रागी बीटरूट अप्पे (ragi beetroot appe recipe in marathi)

#अप्पे # आज सकाळी नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला असताना घरात रागी किंवा नाचणीचे पीठ आहे याची आठवण झाली आणि मग त्यात बिटाचा कीस टाकून त्याचे मस्तपैकी पौष्टिक आप्पे बनवले.. गरमागरम आप्पे ोबर्याच्या चटणी सोबत मस्त झाले सकाळी नाश्त्याला...
रागी बीटरूट अप्पे (ragi beetroot appe recipe in marathi)
#अप्पे # आज सकाळी नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला असताना घरात रागी किंवा नाचणीचे पीठ आहे याची आठवण झाली आणि मग त्यात बिटाचा कीस टाकून त्याचे मस्तपैकी पौष्टिक आप्पे बनवले.. गरमागरम आप्पे ोबर्याच्या चटणी सोबत मस्त झाले सकाळी नाश्त्याला...
कुकिंग सूचना
- 1
कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची चिरून घ्यावी. बीट किसून घ्यावे. नाचणी पीठ, रवा, तांदळाचे पीठ, चाळून घ्यावे.
- 2
आता एका भांड्यात हे सर्व पीठ घ्यावे. त्यात कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि बिटाचा कीस टाकावा. तिखट हळद मीठ आणि धने पूड टाकावी.
- 3
दही टाकावे. मिक्स करून घ्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून भिजवावे.
- 4
हे भिजलेले पीठ पंधरा ते वीस मिनिटे झाकून बाजूला ठेवावे.
- 5
अर्ध्या तासानंतर आप्पे चे पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे. गॅसवर आप्पे पात्र ठेवून गरम झाल्यावर, त्यामध्ये थोडे तेल टाकावे आप्पे चे पीठ टाकावे आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूनी चांगले परतून घ्यावे.
- 6
अशाप्रकारे रागी आणि बीट चे अप्पे तयार झालेले आहेत. खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस सोबत गरमा गरम खाण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
इडली पिठाचे अप्पे (Idli Pithache Appe Recipe In Marathi)
#BRKतांदळाचे अप्पे हा नाश्ता उत्तम पर्याय आहे आणि उरलेल्या इडलीच्या पिठातही अप्पे बनवले जातात. सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. चला तर मग बघुया इडली पिठाचे अप्पे.... Vandana Shelar -
रागी रोटी (ragi roti recipe in marathi) )
रागी म्हणजेच नाचणी . रागी रोटी ही कर्नाटक मधील लोकप्रिय रेसिपी आहे. आपल्या थालीपीठाशी मिळती जुळती ब्रेकफास्ट ,स्नँक्स केव्हाही खाऊ शकता. नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह केली जाते. Ranjana Balaji mali -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
रागी अप्पे (ragi appe recipe in marathi)
#GA4#week20#Ragiलगेच होणारा पौष्टिक हेथ्यी अप्पे नक्कीच आवडतील Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पौष्टिक रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11#अप्पेमाझ्या जवळ अप्पे पात्र नाही, आणि मी कधी अप्पे हा प्रकार खाल्लेला नाही व बनवून पण बघितलेला नाही .म्हणून मला थोडा प्रश्न च पडला होता पण मग आठवले कूक पड कडून मला अप्पा म् पात्र गिफ्ट मिळाले आहे , तर मग विचार केला त्यात च बनवून बघू या म्हणून माझा फर्स्ट ट्राय केलेला बिलकुल फसलेला नाही .खूप च छान झालेले आहे अप्पे चा आकार नाही म्हणून काय झाले , टेस्ट तर मस्तच .... Maya Bawane Damai -
स्टफ्ड अप्पे (stuffed appe recipe in marathi)
#फ्राईडखरे तर अप्पे आपल्याला नवीन नाही. पण मी आज अप्पे करताना थोडा बदल केला आहे.....पौष्टिकही आहेत.... आपल्याला हा बद्दल नक्कीच आवडेल....पावसाळी वातावरणात छान लागतील..... Varsha Ingole Bele -
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
ज्वारीचे आप्पे (jowariche appe recipe in marathi)
आज नाश्त्याला काय बनवायचे हा विचार करत होते तेव्हा ज्वारी चे पीठ नजरेसमोर आले कारण जाडसर पिठ असल्याने भाकरी तुटत होती म्हणून कुठेतरी वाचनात आलेली रेसिपी बनविली.नवर्याला अगदी कोडेच घातले कशाचे आप्पे आहेत ओळखा.अर्थातच्ओळखता आले नाही.पण चविष्ट झाले. Pragati Hakim -
-
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
बाजरा रागी लापशी(सात्विक) (bajra ragi lapshi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7Happy friendship day🌹🌹🌹बाजरा रागी लापशी हा पदार्थ पौष्टिक तर आहेच शिवाय कमी-जास्त प्रमाणात गूळ घालून तो सगळ्यांना खाता येऊ शकतो. शारीरिक प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उत्तम पदार्थ आहे. तसेच नाश्त्यासाठी योग्य पदार्थ ठरू शकतो. Shilpa Limbkar -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
इंस्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
#cooksnap रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आज सकाळी असाच विचार करताना आपल्या ग्रुप मधल्या प्रगती हकीम यांच्या इंस्टंट रवा डोसा ची रेसिपी पाहिली आणि ठरवलं आज हाच नाश्ता करायचा. त्यांच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करून मी आज डोसे केले आणि खरच खुपच छान झाले. कमी वेळात पटकन होणारे आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. थँक्यू प्रगती ताईPradnya Purandare
-
इन्स्टंट अप्पे (appe recipe in marathi)
अप्पे खायचे आहेत आणि पिठ तयार नसेल अशा वेळी तादंळाचे पीठ आणि बेसन पीठ घेवून त्यात कांदा टोमॅटो घालून थोडासा खायचा सोडा घालून झटपट अप्पे बनवता येतात. Supriya Devkar -
झटपट रवा अप्पे, चटणी (rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रोज नास्ता काय करायचा हा एक मोठा प्रश्न आपल्या गृहिणीं पुढे असतो. त्यावर ऊत्तर म्हणजेझटपट होणार रवा अप्पे, चटणी. Shubhangi Ghalsasi -
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
इडलीच्या पीठाचे आप्पे (Idalichya pithache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11Post 1कधी कधी इडली बनवल्यावर त्याचे पीठ उरते. मग आपण त्याचे डोसे बनवतो. पण नेहमी नेहमी त्याच पीठाचे इडली,डोसे खायला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन म्हणून त्याचे मस्त कुरकुरीत अप्पे बनवू शकतो. त्याचीच रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करतेय. स्मिता जाधव -
मिलेट्स अप्पे (millets appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week11#अप्पेसाउथ इंडियन ब्रेकफास्ट रेसिपी आहे. यात तांदूळ आणि डाळी वापरून अप्पे केले जातात .पण मी मिलेट्सचे अप्पे केले.मिल्लेट्स म्हणजे तृणधान्य आणि ते पचायला हलके पोष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबेटीक पेशंट ही खाऊ शकतात कारण हे ग्लुटेन फ्री आहे . यात मी ज्वारी ,नाचणी ,कुटू असे मिक्स करून पीठ बनवून आणलेला आहे आणि त्याच्याबरोबर उडदाची डाळ , हरबरा डाळ, मुग डाळ मिक्स करून आप्पे बनवले खूप टेस्टी झाले तुम्ही पण बनवून बघा. Deepali dake Kulkarni -
इडली बॅटर अप्पे (Idli Batter Appe Recipe In Marathi)
#SIR.. कधी कधी काही शिल्लक राहिले की त्यातून वेगळा पदार्थ करायची प्रेरणा मिळते. म्हणून आजचे हे इडली बॅटर अप्पे.. Varsha Ingole Bele -
मेथी गाजर पराठे
#RJR ... रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काय करावे असा प्रश्न पडला की घरात जे काही असेल त्याचे पराठे करून खायचे.. सोबत एखादी चटणी किंवा लोणचं आणि अर्थातच कांदा असले की छान भरपेट जेवण होते. झटपट होणारे असे मेथी आणि गाजर टाकून केलेले पराठे Varsha Ingole Bele -
बीटरूट पुरी विथ बीटरूट कोशिंबीर (beetroot puri with beetroot koshimbir recipe in marathi)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल पिंक रेसिपी मध्ये मी बीटा ची हार्ट शेप पुरी बनवली आणि पिंक रंगाचीच बीटाची कोशिंबीर केली... Preeti V. Salvi -
रागी माल्ट (raagi maalt recipe in marathi)
#GA4#week20 की वर्ड रागी/ नाचणी. ... वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त! Varsha Ingole Bele -
मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
#TBRशाळा सुरू झाली का मुलांच्या डब्याचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. पटकन होणारा आणि तब्येतीला पोषक असा आहार मुलांना द्यावा असे प्रत्येक आईला वाटते. आजची माझी रेसिपी ही मुलांच्या वाढीला पोषक अशा पदार्थांपासून बनवलेली आहे यामध्ये बी मुलांच्या आवडीचे मक्याचे दाणे, विविध प्रकारची पीठे यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असतील ती कुठेही वापरू शकता (चण्याचे मुगाचे, थालीपीठाचे, वड्याचे ,भाकरीचे इत्यादी). अगदी कमी तेलात पटकन होणारी ही रेसिपी मुलांना चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. घरी जर डोशाचे पीठ उरलेले असेल तर त्यामध्येही कोनसे दाणे आणि बाकीच्या भाज्या वापरून असे आप्पे तुम्ही देऊ शकता.Pradnya Purandare
-
रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)
# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर Nanda Shelke Bodekar -
More Recipes
टिप्पण्या