जिंजर हळदी टी (ginger haldi tea recipe in marathi)

Bhakti
Bhakti @cook_19715410
Satara

जिंजर हळदी टी (ginger haldi tea recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
1 सर्विंग
  1. 1 इंचआलं
  2. 1 टीस्पूनमध
  3. 1 कपपाणी
  4. 1 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    प्रथम आलं किसून घेतले.

  2. 2

    आता पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले. पाणी थोडे गरम झाले की त्या मध्ये किसलेल आलं घातलं.

  3. 3

    आता पाण्याला उकळी आली की त्यात मध आणि हळद घातली आणि उकळी आली की गॅस बंद केला.

  4. 4

    आता चहा गाळून घेतला. आलं आणि हळदीचा चहा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhakti
Bhakti @cook_19715410
रोजी
Satara

टिप्पण्या

Similar Recipes