भजी कॉर्नची

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

भजी कॉर्नची

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कप मका
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. 1 इंच आले
  4. पाव कप तांदूळ पीठ
  5. तिखट
  6. हळद
  7. मिठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    मका,हिरवी मिरची,आले वाटून घ्या.

  2. 2

    मग त्यात तिखट,हळद,मिठ,तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.व तेल गरम करून भजी तळून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes