रोज बालुशाही

Poorva Vispute
Poorva Vispute @cook_20849120

रोज बालुशाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मी
  1. २०० ग्रॅम मैदा
  2. १०० ग्रॅम तूप
  3. १०० ग्रॅम दही
  4. २०० ग्रॅम साखरेचा पाक
  5. १ टी स्पून रोज इम्लशन
  6. चिमुटभर मीठ
  7. चिमुटभर केशर
  8. बदाम
  9. काजू

कुकिंग सूचना

२० मी
  1. 1
  2. 2

    मैदा, मिठ, तूप,दही सर्व मळून घ्यावे. साखरेचा पाक मध्ये रोज ईमलशन टाकावे.

  3. 3

    मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून घ्यावे व त्या नंतर पोळी लाटून घ्यावी व त्या नंतर पोळी चे चार भाग करून घ्यावे ते एकत्रित करून घ्यावे त्याचा रोल करून घ्यावा.

  4. 4

    मैद्याच्या टोलचे गोळे करून घ्यावे व त्याला बालू शाही ्चा आकार देऊन घ्यावा.

  5. 5

    बालुशाही मंद आचेवर तळून घ्यावे.

  6. 6

    बालुशाही मंद आचेवर तळून घेतल्यावर साखरेचा पाकमध्ये ५ मी मुरू द्यावे.

  7. 7

    बदाम काजू व गुलकंद ने सजवून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poorva Vispute
Poorva Vispute @cook_20849120
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes