कुकिंग सूचना
- 1
मेथी धूवून चिरून घ्यावी. बटाटे चिरून घ्यावा.तांदूळ धूवून घ्यावे. व कांदा मिरची बारीक चिरून घ्यावी.
- 2
कुकर मध्ये तेल घालून त्यात कांदा मिरची परतून घ्यावे.नंतर टोमॅटो घालून परतून घ्यावे.
- 3
मटार, बटाटा, गरम मसाला, हळद, मीठ घालून परतून घ्यावे. व झाकण ठेवून वाफ आणावी.
- 4
नंतर त्यात मेथी व तांदूळ घालून एकजीव करून घ्यावे. व पाणी घालून पूलाव शिजवून घ्यावा. गरम सर्व्ह करावा.
Similar Recipes
-
-
-
-
-
मेथी कोथिंबिरी पराठा
#पालेभाजीसकाळच्या नाश्त्याला अत्यंत पोष्टिक पोटभरीचा पदार्थ Anita sanjay bhawari -
पालक मटार भाजी (Palak Matar Bhaji Recipe In Marathi)
पालक या पालेभाजी मध्ये पौष्टिकतेचे गुण भरपूर सामावले आहेत. आजारी माणसांना पालक सूप दिले जाते. कधी कधी आपण पोळी भाजी न करता वरण-भात करतो त्या ऐवजी पालक मटार भाजी ,आणि भाताचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
-
-
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
आलू मटार आणि पुरी (aloo mutter ani puri recipe in marathi)
श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना यात काही लोक कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ नाही खात . खास त्यांचासाठी ही रेसिपी कदाचित सगळ्यांना आवडेल .. आलू मटार भाजी आणि पुरी#ngnr Sangeeta Naik -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
मेथी केळ्याची भजी
थोडं विचित्र कॉम्बिनेशन वाटते ना ....पण गोड पिकलेली केळी आणि मध्येच जराशी कडसर चव असलेली मेथी ,काय मस्त चव येते !! #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
मेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) !!
#पालेभाजीमेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) हि गुजरात ची एक अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट डिश आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
-
-
-
-
-
बटाटा मेथी विथ मटार (Batata methi with matar recipe in marathi)
#भाजी # चटपटीत, पटकन होणारी, बटाटा मेथी मटार भाजी... सर्वांना आवडणारी... Varsha Ingole Bele -
-
पनीर मेथी बटर मसाला (paneer methi butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 methi butter masala Deepali Amin -
-
मटार निमोना (Matar Nimona Recipe In Marathi)
#MR मटार या सिझनचा राजा आहे म्हटल तरी चालेल. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळेच विविध रेसिपीज बनवल्या जातात. आज आपण बनवूयात मटार निमोना. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11662686
टिप्पण्या