रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपहरबरा डाळ
  2. 2 कपसेंद्रिय गूळ
  3. 1/2 कपखवा
  4. 1/4 कपसाखर
  5. 1/4 कपकाजू,बदाम
  6. 1 tbspजायफळ वेलची पावडर
  7. 5,6,काड्या केसर
  8. 2 tbspदूध
  9. 2 कपगव्हाचे पीठ
  10. 1/2 कपगावरान गायीचे तुप
  11. 1 कपदूध
  12. 1 कपपाणी
  13. 1sp मीठ
  14. 1/2 कपमैदा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून ती पंधरा मिनिटे झाकून ठेवा. नंतर ती कुकर मध्ये वाफवून घ्या.

  2. 2

    मऊसर शिजली कि मग गाळुन पाणी काढुन टाका. मग डाळीत गुळ व साखर घालून घ्या. ते मिश्रण घट्ट होईपर्यंत सारखे सारखे ढवळून घ्यावे नंतर ते चाळनी मधुन गाळुन घ्या. पुरण एक सारखे करून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात खवा घालून ते मिश्रण तयार करून त्यात चमचा उभा राहिला पाहिजे ईतके घट्ट हवे.

  4. 4

    नंतर त्यात काजू बदाम पुड घालावी व केसर चे दुध घालुन गोळा करणे. एकीकडे गव्हाचे पीठ आणि मैदा घ्या.

  5. 5

    त्या मधे तेल घालून व मिठ लावून त्यावर दुध आणि पाणी घालून ते मळून घ्या. नंतर पंधरा मिनिटे झाकून ठेवा

  6. 6

    पारी करून घ्या त्यात पुरण घालून घ्या व नेहमी प्रमाणेच सुंदर पोळी लाटून त्यावर तुप घालुन छान भाजुन घ्यावी..

  7. 7

    दोन्ही बाजूला तुप लावुन भाजुन घ्यावी अन मग सर्व्ह करा..... तयार आहे चविष्ट अशी खमंग शाही पुरण पोळी.. 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa Pataskar - Tupe
Rupa Pataskar - Tupe @cook_19864611
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes