दुधीचा थेपला (dodhicha thepla recipe in marathi)

गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये थेपला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . दुधीचे थेपले आरोग्यासाठी खूपच चांगले आणि बनवायला हे खूप सोपे खायला ही खूप चविष्ट थेपला मला हा प्रकार खुप आवडतो इतका सोपा आहे पिठात भाजी टाकून एक पदार्थ तयार होतो या पदार्थाबरोबर लोणचे ,दही सर्व करू शकतो नाश्ता, दुपारचे जेवण ,डिनर केव्हाही हा बनवला तरी चालतो 'पोळी ची पोळी 'भाजी ची भाजी' असा हा पदार्थ आहे म्हणजे ते म्हणतात ना 'एक तीर मे दो निशान' खूप जास्त मेहनत न करता पदार्थ तयार होतो वेगळी भाजी किंवा पोळी बनवण्या पेक्षा सोप्पा प्रकार आहे हा. आपआपल्या भाज्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ तयार करू शकतो. दूधीचे गुण सगळ्यांना माहीत आहे भरपूर पाणी असल्यामुळे थेपले बनवायला खूप चांगली आहे थेपल्यासाठी दुधी वापरलेले खूपच चांगले त्यानिमित्ताने दुधी आपल्या आहारातही घेतली जाते.
तर बघूया 'दुधीचा थेपला'
दुधीचा थेपला (dodhicha thepla recipe in marathi)
गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये थेपला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . दुधीचे थेपले आरोग्यासाठी खूपच चांगले आणि बनवायला हे खूप सोपे खायला ही खूप चविष्ट थेपला मला हा प्रकार खुप आवडतो इतका सोपा आहे पिठात भाजी टाकून एक पदार्थ तयार होतो या पदार्थाबरोबर लोणचे ,दही सर्व करू शकतो नाश्ता, दुपारचे जेवण ,डिनर केव्हाही हा बनवला तरी चालतो 'पोळी ची पोळी 'भाजी ची भाजी' असा हा पदार्थ आहे म्हणजे ते म्हणतात ना 'एक तीर मे दो निशान' खूप जास्त मेहनत न करता पदार्थ तयार होतो वेगळी भाजी किंवा पोळी बनवण्या पेक्षा सोप्पा प्रकार आहे हा. आपआपल्या भाज्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ तयार करू शकतो. दूधीचे गुण सगळ्यांना माहीत आहे भरपूर पाणी असल्यामुळे थेपले बनवायला खूप चांगली आहे थेपल्यासाठी दुधी वापरलेले खूपच चांगले त्यानिमित्ताने दुधी आपल्या आहारातही घेतली जाते.
तर बघूया 'दुधीचा थेपला'
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दुधी घेऊन सोलून किसून घेऊ
- 2
आता किसलेल्या दूधी वर दिल्याप्रमाणे सगळे मसाले टाकून घेऊ दुधी हाताने मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामुळे दूधित जितके पाणी असेल तितके निघेल. आता गव्हाचे आणि तांदळाचे पीठ टाकून वरुन तेलाचे मोहन टाकून पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तांदळाच्या पिठाचा मुळे थेपले खरपूस होतात आणि दुधीचे पाणी पिठात मुरते
- 3
आता हातावर अर्ध्या वाटी इतकेच पाणी घेऊन पिठात मावेल इतकेच पाणी घ्यायचे आहे. कारन दूधित मावेल इतके पीठ आपण घेतले आहे वरून वाटल्यास पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यायचे आहे.
- 4
पीठ थोडे घट्ट मळायचे आहे कारण दुधी अजून थोड्या वेळाने पाणी सोडते. पीठ मळून झाकून थोडावेळ ठेवून देऊ
- 5
आता थेपले करायला घेऊ एक गोळा करून पोळपाटावर पीठ लावून गोल जाडसर अशी पोळी लाटून घेऊ. खूप बारीक नाही लाटायचे कारण दूधी किसलेल असल्यामुळे पोळी फाटू शकते. थोडी जाडसर लाटायची तव्यावर दोन्ही साईड ने तेल टाकून भाजून घ्यायचे
- 6
अशाप्रकारे सगळे थेपले तयार करून घेऊ. दिलेल्या प्रमाणानुसार पंधरा थेपले तयार होतात.
- 7
आता थेपले दही,लिंबाच्या लोणच्याबरोबर सर्व करू.
Similar Recipes
-
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#sessionalfood#seasonalvegetable#methi#methitheplaहिवाळ्यात मेथी या भाजीचा उपयोग नक्की आहारात केला पाहिजे मेथी या भाजीपासून आरोग्यावर होणारे बरेच फायदे आपल्याला दिसतात.हिवाळ्यात बाजारात खूप छान मेथी मिळते कवळी अशी मेथी, मेथीचे बरेच प्रकार हिवाळ्यात करून खाता येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रकार थेपला हा केव्हा खाता येणारा असा पदार्थ आहे नाश्त्यातून ,जेवणातून रात्रीच्या जेवणातून जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हाही आपण थेपले खाऊ शकतो मी मेथी , कोथंबीर चा वापर करून थेपले तयार केले आहे.रेसिपी तू नक्कीच बघा Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria -
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
मेथीथेपला गुजराती स्टाईल (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात#गुजरात#thepla#मेथीथेपला#थेपला#मेथीथेपलागुजरातीस्टाईलगुजरात म्हटले म्हणजे खवय्येगिरी सर्वांच्या डोक्यात येते त्यांच्या पदार्थांची वेगवेगळी नावं वेगवेगळी चव सगळ्यांच्या आवडीचे असे त्यांचे पदार्थ विशेष म्हणजे बाकी देशांमध्येही सगळे पदार्थ फेमस. त्यात थेपला हा पदार्थ बऱ्याच देशांमध्ये फेमस आहे . सरस कुठेही पटकन मिळणारा हा पदार्थ. बऱ्याच शॉप मध्ये आपल्याला थेपला आज अवेलेबल असतो. विशेष लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी हा बरोबर घेण्यासाठी परफेक्ट असा पदार्थ आहे. तुम्ही देशातल्या देशात जाओ किंवा देशाच्या बाहेर जा थेपला तुम्हाला सगळ्यांकडेच पाहायला मिळेल. बरेच जण थेपले बनवून त्याची व्याक्युम पॅकिंग करून लांब प्रवासासाठी नेतात आणि बरेच दिवस या थेपल्याला आपला आधार बनवतात. पोट भरण्याचे परफेक्ट साधन म्हणजे थेपल्याला मानले जाते. इतका हा थेपला पौष्टीक आणि आवडीचा पदार्थ आहे. थेपला नास्ता,दुपारचे जेवण , रात्री चे जेवणात कधी ही खाल्ला जातो . रेसिपीत आपल्याला दिसेल थेपला प्रवासात नेतांना कसा बनवायचा.ते बोलतात ना गुजरातीत--"मेथी ना थेपला मरच्या नो आथानो, अने केरी नो चुंदो"बस अटलोच ,वधारे कई नथी"😊😊☺️☺️गुजराती फ्रेंड असल्यामुळे एवढी गुजराती येते 😊 Chetana Bhojak -
-
मसाला थेपला (masala thepla recipe in marathi)
#GA4#week 20Theme theplaथेपला हा भाज्यांपासून किंवा भाज्यांशिवाय बनविता येतो.प्रवासासाठी तर त्याच्या इतका सुटसुटीत आणि पोटभरू पदार्थ नाही.शिवाय चटणी, लोणचे, दही, भाजी जे उपलब्ध असेल त्यासोबत खाता येतो. Pragati Hakim -
मेथी दुधी मुठीया (Methi Dudhi Muthiya Recipe In Marathi)
#ZCRरात्रीच्या जेवणात मुठीया हा खूप छान पदार्थ आहे पोळी भाजी खाण्यापेक्षा मुठीया तयार करून खायला छान लागतो. दुधी भोपळा, मेथीची भाजी चा वापर करून मुठीया तयार केला आहे.सध्या हिरव्यापातीचा लसुन छान मिळत आहे त्याचा वापर करून मुठीया तयार केला ज्यामुळे अजून मुठीया चविष्ट लागतो. Chetana Bhojak -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेथालीपीठ#थालीपीठउपवासाच्या दिवशी पदार्थ काय बनवायचे खूप मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस साबुदाणा,भगर ऐवजी अजून काय तयार करता येईल ज्याने आपले पोट भरेल आणि आरोग्यासाठीही एक पौष्टीक असा पदार्थ आपल्याला मिळेल. मी तयार केलेले थालीपीठ उपवासाच्या दिवशी आहारातून घेतला तर खूपच चांगले असते राजगिरा आणि दुधी हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगले आहे आहेरेसिपी तून नक्कीच बघा थालीपीठ कशाप्रकारे तयार केले Chetana Bhojak -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#या आठवड्याची स्पेशल रेसिपी हेल्दी नाष्ट्याला मेथी थेपले करून खाता येतील चला तर सोपी व झटपट होणारी मेथी थेपला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
रसिया मुठिया (Rasiya Muthia Recipe In Marathi)
#LORरसिया मुठिया हा गुजराती प्रकार आहे हा उरलेल्या भाता पासून तयार केला जातो बऱ्याच दा हा प्रकार रात्रीच्या जेवणातून घेतला जातो म्हणून सकाळीच भात जास्त लावला जातो त्या भाता चा वापर करून रात्रीच्या जेवणातून रसिया मुठिया हा प्रकार तयार करतात.खायला एकदम चविष्ट लागतो हा प्रकार शिवाय खूप पौष्टिकही आहे.मी पण सकाळच्या उरलेल्या भाताचा हा प्रकार केला आहे हा प्रकार उरलेल्या भाता पासून तयार केला तरच खूप छान तयार होतो. मी ही रेसिपी माझ्या गुजराती फ्रेंड 'ज्योती वसानी' कडून शिकली आहे ती नेहमी मला खाण्यासाठी रसिया मुठिया द्यायची तिच्याकडून मीही रेसिपी शिकून घेतली माझ्या घरात मलाच हा प्रकार जास्त आवडतो मी आवडीने हा प्रकार खाते रात्रीचे जेवणातून घ्यायला अगदी परफेक्ट असा प्रकार आहे'रसिया मुठिया' म्हणजे रस्सा तयार करून मुठिया तयार केला जातो.तुमचाही भात जर उरला तर हा प्रकार एकदा ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
कसूरी मेथीचा थेपला (kasuri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast #कसूरी_मेथीचा_थेपलाअसं म्हणतात की ब्रेकफास्ट अगदी राजा सारखा करावा, आणि तो पौष्टिक अन् पोटभरीचा असावा. म्हणजे दिवसाच्या सुरवातीलाच चांगले हेल्दी खाऊन ताजेतवाने होतो. ब्रेकफास्ट मधे पटकन होणारा असा गरमागरम कसूरी मेथीचा थेपला खायला पौष्टिक आणि बनवायला पण सोपा आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
दुधी पुरी (dudhi poori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week7#सात्विकदुधी मध्ये खूप सगळे आरोग्य घटक असतात व आपल्या आरोग्यासाठी चांगले असते .आपण दुधी ची भाजी व वेगवेगळे प्रकार करतो .आज मी दुधी पासून पूरी बनवले आहे. खूप छान खमंग खुसखुशीत असा यापुढे या श्रावणात नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
नाचणी थेपला (Ragi Thepla recipe in marathi)
#GA4 #Week20 #post2 #Thepla #Ragiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 20 चे कीवर्ड- रागी आणि थेपला.नाचणी(Ragi) काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. Nachani पचायला हलकी, आजारातून उठलेल्या रुग्णांसाठी योग्य असते.Thepla हे गव्हाचे पीठ, बेसन, वेगवेगळे मिलेट पीठ, मेथीची पाने आणि इतर मसाले मिक्स करून बनवतात.दही किंवा लाल लसूण चटणी किंवा गोड आंब्याच्या लोणच्यासह थेपला सर्व्ह करू शकता.प्रवासासाठी बनवताना, थेपला साठी असलेले पीठ पाण्याऐवजी दूध आणि अतिरिक्त तूप / तेल लावून मळून घेतात.नाचणी थेपला ही पौष्टिक मधुमेहासाठी अनुकूल अशी रेसिपी आहे जी गहू आणि नाचणीच्या पीठाच्या मिश्रणाने बनविली जाते आणि चवदार बनविण्यासाठी त्यात मसाले मिक्स करतात. Pranjal Kotkar -
मिक्स veg बाजरा थेपले (mix veg bajra theple recipe in marathi)
#GA4#week20#thepla पझल मधुन थेपला हा की वर्ड घेउन मस्त पौष्टीक असे हे बाजरीचे थेपले केले आहेत.मस्त आवडेल त्या आणि available असतील त्या भाज्या घालुन तुम्ही हे पौष्टीक थेपले करू शकता.मुलांना टिफीनमधे देण्यासाठी हा एक चांगला option आहे. Supriya Thengadi -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुपोडी पोळी (dudhi bhoplyache fulke ani dupodi poli recipe in marathi)
दुधी भोपळा हा आरोग्याला पोषक, पौष्टिक आहे. दुधी भोपळा ही विषनाशक औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित फळभाजी आहेत.दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. आपल्या पैकी अनेक लोकांनी हि भाजी आवडत नसेल परंतु त्याचे होणारे फायदे कळल्यावर आपण हि भाजी नक्की आवडीने खाल.दुधी भोपळ्याची भाजीची कृती तर सर्वाना माहीतच आहे.आज मी दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळीची रुचकर रेसिपी सांगणार आहे.ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही किंवा लहान मुलाच्या पण लक्षात येणार नाही. की आपण दुधी भोपळा खात आहे. ते पण दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळी आवडीने खातील. Swati Pote -
दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते. Chetana Bhojak -
लाल भोपळ्याची पोळी (laal bhoplyachi poli recipe in marathi)
पुरणपोळी आपण नेहमीच खात खात आलो पण काही वेगळे पदार्थ वापरूनही आपण पोळी बनवू शकतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे लाल भोपळा. लाल भोपळा शिजवून त्यात गुळ घालून त्याचे सारण तयार करून त्याची छान गोड पोळी तयार करू शकतो हि पोळी अतिशय रुचकर लागते Supriya Devkar -
More Recipes
टिप्पण्या