कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात दुध उकळून घ्यावे. आणि 1 उकळी आली की त्यात साखर घालुन चांगले एकजीव करून घ्यावे.
- 2
दुसर्या भांड्यात थोडे थंड दुध घेउन त्यात कस्टर्ड पावडर घालुन मिक्स करावे व नंतर ते उकळत्या दुधात ओतून चांगले एकजीव करुन घ्यावे नंतर त्यात वॅनिला इसेन्स घालुन थंड होईपर्यंत ढवळत राहावे.
- 3
मिश्रण थंड झल्यावर त्यात सफरचंदाचे फोडी, केळ्याचे काप, हिरवी आणि काळी द्राक्ष, डाळिंबाचे दाणे घालुन चांगले एकजीव करून घ्यावे व त्यात फ्रेश क्रिम घालुन मिक्स करावे.
- 4
सर्व्हिंग साठी एका वाटीत तयार फ्रुट कस्टर्ड घेवुन त्यावर ऑरेंज क्रश, बदामची काप, पिस्ताची काप, मिक्स फ्रुट चे काप घालुन गार्निश करुन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
फ्रुट कस्टर्ड सॅलेड (Fruit custard salad recipe in marathi)
#EB13 #W13 लहान थोर सगळ्यांच्या आवडीची उन्हाळ्यातील खास डिश म्हणजे फ्रुट कस्टर्ड सॅलेड चला तर हि रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
फ्रुट कस्टर्ड
उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंड खावसं वाटतं आणि म्हणूनच फ्रुट कस्टर्ड ही अतिशय योग्य अशी मजेदार चविष्ट ,त्याचप्रमाणे पौष्टिक पोटभरीची आणि तहान भागवणारी थंडगार अशी डिश आहे. प्रत्येकाने नक्कीच उन्हाळ्यामध्ये वेळोवेळी फ्रुट कस्टर्ड करायला हवं. जिभेलाही चांगलं लागतं शिवाय फ्रुट्स असल्यामुळे पौष्टिक तत्व तेवढीच असतात आणि मुख्य म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला हे अतिशय मनापासून आवडतं. Anushri Pai -
यम्मी फ्रुट केक
#myfirstrecipe यम्मी फ्रुट केक, सगळी फळ सफरचंद, किवी, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, अननस, द्राक्ष अशा फळामुळे केक रंगीबेरंगी छान दिसतोय. त्यामुळे लगेच खावासा वाटतोय. आणि चवीलाही मस्त आहे. Preeti V. Salvi -
-
-
-
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
फ्रुट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #Week13Winter Recipe ChallengeFruit Custard Deepali dake Kulkarni -
-
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
-
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋 Shweta Amle -
-
-
यम्मी फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#goldenapron3 21st week custard ह्या की वर्ड साठी फ्रुट कस्टर्ड केले. थंडगार फ्रुट कस्टर्ड दिसायलाही सुंदर असते आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
-
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (Fresh Cream Fruit Salad Recipe In Marathi)
#MDR#फ्रेश क्रिम फ्रुट्स सलाड#माझ्या सासुबाईंच आवडत फ्रुटसलाड आहे , कस्टरच दूध न करता झटपट फ्रेश क्रिम च केल आहे Anita Desai -
नो बेक फ्रुट कॉर्नफ्लेक्स केक (no bake fruit cornflakes cake recipe in marathi)
#CookpadTurns4नो बेक फ्रुट कॉर्नफ्लेक्स केक हा खूप कमी साहित्यात झटपट होणारा आहे, तसेच ह्यात आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही फळ घालू शकतो. मुलांना खायला देण्यासाठी ही खूप छान पाककृती आहे तर पाहुयात नो बेक फ्रुट कॉर्नफ्लेक्स केक चि पाककृती. Shilpa Wani -
-
-
रंगबिरंगी फ्रुट सॅलड
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट, असं हे फ्रुट सॅलड, फळं न खाणाऱ्या मुलांनाही फळं खायला लावणार.#होळी Darpana Bhatte -
-
-
फ्रुट कस्टर्ड क्रीम.. (fruit crustard cream recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--fruit cream.. कस्टर्ड ... सर्वांचेच अतिशय आवडते डेझर्ट.. उन्हाळयाच्या काहिलीत जीवाला थंडावा देणारं हे डेझर्ट ..गर्मियों का तोहफाच..नुसतं नाव काढलं तरी एकच expression ..WOW..😍😋..मुलांसाठी तर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पण..त्यातल्या त्यात जी मुलं दूध ,फळं खाताना द्वाडपणा करत आयांना रडवतात त्यांंच्यासाठी तर मस्त trick..Sweet tooth वाल्यांसाठी तर पर्वणीच.. खानेवालों को खाने का बहाना चाहिये..स्वतःलाच Pamper करत स्वतःलाच दिलेली Yummy मुलायम चवीची Treat...😍 फार काही तयारी ,तामझाम न करता होणारं रंगेबिरंगी नेत्रसुखद असं हे डेझर्ट.. त्यात मऊशार क्रीम आणि Cherry on the Top असेल तर या डेझर्टचा रुबाब बघतच रहावा..😍😋 चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
थंडाई फ्रूट कस्टर्ड (thandai fruit custard recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी सुमेधा जोशी ताई यांची ती मी cooksnap केली आहे.जोशी ताई आपल्याला लाईव्ह जेव्हा ही थंडाई फ्रुट कस्टर्ड ची रेसिपी दाखवत होत्या तेंव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटले होते आणि कधी ते खाते असं झालं होतं म्हणून आज ती मी बनवली बघू मग कशी बनवली ते... Pooja Katake Vyas -
मिक्स फ्रूट रबडी (mix fruit rabdi recipe in marathi)
#cpm6 # उपवासाकरीता..मिक्स फ्रुट रबडी... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11713056
टिप्पण्या