्सर मधे घालुन त्याची पेस्ट केली

  3. 3

    १ वाचा मैदा घेऊन त्यात चवीनुसार मिठ, जिर, ओवा, तिळ, तेलाच मोहन, व वरिल पालकाची पेस्ट करुन घट्ट पिठ मळुन घेतल

  4. 4

    नंतर त्याचे छोटे२ गोळे घेउन पुरीच्या आकाराची पोळी लाटुन त्याला दोन्ही बाजूच्याच कडा सोडुन कट मारले

  5. 5

    व चंपाकळीचा आकार देउन तेलात खरपूस तळुन घेतले

  6. 6

    अतिशय सुंदर अशी मधल्यावेळेस चहासोबत नमकीन चंपाकळी खायला तैयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20483280
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes