झणझणीत वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

झणझणीत वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रामवांगी
  2. 50 ग्रामबटाटे
  3. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1/2 वाटिशेंगदाणा कुट
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली
  7. 1 टेबलस्पूनकांदा लसुण मसाला
  8. 1 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1/2 टीस्पूनहळद पावडर
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम बटाटे आणि वांगे चौकोनी काप करून घ्यावे काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून गोल्डन परतून घ्या आता टोमॅटो घालून मऊ शिजवून घ्या

  2. 2

    आता त्यात हळद पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला घालून परतून घ्या आता बटाटे आणि वांगे पाण्यातून काढून वरील फोडणीत घाला

  3. 3

    आता भाजी एकत्र परतून घेऊन मीठ घालावे

  4. 4

    शेंगदाणा कुट घालून परतून घेऊन त्यात पाणी घालावे

  5. 5

    आता गॅस बारीक करून झाकण लावून भाजी शिजवून घ्यावी शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालावी

  6. 6

    आता तयार गरम गरम वांगे बटाटा भाजी पोळी बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes