कुकिंग सूचना
- 1
फर्स्ट स्ट्रॉबेरी कट करुन घ्या नंतर सर्व साहित्य एकत्र करून घ्या. ते मिक्सरमधून blend करून घ्या आणि मग chilled करून घ्या आणि त्यावर स्ट्रॉबेरी crush टाकून ते सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी -स्ट्रॉबेरी बाजारात यायला लागल्या की आमच्याकडे सकाळी वॉक करून आलो की मी स्ट्रॉबेरी मिल्क शेक नेहमीच बनवते. बनवायला सोपा पटकन होतो आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)
#Healthydiet#winter special shakeस्ट्रॉबेरी शेक अतिशय निरोगी आणि चवदार आहे. हे व्हिटॅमिन सी आणि ए साठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
-
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry milk shake recipe in marathi)
ही माझी 471 वी रेसिपी आहे.काल महाबळेश्वरची ताजी स्ट्रॉबेरी पाहुणे घेऊन आले.त्यामुळे मिल्क शेक ची रेसिपी केली.करायला सोप्पा आणि चवीला छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्ट्रॉबेरी फिरणी🍓
#प्रेमासाठीव्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपीव्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस💝 माझे प्रेम माझी आई आहे त्यामुळे तिच्यासाठी म्हणजेच माझ्या #प्रेमासाठी ही रेसिपी तिला माझ्याकडून dedicated आहे💞 #प्रेमासाठी Pallavii Bhosale -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 Crossword Puzzle 8 कीवर्ड मिल्क शोधून काढून, बनाना मिल्क शेक बनवले. Pranjal Kotkar -
-
-
बनाना क्रीम मिल्क शेक (banana cream milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 एकदम लवकर बनणारे टेस्टी मिल्क शेक। Shilpak Bele -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#FD उपवास असतो तेव्हा किंवा रात्री जर जेवण जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी लाईट खावे वाटते तेव्हा आपण हा मिल्क शेक करू शकतो किंवा स्ट्रॉबेरी एकदम च पिकतात तेव्हा संपवण्यासाठी हा उपाय छान आहे Smita Kiran Patil -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक
#पेयमाझ्या लहान मुलाला दुध खूप आवडते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक करते. Purva Prasad Thosar -
-
-
बदाम मिल्क शेक (badam milk shake recipe in marathi)
#Immunityबिना साखरेचा हेल्दी असा इम्युनिटी बूस्टर बदाम मिल्क शेक मी आज दाखवणार आहे Smita Kiran Patil -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (strawberry with cream recipe in marathi)
#KD महाबळेश्वरची फेमस रेसिपी आहेrita
-
-
स्ट्रॉबेरी आईसक्रीम (strawberry ice cream recipe in marathi)
#icr #आईसक्रीम रेसिपीज #स्ट्रॉबेरी_आईसक्रीम उन्हाळा..तळपता आग ओकणारा सूर्य..अंगाची लाही लाही..यावर काही उपाय..उपाय आहे ना..ठंडा ठंडा कूल कूल आईसक्रीम ,कँंडीज, लहानपणीचा Pepsi cola, 🍨🍧🍭Yummy बर्फाचा गोळा..😋😋....Beat the Heat... 🌞⛱️😎🍨🍧🍭 Bhagyashree Lele -
-
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (महाबळेश्वर स्पेशल) (strawberry with cream recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी स्ट्रॉबेरी विथ क्रीम पहिल्यांदा महाबळेश्वर येथे खाल्ले होते ते मला प्रचंड आवडले म्हणून मी ते घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला म्हणून मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे. Rajashri Deodhar -
-
-
पायनापल शेक (Pineapple Shake Recipe In Marathi)
#पायनापल शेक .... इन्स्टंट पायनॅपल शेक.... उन्हाळ्यामध्ये थंडगार पिण्याची जेव्हा इच्छा होते तेव्हा तयार पायनापल क्रश वापरून आपण पायनापल शेख बनवू शकतो... Varsha Deshpande -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)
#EB13 #W13सध्या स्ट्रॉबेरीज मार्केट मध्ये खूप दिसतात, मला त्यांचा लालचुटुक रंग फार आवडतो. स्ट्रॉबेरी पाहिल्या तरी फ्रेश वाटते. त्या वापरुन अनेक डेझर्ट्स, ड्रिंक्स आपण बनवू शकतो. मिल्कशेक, आईस्क्रीम, स्मुदी ,केक्स मध्ये स्ट्रॉबेरी अनेकवेळा छान कॉम्बिनेशन मध्ये वापरली जाते. आजची रेसिपी ही थोडी वेगळी आहे. स्ट्रॉबेरी crumble हा थोडा वेगळा प्रकार आहे... त्याला मी कपकेक रुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला भीती होती की हा प्रयोग फसणार की काय पण हे cupcakes खूपच टेस्टी झाले.. वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून खाताना तर खूपच मजा आली.Pradnya Purandare
-
-
-
स्ट्रॉबेरी क्रश (Strawberry Crush Recipe In Marathi)
#HVया सीजन मध्ये भरपूर स्ट्रॉबेरी बाजारात मिळते माझ्याकडे आलेले स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर वरून मला एका फ्रेंडने आणून दिली आहे मग मी या स्ट्रॉबेरीची क्रश बनवून ठेवते त्या क्रश ने मिल्क शेक सरबत ,मोईतो ,आईस्क्रीम बरेच प्रकार तयार करू शकते अशा प्रकारचे क्रश करून ठेवले भरपूर टिकते आणि स्ट्रॉबेरी एक किंवा दोन दिवसच फ्रेश राहते नंतर खाल्ली जात नाही मग अशा प्रकारचे क्रश करून ठेवता येते. Chetana Bhojak -
-
गुलाब शरबत व स्ट्रॉबेरी आईस क्रीम
व्हॅलेंटाईन ची म्हणजे प्रेम व ही रेसिपी खास माझ्या प्रिय व्यक्ती साठी व माझ्या २ लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडते अशी आईस क्रीम. व गोल्डन एप्रोन विक ५ चालू झाले त्याच्या मधला १ शब्द शरबत वापरून केलेले गुलाब शरबत आणि स्ट्रॉबेरी आईस क्रीम. #व्हॅलेंटाईन आणि #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11721813
टिप्पण्या