पौष्टिक प्रोटीन पावडर

Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50

#lockdown
Lockdown च्या कठिन काळात घरी बोर्नविटा संपला , आता ??म्हणून घरीच प्रोटीन पावडर बनवल आणि बच्चे पार्टी ला खूप आवडले.एक पंथ 2 काज बोर्नवीटा पेक्षा जास्त पौष्टिक आणि शुध्द प्रोटीन पावडर तैयार झाले .

पौष्टिक प्रोटीन पावडर

#lockdown
Lockdown च्या कठिन काळात घरी बोर्नविटा संपला , आता ??म्हणून घरीच प्रोटीन पावडर बनवल आणि बच्चे पार्टी ला खूप आवडले.एक पंथ 2 काज बोर्नवीटा पेक्षा जास्त पौष्टिक आणि शुध्द प्रोटीन पावडर तैयार झाले .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपशेंगदाणे
  2. 1 कपबदाम
  3. 1 कपओट्स
  4. 1 कपमगजकरी (भोपळ्याच्या बिया)
  5. 2मोठे चमचे पिस्ता
  6. 1मोठा चमचा सब्जा बीज
  7. 1 चमचाबडी शोप
  8. 1 चमचावेलची पावडर
  9. 2मोठे चमचे कोको पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    कोको पावडर, सब्जा बीज आणि मगजकरी सोडून सगळे साहित्य एक एक करून मंद आंचे वर शेकून घ्या आणि नीट थंड करून घ्या.जरा पण गरम राहिले तर ते तेल सोडतील आणि आपलं प्रोटीन पावडर खराब होऊ शकते

  2. 2

    सगळं साहित्य मिक्सर मधून अगदी बारीक पावडर रुपात वाटून घ्या आणि चाळणी नि चाळून घ्या.थोडं जाड राहिलेले पुन्हा मिक्सर मधून काढून पुन्हा चाळून घ्या.

  3. 3

    आता ही तैयार पावडर आणि कोको पावडर नीट मिक्स करून घ्या

  4. 4

    आपली पौष्टिक प्रोटीन पावडर तैयार आहे.

  5. 5

    मुलांना दुधात देतांना चवीनुसार साखर घालून द्या.

  6. 6

    ही पावडर शुगर फ्री पण आहे बाजारात मिळणाऱ्या व्हे प्रोटीन पेक्षा खूप पौष्टिक आहे.

  7. 7

    .ही पावडर आम्ही दुधात,दह्यात किंवा फळांची स्मूदी बनवू शकता आणि भाता वर घालून सुद्धा खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes