कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी सोलून, किसून घ्यावा. दुधीच्या किसात आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, तेल व सुके मसाले, मीठ घालून कालवून घ्यावे. तयार किसात सर्व पिठं घालावीत.
- 2
दुध्याचे मिश्रण व पिठं एकत्र करून पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. थोडा वेळ तसेच झाकून ठेवावे.
- 3
तयार पिठाचे आवडीप्रमाणे लहान-मोठे गोळे करून परोठे लाटावेत. गरम तव्यावर परोठा दोन्ही बाजूने शेकून घ्यावा.
- 4
परोठा शेकून झाल्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून परोठा खरपूस भाजून घ्यावा. गरमच लोणी, दही, पुदिन्याची चटणी किंवा लोणचे याबरोबर खायला द्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बीट -पनीर मसाला पराठा (beet paneer masala paratha recipe in marathi)
#cpm7- नेहमी एकाच प्रकारचा पराठा खाऊन कंटाळा येतो तेव्हा पटकन होणारा शिवाय मुलांना आवडणारा पौष्टिक रूचकर पराठा.. Shital Patil -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
पोळीला पर्याय म्हणून कधीतरी लच्छा पराठा छान लागतो. काही खास प्रसंगी Special day च्या दिवशी या पदार्थाची विशेष मेजवानी. आमरस सोबत पण लच्छा पराठा छान लागतो.#CPM3 Anjita Mahajan -
आलू पनीर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#ccsजागतिक शिक्षकदिना निमित्त कूकपेड ची शाळा चॅलेंज घेऊन आली होती त्यात दिलेल्या पझल मधून मी केलाय आलू पनीर पराठा Pallavi Musale -
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
-
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
मेथी पराठा (meethi paratha recipe in marathi)
परिचय:मेथी पराठा ही एक अतिशय सोपी आणि सोपी रेसिपी आहे. हा चांगला ब्रेकफास्ट किंवा लंच बॉक्स पर्याय असू शकतो.खुप पोष्टिक आहे. Amrapali Yerekar -
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
-
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3मि लच्छा पराठा निवडलाय तर बघामसाला लच्छा पराठा.... Ashvini bansod -
लोह आणि व्हिटॅमिनयुक्त्त चाकवत पराठा
#पराठाचाकवत मध्ये व्हिटॅमिन A, B, लोह, आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. चवीला रुचकर आणि पौष्टिक असे हे पराठे नक्की करून पहा. Varsha Pandit -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm7मसाला लच्छा पराठा याची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
सेसमी कॅबेज लसूणी पराठा
#पराठाआता सगळीकडे लाॅकडाऊन सुरु आहे. प्रत्येक जणं आपापल्या घरात बंद असले तरी सुरक्षित आहेत. घरी रहाणंच सर्वांच्या हिताचे आहे. घरात जे उपलब्ध खाण्याचे सामान असेल, तेच पुरवून आणि पुढील दिवसांसाठी उरवायचे पण आहे. अशा वेळी कमीतकमी साहित्यामधे पौष्टिक पदार्थ करण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. मी पण असाच विचार करत घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून पौष्टिक असा पराठा बनवला आणि टोमॅटो चटणी पण बनवली आहे. त्याचे साहित्य आणि कृती पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! Priyanka Girkar -
-
दुधीचा थेपला (dodhicha thepla recipe in marathi)
#GA4#week20#थेपलागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये थेपला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . दुधीचे थेपले आरोग्यासाठी खूपच चांगले आणि बनवायला हे खूप सोपे खायला ही खूप चविष्ट थेपला मला हा प्रकार खुप आवडतो इतका सोपा आहे पिठात भाजी टाकून एक पदार्थ तयार होतो या पदार्थाबरोबर लोणचे ,दही सर्व करू शकतो नाश्ता, दुपारचे जेवण ,डिनर केव्हाही हा बनवला तरी चालतो 'पोळी ची पोळी 'भाजी ची भाजी' असा हा पदार्थ आहे म्हणजे ते म्हणतात ना 'एक तीर मे दो निशान' खूप जास्त मेहनत न करता पदार्थ तयार होतो वेगळी भाजी किंवा पोळी बनवण्या पेक्षा सोप्पा प्रकार आहे हा. आपआपल्या भाज्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ तयार करू शकतो. दूधीचे गुण सगळ्यांना माहीत आहे भरपूर पाणी असल्यामुळे थेपले बनवायला खूप चांगली आहे थेपल्यासाठी दुधी वापरलेले खूपच चांगले त्यानिमित्ताने दुधी आपल्या आहारातही घेतली जाते.तर बघूया 'दुधीचा थेपला' Chetana Bhojak -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
हिरव्या कांदेपाती चा लच्छा पराठा (kandyachya patich alaccha paratha recipe in marathi)
#GA4 #week11#Green onion हा कीवर्ड घेऊन मी लच्छा पराठा बनविला आहे, हा पराठा कुरकुरीत होतो, आणि हा लच्छा पराठा लोणचे, तडका, भाजी कशासोबत पण खाऊ शकतो. Archana Gajbhiye -
दुधी - पालक लाच्छा पराठा (dudhi palak lacha paratha recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottleguard#bottleguard- spinach lacchha parathaमागे एकदा माझ्या डाएटिशियन ने हा पराठा ब्रेकफास्ट साठी सांगितला होता पण साधा अजिबात तेल/तूप न लावता... पण मुलांसाठी मी त्याचा लच्छा पराठा बनविते मुलं अगदी आवडीने खातात... Monali Garud-Bhoite -
मेथीचा पराठा (methicha paratha recipe in marathi)
पावसाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या येतात त्यात मेथी ही वर्षाच्या बारा महिने भाजी उपलब्ध असते. सकाळी न्याहारी साठी काय बनवावं असा प्रश्न असतोच. त्यात आषाढ महिन्यात विविध पराठा मी करते त्यातील एक पराठा म्हणजेच मेथीचा पौष्टिक असा पराठा.#ashr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
मटार लच्छा पराठा (Matar Lachha Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटार लच्छा पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11960049
टिप्पण्या