सुरमई फिश करी

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

#सीफूड सुरमई माशाची सोप्या पद्धतीची करी करणार आहोत भाताबरोबर खूप छान लागते

सुरमई फिश करी

#सीफूड सुरमई माशाची सोप्या पद्धतीची करी करणार आहोत भाताबरोबर खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीट
४ सर्व्हिंग्ज
  1. ५/६ तुकडेसुरमई माशाचे
  2. वाटी आले, लसून,कोथंबीर,भाजलेले कांदा,सुखा खोब्रा याचा ओला मसाला
  3. ६/७कढीपत्त्याची पानं
  4. ४/५ पाण्यात भिजवलेला कोकम गर
  5. १ टीस्पूनलाल तिखट
  6. १/२ टीस्पूनगरम मसाला पावडर
  7. २ /३ टेबलस्पून तेल
  8. १/२ टीस्पूनहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. गरजेनुसार पाणी (करी करता)

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    मच्छी चे डोके शेपटीचा भाग याचा आपण करी करणार आहोत मच्छी चे तुकडे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुऊन घ्यावे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाले घ्यावे

  2. 2

    गॅस वर मध्यम आचेवर कढ्ई ठेवून त्यामध्ये तेल टाकून कढीपता वाटलेला ओला मसाला व कोरडे मसाले घालुन तेल सुटेपर्यंत परतून घ्या ते सुटल्यावर आपल्याला करीसाठी हवे तेवढे पाणी घाला व उकळण्यास ठेवा

  3. 3

    उकळी आल्यावर माशाचे तुकडे व कोकम गर घालून 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवायला ठेवा

  4. 4

    पंधरा मिनिटानंतर आपल्या सुरमई माशाची करी तयार गरम गरम चपाती तांदळाची भाकरी व भाता सोबत अतिशय छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes