हिरवी मिरची कुवल बरोबर वांगी- बटाटा काप
#लॉकडाउन रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य, पाऊण कांदा वाटणं साठी, धने, हळद, जिरे, खोबरे हे सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे
- 2
कढई मध्ये तेल तापल्यावर मोहरी तडतडल्यावर कानडा छान परतवून घ्यावा आणि ह्या मिर्चीना छान कट द्यावे आणि ते हि परतवून मग ते वाटलेले मिश्रण टाकून चवीनुसार मीठ घालून उकळी काढावी
- 3
बटाटे आणि वांगी गोल गोल कापून पाण्यात टाकून. त्यामध्ये हळद मीठ, मसाला लावून थोडावेळ ठेवून तांदूळ पीठ आणि रावर मध्ये घोळवून तव्यावर मंद आचेवर भाजून घ्यावी
- 4
गरम गरम भात - कुवल आणि काप
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
भरली वांगी (Stuffed Brinjal/Eggplant recipe in marathi)
#स्टफ्डप्रत्येक कुटुंबाची एक आगळीवेगळी खानपान पध्दति असते.... म्हणतात ना ज्या प्रदेशात आपण वर्षानुवर्षे रहातो त्या प्रदेशाची खाद्य संस्कृति आपल्या मुलभुत पाककलेत मिसळते... तशीच काहीशी आजची रेसीपी.... माहेर किनारपट्टी प्रदेशात असल्याने बहुतांशी पदार्थांमधे ओला नारळ, आलं-लसूण, कोथिंबीर यांचा वापर जास्त आणि त्यातही स्टफ्ड किंवा भरली भाजी करायची म्हणजे मग त्यात ओल्या नारळाच्या मसालेदार सारणाचा वापर हा अनिवार्यच असायचा..!तर अशी ही *माहेर* टच देऊन बनवलेली *भरली वांगी*.... 🥰😋😋🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
लग्नाच्या पंगतीतील वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी रोहिनी ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली .फारच छान झाली भाजी ...👌👌😋😋 Deepti Padiyar -
-
-
-
वांगी मसाला
#lockdown Recipesसगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतंDhanashree Suki Padte
-
-
-
नारळाच्या दुधातले वालाचे बिरडे(valyache beerde recipe in marathi)
#रेसिपीबुकएखादा सण आला की देवाला नैवेद्य करायचा असेल तर हा पदार्थ ठरलेला असतो तसेच गणपती बाप्पाचे आगमन झाले की हा पदार्थ सगळ्याच घरात ठरलेला असतो.#आपल्या आवडत्या रेसीपी#Theam week 1#post 1 Tanaya Vaibhav Kharkar -
मिक्स डाळ खिचडी आणि कोवळ कढी (mix dal khichdi ai koval kadhi recipe in marathi)
#cpm7खिचडी आणि कोवळ कढी हे माझे अत्यंत आवडते कॉम्बिनेशन.. पटकन् होणारी मिश्र डाळींची मसाला खिचडी पौष्टीक तर आहेच आणि चवीला पण छान लागते. घाईच्या वेळेत करण्यासाठीं उत्तम पर्याय... त्याबरोबर कोवळ कढी ही एक पटकन होणारी कच्ची कढी आहे जी खिचडी ची टेस्ट अजून वाढवते..Pradnya Purandare
-
बटाटा वडा
#स्ट्रीटआपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वडापाव म्हणजे फेमस पदार्थ. आता तर गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसतात, गरीब ते श्रीमंत वर्ग हा वडापावचा शोकीन आहे.सध्या लॉकडाउन असल्यामुळे पण मिळत नाहीत म्हणून नुसते बटाटे वडे खा. Deepa Gad -
वांगी मसाला
# lockdown Recipes सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं Dhanashree Suki -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे सात्विक राजगिरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#frओम नमः शिवाय🙏💮🌼 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारीआज महाशिवरात्री या निमित्ताने मी उपवासाची सात्विक अशी रेसिपी घेऊन आली आहे...सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा 😊🙏💮🌼 Megha Jamadade -
-
-
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
हिरव्या मुगाचे कढण/ आमटी (moong amti recipe in marathi)
आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी पाककृती, ज्यांना मुगाची भाजी आवडत नाही त्यांनी अशाप्रकारे नक्कीच कढण बनवा. Prajakta Patil -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5मॅगझीन week5 ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते. Rajashri Deodhar -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
काजु घालून तूरडाळ ची आंबट गोड आमटी 😋
#CookpadTurns4#Cook_with_dryfruitsकाजु घालून तूरडाळ ची आंबट गोड आमटी 😋तर ही तूरडाळ ची आंबट गोड आमटी मुलांना सुद्धा आवडेल.चला तर मग पाहुयात माझी रेसिपी. 🙏👍 Archana Sunil Ingale -
झटपट वांगी- बटाटा फ्राय भाजी (Vange batata fry recipe in marathi)
पटकन होणारी अशी ही सुंदर भाजी आहे Charusheela Prabhu -
-
चिंचेचा कच्चा सार (chinchecha saar recipe in marathi)
आम्ही हा सार आवडीने खातो. खासकरून चिकन,मटण सोबत भाता बरोबर अफलातून कॉम्बिनेशन. तुम्ही पण नक्की करून बघा.एकदम सोप्पी रेसिपी आहे.माझ्याकडे ओल्यापातीचा कांदा नव्हता म्हणून मी घातलेला नाही तुमच्याकडे असेल तर कांद्याऐवजी तुम्ही पातीचा कांदा घालू शकता. Prajakta Patil -
-
उपवासाचे बटाटा काप (upwasache kaap recipe in marathi)
#Cookpad_Marathi#GA4 #week1उपवासाचे बटाटा, वरई तांदूळ, शिंगाडा पिठ, मखान्याचे कुरकुरीत, healthy, स्वादिष्ट कापबटाटा हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे जमिनीखाली येणारे एक पीक आहे. बटाटा हे त्याच्या रोपाचे खोड आहे.बटाट्याचा एक चांगला गुण म्हणजे ते प्रत्येक भाजीसोबत एडजस्ट होते. खाण्यासाठी बटाटे चांगले लागतेच परंतु याव्यतीरिक्त यामध्ये अनेक औषधी आणि सौंदर्य गुण सुध्दा आहेत. बटाटे पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामुळे जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असते, जे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते. बटाटा नेहमी सालासोबत शिजवला पाहीजे. बटाट्याचे सर्वात पौष्टिक भाग त्याच्या सालाच्या खाली असते, जे प्रोटीन आणि खनिजने भरपूर असते. बटाटा उकडून किंवा भाजुन खाता येते. यामुळेच याचे पौष्टीकतत्त्व सहज पचतात.उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. आणि साबुदाणा पचायला जाड असतो.चला तर मग आज बनवूयात साधी सोपी आणि लवकर होणारे उपवासाचे बटाटा, वरई तांदूळ, शिंगाडा पिठ, मखान्याचे कुरकुरीत, healthy, स्वादिष्ट काप. Swati Pote
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11883654
टिप्पण्या