पनिर भुर्जी

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#लॉक डाऊन ४

पनिर भुर्जी

#लॉक डाऊन ४

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम पनिर
  2. कांदे
  3. टमॉटो
  4. २-३ मिरच्या
  5. ७-८ कडिपत्त्याची पाने
  6. १/८ टिस्पुन आल कििस
  7. १ टिस्पुन जिर
  8. १/८ टिस्पुन हळद
  9. २-३ टेबलस्पुन कोथिंबिर
  10. १ टेबलस्पुन तिखट
  11. चविनुसार मिठ
  12. २ टेबलस्पुन तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पनिर किसुन घ्या

  2. 2

    कांदे टमॉटो मिरच्या बारीक चिरून घ्या

  3. 3

    कढईत तेल गरम करून जिर टाकुन परता

  4. 4

    तेलात कडिपत्ता टाकुन परता

  5. 5

    मिरच्याचे तुकडे टाकुन परता

  6. 6

    चिरलेले कांदे टाकुन परता

  7. 7

    त्यातच चिरलेला टमॉटो व हळद टाकुन परता

  8. 8

    कोथिंबीर तिखट मिठ टाकुन परता

  9. 9

    किसलेले पनिर टाकुन परता

  10. 10

    थोडा वेळ परतुन डिश रेडी सव्हहॅर करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes