मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)

#दूध
दूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे.
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूध
दूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे.
कुकिंग सूचना
- 1
मिक्स फ्रूट कस्टर्ड बनविण्यासाठी, सर्वप्रथम अर्धा लिटर दूध घेऊन तापायला ठेवावे. एक कप दूध घेऊन त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून मिक्स करावे. आणि दुधामध्ये हळूहळू मिक्स करीत जावे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालावी.
- 2
दुधाला उकळी आली की, आपले कस्टर्ड तयार आहे. हे कस्टर्ड थंड करण्यास ठेवावे. एका बाजूने सर्व फळे स्वच्छ धुऊन कापून घ्यावीत. दूध थंड झाल्यानंतर सर्व फळे त्यात मिक्स करून घ्यावी. वरून वेलची पूड आणि इसेन्स घालावे.
- 3
तयार आहे आपले मिक्स फ्रुट कस्टर्ड.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
-
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks Varsha Ingole Bele -
मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋 Shweta Amle -
साबूदाणा मिक्स फ्रूट कस्टर्ड (sabudana mix fruit custard recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवस तिसरा- साबूदाणासाबूदाणा मिक्स फळांपासून बनणारी ही चविष्ट , आणि झटपट कस्टर्ड रेसिपी...😋😋 Deepti Padiyar -
मिक्स फ्रूट रबडी (mix fruit rabdi recipe in marathi)
#cpm6 # उपवासाकरीता..मिक्स फ्रुट रबडी... Varsha Ingole Bele -
-
-
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
उपवासाचा मिक्स फ्रूट फालुदा (upwasacha mix fruit falooda recipe in marathi)
#nrr#उपवासाचाफालूदा#फालूदा#नवरात्रीस्पेशलरेसिपी#मिक्सफ्रुट#दूधनवरात्रीचा तिसरा दिवस राखाडी कलरत्यासाठी सब्जा हा राखाडी रंगाचा असतो याचा वापर करून उपवासाचा फालुदा तयार केला तसेच नवरात्री दिलेल्या घटक प्रमाणे फ्रुट आणि दूध चा वापर केलासब्जा, मिक्स फ्रुट हा घटक वापरून रेसिपी तयार केलीखूप हेल्दी उपवासात योग्य अशी ही रेसिपी आहे यांनी आपल्याला पोषक तत्व मिळतात पोटाला गारवाही मिळतो उपवासामुळे पोटात उष्णता निर्माण होते अशा प्रकारचा फालुदा घेतल्याने पोटाला गारवा मिळतोरसेपीतून नक्कीच बघा उपवासाचा फालुदा Chetana Bhojak -
फ्रूट कस्टर्ड उपवासाचे (Fruit custard upvasache recipe in marathi)
#VSM: मी आज उपवासाचे फ्रूट कस्टर्ड बनवले आहे अगदी सोप्पी रेसिपी आहे टेस्टी जाली आहे.नक्की ही रेसिपी करून पहा. Varsha S M -
-
यम्मी फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#goldenapron3 21st week custard ह्या की वर्ड साठी फ्रुट कस्टर्ड केले. थंडगार फ्रुट कस्टर्ड दिसायलाही सुंदर असते आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
थंडाई फ्रूट कस्टर्ड (thandai fruit custard recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी सुमेधा जोशी ताई यांची ती मी cooksnap केली आहे.जोशी ताई आपल्याला लाईव्ह जेव्हा ही थंडाई फ्रुट कस्टर्ड ची रेसिपी दाखवत होत्या तेंव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटले होते आणि कधी ते खाते असं झालं होतं म्हणून आज ती मी बनवली बघू मग कशी बनवली ते... Pooja Katake Vyas -
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
हा झट पट आणि छानसा होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ आहे. आणि पोषक पण आहे. घरी उपलब्ध फळा मध्ये हा प्रकार होतो. Anjita Mahajan -
फ्रुट कस्टर्ड सॅलेड (Fruit custard salad recipe in marathi)
#EB13 #W13 लहान थोर सगळ्यांच्या आवडीची उन्हाळ्यातील खास डिश म्हणजे फ्रुट कस्टर्ड सॅलेड चला तर हि रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
मिक्स फ्रुट स्वीट कॉर्न मिल्क रबडी (mix fruit sweet corn milk rabadi recipe in marathi)
#दूधआयत्यावेळेस स्वीट डिश बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या फळां मधूनही रबडी बनवता Tasty and healthy. Shilpa Limbkar -
होममेड फ्रेश मिक्स फ्रुट जॅम (homemade fresh mix fruit jam recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruits सर्वात प्रथम Cookpad ला ४थ्या Anniversary निमित्त खूप खूप शुभेच्छा!!🌹🌹कुकपॅड मराठी या समुहात आल्यापासून,खूप नवनवीन आणि तितक्याच इनोव्हेटिव्ह पदार्थांची ओळख होतेय . या समूहातील प्रत्येक सखी खूप उत्साही होऊन प्रत्येक पदार्थ सादर करते. खरंच खूप कौतुक वाटतं सर्व सख्यांचं ...👏कुकपॅड मधे रेसिपी पोस्ट करताना ,वेगळं कितीतरी करताना मन खूप उत्साही असते .खूप छान छान शिकायला आणि बघायला मिळतं या समूहात...😊पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!कुकपॅडच्या वाढदिवसानिमित्त मी #cookwithfrtuis Deepti Padiyar -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
मिक्स फ्रुट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधराखीला यावेळेस घरी सर्वांनी मिठाई फळ आणलेले होते त्यामुळे घरी खूप फळ साचून होते म्हणून मुलांनी म्हटले की कर्स्टड कर म्हणून मुलांच्या आवडी साठी बनवले आणि थोडे वरून ओले नारळाचा कीस पण टाकलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान झालेला आहे Maya Bawane Damai -
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड. Supriya Devkar -
कस्टर्ड पुडींग (custard pudding recipe in marathi)
#goldenapron3 18th week pudding ह्या की वर्ड साठी पायनापल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे, कस्टर्ड पावडर घालून पुडिंग केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पुडिंग खायला खूपच छान वाटतं. Preeti V. Salvi -
केसर ड्रायफ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम (kesar dryfruit custard ice cream recipe in marathi)
#icr #आज मी कस्टर्ड पावडर वापरून आईस्क्रीम बनविले आहे.. आणि सोबत ताजी साय.. छान क्रिमी झाले आहे आईस्क्रीम.. Varsha Ingole Bele -
कॅरामल कस्तर्ड (caramel custard recipe in marathi)
#दूध रेसिपी #पोस्ट2रूम तेंपरेचर किंवा थंडगार सर्व्ह केलेले, हे क्लासिक कारमेल चमकणारे दोन्ही एक आरामदायक आणि मोहक मिष्टान्न आहे. हर प्लाटर हीस शटर
More Recipes
टिप्पण्या