ब्रेडचे अप्पे

Vrushali Patil Gawand @cook_19754070
#लाॅक डाऊन रेसिपी ब्रेडचे अप्पे .... उरलेल्या ब्रेडचे काय करणार मग बनवले कुरकुरीत अप्पे
ब्रेडचे अप्पे
#लाॅक डाऊन रेसिपी ब्रेडचे अप्पे .... उरलेल्या ब्रेडचे काय करणार मग बनवले कुरकुरीत अप्पे
कुकिंग सूचना
- 1
लसूण पाकळ्या,हिरव्या मिरच्या आणि ब्रेडचे तुकडे करून मिक्सरमधून काढून घेऊन त्यात दही आणि रवा घालून मिक्स करून दहा मिनिटे बाजूला ठेवा. दहा मिनिटांनी मीठ, मिक्स हर्ब्ज, आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा. तोपर्यंत अप्पे पात्र थेंबभर तेल घालून गरम करून घ्या. चमच्याने थोडे थोडे वरील मिश्रण घालून त्यावर झाकण ठेवा. दोन्ही बाजूनी कुरकुरीत झाल्यावर डीश मधे काढून साॅस बरोबर खायला सुरुवात करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेडचे स्टफ्ड बॉल्स
#lockdownrecipeसंध्यााळच्या वेळी खायला मस्त ब्रेडचे बटाटा पनीर स्टफ्ड कुरकुरीत बॉल्स. सगळ्यांना खूप आवडतील. नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रागी बीटरूट अप्पे (ragi beetroot appe recipe in marathi)
#अप्पे # आज सकाळी नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला असताना घरात रागी किंवा नाचणीचे पीठ आहे याची आठवण झाली आणि मग त्यात बिटाचा कीस टाकून त्याचे मस्तपैकी पौष्टिक आप्पे बनवले.. गरमागरम आप्पे ोबर्याच्या चटणी सोबत मस्त झाले सकाळी नाश्त्याला... Varsha Ingole Bele -
-
एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
#worldeggchallangeसेल्फ इनोव्हेटेड रेसिपीअंडी वापरून अप्पे एका वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात खूप छान लागतात. सोबत मेओनेजचे डीप घेतले की आणखी छान लागते. Supriya Devkar -
झटपट गारलिक ब्रेड (zhatpat garlic bread recipe in marathi)
#ब्रेड#नाश्ताघरात ७-८ ब्रेड स्लाइस उरले होते, त्याचे काय करायचे विचार करताना एक पटकन होणारा टेस्टी नाष्टा बनवायचा विचार केला. आजकालच्या मुलांना तर असा नाश्ता दिला की एकदम खुश.. चला तर मग बनवू या..Pradnya Purandare
-
झटपट अप्पे (appe recipe in marathi)
#झटपट नेहमी कोणी पाहुणे आले कि पोहे उपमा आपण करतोच.हे अप्पे पण करुन बघा खूप झटपट होतात . Arati Wani -
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
इडली पिठाचे अप्पे (Idli Pithache Appe Recipe In Marathi)
#BRKतांदळाचे अप्पे हा नाश्ता उत्तम पर्याय आहे आणि उरलेल्या इडलीच्या पिठातही अप्पे बनवले जातात. सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. चला तर मग बघुया इडली पिठाचे अप्पे.... Vandana Shelar -
स्टफ्ड मटार पॅटीस (stuufed matar patties recipe in marathi)
#EB3 #W3.... हिवाळा आला की ताजे हिरवे मटार मिळाला लागतात.. आणि मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणं सुरू होते. तेव्हा आज सुटीचा दिवस असल्याने, मी केले आहे मटारचे स्टफ्फिंग घालून पॅटीस... खूप छान, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे... Varsha Ingole Bele -
रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
सकाळचा नाश्ता गरम गरम झटपट होणारे ( रवा अप्पे )Sheetal Talekar
-
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
-
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
पौष्टिक रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11#अप्पेमाझ्या जवळ अप्पे पात्र नाही, आणि मी कधी अप्पे हा प्रकार खाल्लेला नाही व बनवून पण बघितलेला नाही .म्हणून मला थोडा प्रश्न च पडला होता पण मग आठवले कूक पड कडून मला अप्पा म् पात्र गिफ्ट मिळाले आहे , तर मग विचार केला त्यात च बनवून बघू या म्हणून माझा फर्स्ट ट्राय केलेला बिलकुल फसलेला नाही .खूप च छान झालेले आहे अप्पे चा आकार नाही म्हणून काय झाले , टेस्ट तर मस्तच .... Maya Bawane Damai -
-
-
मुघलाई अंडा पॅटिस (mughlai anda pattice recipe in marathi)
#अंडा खर सांगायच तर...नाॅनव्हेज रेसिपी आली की टेन्शन येत...😢😢 काय करणार?? साध आमलेट कधी केल नाही...आणी यात वेगळे काय करणार ??🙆♀️🙆♀️..पण you tube try केले & काहीतरी नवीन ..धडपडले..माझ्या नाॅनव्हेज मध्ये काही चुकत असेल तर सांगा ग ..माझ्या मैत्रीणींनो.. Shubhangee Kumbhar -
-
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
स्टफ्ड अप्पे (stuffed appe recipe in marathi)
#फ्राईडखरे तर अप्पे आपल्याला नवीन नाही. पण मी आज अप्पे करताना थोडा बदल केला आहे.....पौष्टिकही आहेत.... आपल्याला हा बद्दल नक्कीच आवडेल....पावसाळी वातावरणात छान लागतील..... Varsha Ingole Bele -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#शेजवान चटणीशेजवान चटणी माझ्या लेकीला फार आवडते. अगदी वेळेवर शेजवान चटणी तिने सांगितल्यावर मग काय करणार म्हणून मी पटकन झटपट होणारी शेजवान चटणी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
चिजी गाल्रीक पालक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#बटरचीज मुलांंना नविन नविन खायला आवडते. मग बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा घरीच वेगवेगळे पदार्थ बनवले तर मुल पण आवडीने खातात, म्हणुन हे गार्लिक ब्रेड बनवले Kirti Killedar -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)
# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर Nanda Shelke Bodekar -
ग्रालिक ब्रेड (Garlic Bread recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Garlicbread Shilpa Ravindra Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11871686
टिप्पण्या