रवा उपमा बाईट्स

#रवा
नेहमी तेच ते खाऊन सर्वांना कंटाळा आलाय. सोप पण काही चमचमीत, टेस्टी बनव अशी फर्माईश आली.
उपमा तर नेहमीच होतो त्यात काही बदल करून किंवा रूपांतर करून देऊया असा विचार मनात आला.
आणि त्यात रवा रेसिपीची स्पर्धा पण सुरू आहे.
मग काय एक पर्वणीच होती माझ्यासाठी.
घेतले साहित्य आणि बनवले उपमा बाईट्स 😋
रवा उपमा बाईट्स
#रवा
नेहमी तेच ते खाऊन सर्वांना कंटाळा आलाय. सोप पण काही चमचमीत, टेस्टी बनव अशी फर्माईश आली.
उपमा तर नेहमीच होतो त्यात काही बदल करून किंवा रूपांतर करून देऊया असा विचार मनात आला.
आणि त्यात रवा रेसिपीची स्पर्धा पण सुरू आहे.
मग काय एक पर्वणीच होती माझ्यासाठी.
घेतले साहित्य आणि बनवले उपमा बाईट्स 😋
कुकिंग सूचना
- 1
उपमा, मीठ, चिली फ्लेक्स, चाट मसाला, गाजर, मटार, कॉर्न टाकून मिक्स करा. त्यात शेजवान सॉस किंवा चटणी जे असेल ते टाका, नसेल तर टोमॅटो सॉस पण टाकू शकता. तांदूळ पीठ व बेसन घालून छान मिक्स करा.
- 2
तयार मिश्रण एका मोठ्या ताटाला तेल लावून पसरवून घ्या व डीप फ्रिज मध्ये अर्धा तास ठेवा. किंवा छोटे गोळे करून घ्या, नाहीतर मी बनवले तसे लांबट आकाराची गोळे तयार करा. डीप फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवा.
- 3
मिश्रण ताटात पसरवले असेल तर सुरीने कापून घ्या, हवा तो आकार देऊ शकतो.
- 4
तेल गरम करून मंद- मध्यम आचेवर खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या. किंवा शालो फ्राय पॅन मध्ये करू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिझी बाईट्स (cheese bites recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष. माझा नातु मौर्य !! सात वर्षाचा आहे तो प्रचंड 'फुडी' आहे.त्याला वेग वेगळे पदार्थ खायला खूप आवडतात.त्यामुळे त्याची आजीला काही ना काही फर्माईश असते.आजीही आपले दुखणे विसरुन त त्परतेने कामाला लागते.मौर्य ला माझ्या हातचे चिझी बाईट्स खुप आवडतात.आज बालदिनाच्या निमित्ताने आणि त्याला भेटणार म्हणून आजीकडून 'सरप्राईज'आहे. चिझी बाईट्स!!!! Pragati Hakim -
क्रिमी चटपटीत भुट्टा (creamy chatpati bhuta recipe in marathi)
पावसाळ्यात भुट्टा खायची मजा काही औरच असते.आज मी याचा एक भन्नाट प्रकार दाखवणार आहे.तुम्ही पण करून पहा सगळ्यांना खूप आवडेल.😊 Sanskruti Gaonkar -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
थुपका (thupaka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #पोस्ट २ थुपका .. थुपका हा एक सूप चा प्रकार आहे आणि मुळात हा तिबेटियन नूडल्स सूप आहे. मी पोस्ट ग्रॅजुएशन ला असतांना टूर दार्जिलिंग आणि सिक्कीम ला केलेला.. म्हणजे काय मस्त मज्जा. खूप डिशेस ट्राय केल्यात पण हा ठुपका अगदी मनात बसला . थंड वातावरण आणि गरमा गरम सूप मस्त .. Monal Bhoyar -
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
-
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#रेसिपीबूक #week1 #रवा उपमा - उपमा बनवणं साठी मी आपल्या मुला ला रवा भाजून त्यात सर्व पदार्थ टाकून दिले, बाहेर जॉब करणारे किंवा अभ्यास करणारे मुलं त्यांना वेळ नसतो त्यावेळेस असा रवा उपमा तयार करून दिलं ,तर 5 मिनटात मुलं उपमा खाऊ सकत्तात. Anita Nandangiri -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
मेक्सिकन बरीटो बाउल (mexican burrito bowl recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मेक्सिकन बरीतो बाउल ची रेसिपी शेअर करत आहे.आपली इंटरनॅशनल थीम असल्यामुळे आज ही रेसिपी लिहीत आहे. या रेसिपी मुळे माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.लग्नानंतर माझे मिस्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी जवळ फ्रेड्रिक मध्ये होते. त्यामुळे मलाही लग्नानंतर तिकडे थोड्या दिवसांसाठी जाण्याचा योग आला.खरं तर तिकडे इंडियन ग्रोसरी मध्ये मला सर्व सामान उपलब्ध होते पण तरीही शनिवार-रविवार बाहेर पडल्यावर माझ्या मिस्टरांचा एक आवडीचा पदार्थ होता तो म्हणजे मेक्सिकन बरिटो बाउल ही रेसिपी आता माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाDipali Kathare
-
कुरकुरीत मॅग्गी पकोडे (maggi pakoda recipe in marathi)
#GA4#week 2 रोज रोज काय तेच खाऊन कंटाळा आला तर काही हटके वेगळे Shama Mangale -
स्ट्रीट स्टाईल मंच्युरियन (Street style manchurian recipe in marathi)
#SFRरोज रोज घरची भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की एखादे वेळेस बाहेरचे चमचमीत खायची इच्छा होतेच.. असेच काही जर घरी बनविले तर.. मुलांची मज्जाच असते.चला तर पाहूया रेसीपी स्ट्रीट स्टाईल मंचुरियन.... Priya Lekurwale -
मोनॅको बिस्किट सॅंडविच (Monaco biscuit sandwich recipe in marathi)
#fdr#मोनॅकोबिस्कितसँडविच#बिस्किटरेसिपी#सँडविचफ्रेंडशिप डे चॅलेंज स्टेप 3 साठीकुकपॅड वर फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी मोनॅको बिस्किटान पासून सँडविच तयार केले जे लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांना खूप आवडतात आणि हे बिस्किट आपण शेअर करून सगळ्यांनी खाल्लेले आहे तर आता मीही रेसिपी दाखवत आहे जी तुमच्या सगळ्या कूकपॅड वरच्या माझ्या फ्रेंड्स ज्या मला लाईक, कमेंट,टॅग करतात रेसिपी तयार करण्यासाठी माझे मनोबल वाढवणाऱ्या वर्षा मॅम आणि भक्ती मॅम , काही फ्रेंड्स माझ्या रेसिपी करतात आणि बऱ्याच फ्रेंड्स कुकस्नॅप्स करतात फक्त काही माझ्या रेसिपी बघण्यासाठी आलेल्या माझ्या फ्रेंड्स ला मीही रेसिपी डेडीकेट करते happy friendship day all❤️😍 खूप धन्यवाद सगळ्यांना जे माझ्या बरोबर रेसिपी च्या निमित्ताने का होईना बरेच जण जोडलेले आहे.कुकपॅड एक नवीनच फ्रेंड्स मी घेऊन आली आहे तिला कुकिंग ची खूप आवड आहे तिलाही मी उत्साही करत आहे रेसिपी तयार करण्यासाठी ती पण नक्कीच छान छान रेसिपी cookpad पोस्ट करेल आपल्याला तिचीही कुकिंग कला बघायला मिळेल@स्नेहाअमितशर्मा@cook_31142393तर हे सँडविच प्रत्येकाने एक एक उचलून एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर तयार करून नक्कीच टेस्ट करून बघा मला कुकस्नॅप ही करा Chetana Bhojak -
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर गुरुवार रेसिपी नं.6 #Cooksnap जेव्हां आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो..तेव्हां त्याच पदार्थाचा आकर्षक सोबती जन्माला येतो..आणि मग काय दिल बाग बाग होते ना..तसंच आजच्या रेसिपीबाबत झालंय..नेहमी नेहमी रव्याचा उपमा,सांजा,शिरा खाऊन खाऊन जर का तुम्हांला कंटाळा आला असेल..काहीतरी वेगळं हवं असेल तर हा चमचमीत रवा ढोकळा तुमच्या नक्कीच पसंतीस उतरेल.. माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची रवा ढोकळ्याची रेसिपी मी cooksnap केलीये..शिल्पा,खूपच अप्रतिम झालाय रवा ढोकळा..चव तर झकास एकदम..सर्वांना खूप आवडलाय हा ढोकळा.. Thank you so much for this delicious recipe😊😍😋❤️🌹 Bhagyashree Lele -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 छोटी भूक आणि मस्त पावूस आणि त्यात काहीतरी छान चमचमीत खावसे वाटते आणि मुलांना ते नेहमीचे कांदा भजी वैगेरे आवडत नाही मग वेगळे काय बनवायचे तर घरी च असलेल्या साहित्यात मी ब्रेड पिझ्झा बनवला एकदम झणझणीत मस्त झालेला Maya Bawane Damai -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking बिन मैदा, बीन ईस्ट चा हा पिझ्झा अतिशय पोष्टिक पण आणि पोट भरणारा नाष्ता पण आहे. Kirti Killedar -
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
क्रीमी अल्मोंड कॉर्न सूप (creamy almond corn soup recipe in marathi)
#सूप सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली काहीतरी गरम काहीतरी सुंदर असं बनव. मग काय लागले कामाला . घरी स्वीट कॉर्न दिसले बदाम होत्याच बटर पण होते. मग काय झाली एक सुंदर फ्रेश अशी सूप ची रेसिपी. Rohini Deshkar -
पास्ता पोट्याटो चिली मस्ती (pasta potato recipe in marathi)
#पास्ताआपल्या इंडियन लोकांचा पदार्थ हा बटाटा शिवाय अपूर्णच वाटतो.... आणि हा बटाटा आपल्या सर्वांना च अगदी प्रिय.... तर विचार केला पास्ता आणि बटाटा यांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी डिश करावी .... आजकाल चायनीज डिश ला पण आपण सर्व खूप मिस करतोय तर मग पास्ता आणि बटाटा या दोघांची मी चायनीज मस्ती घडवून आणली... आणि आम्ही पण ती मस्ती करता करता फस्त केली.. Aparna Nilesh -
-
बास्केट चिज पिझ्झा (Basket Cheese Pizza recipe in marathi)
#झटपटआज (३० जून), माझा भाचा "हेतांश" याचा ६ वा वाढदिवस...!!'दरवर्षीप्रमाणे, मामी आपल्यासाठी काहीतरी गम्मत घेऊन येणार... याची तो नक्कीच वाट पाहात असणार'.... 'पण यंदाच्या या करोनाग्रस्त परिस्थितीमुळे प्रत्यक्षात भेटणे नाही, सेलिब्रेशन नाही, पार्टी नाही, धम्माल नाही'.... ...अशा सगळ्या विचारांची गर्दी डोक्यात होत असतानाच... एक मस्त युक्ति सुचली... "प्रत्यक्षात गम्मत यावेळी जरी नाही पाठवता आली तरी आपल्याकडे वरच्युअल ऑपशन आहेच कि,.... मग काय?... लागले पटापट कामाला आणि झटपट.... हल्लीच्या या छोट्या दोस्तांच्या पिढीला अतिशय प्रिय असणारे.... पिझ्झा, बर्गर, फ्राईज्... यांच्यापैकीच *पिझ्झा* ला पकडले आणि नाविन्यपुर्ण रुप देऊन तयार केले... *बास्केट चिज पिझ्झा*.... माझ्या लाडक्या भाच्यासाठी, आणि ऑनलाइन मिडिया मार्गे शेअर केली त्याची Birthday गम्मत...!! 🎂🎂🥰😘🍕🍕🍕😘🥰🎂🎂 Supriya Vartak Mohite -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#पूर्व#व्हेजमोमोज#मोमोजमोमोज हा पदार्थ मूळ नेपाळ, तिबेटियन, साउथ एशिया, पूर्व एशिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे. पूर्व भारतात सर्वात आधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ फेमस बनला ,तिथला हा फेमस स्ट्रीटफूड झाला हळूहळू या पदार्थाने पूर्ण भारतात आपली जागा घेतली आता भारताच्या प्रत्येक स्ट्रीट वर हा पदार्थ आपल्याला अवेलेबल दिसेल. अल्लुमिनियम च्या भांड्यात वाफुन वेगवेगळ्या स्टफिंग करून मोमोज तयार केले जाते. सॉस आणि सुप बरोबर सर्व केले जाते. तरुण पिढीत सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहे. वेज, नॉनव्हेज खाणारे सगळे मोमोज खाउन खूष होतात. याला डम्पलिंगस असेही म्हणतातवाफवून, तळलेले वेगवेगळ्या आकाराचे बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रीट वरुन डायरेक्ट आपल्या किचन मध्येही हे मोमोज आले आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बनवावेच लागतात आपल्या आवडत्या भाज्यांपासून स्टफिंग बनवू शकतो बर्याच प्रकारच्या भाज्या युज करू शकतो मी ही आवडत्या भाच्या यूज करून व्हेज मोमोज बनवले आहे. Chetana Bhojak -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
फ्लॉवरची पुरी (flowerchi puri recipe in marathi)
#GA4#week24#Cauliflower_puriफ्लॉवर सर्वांची आवडती भाजी. त्याचे अनेक प्रकार केले जातात. काही दिवसांनी सगळे कंटाळतात पण. आणि थंडीत तर मस्त गड्डे मिळतातच पण एरवीही उपलब्ध असणारी ही भाजी घरात आणली जातेच.त्याचा नवीन प्रकार करावा असं मनात असेल तर नक्कीच #फ्लॉवरची_पुरी करून बघा. पार्टीमध्ये बनवा, नाश्त्याला बनवा, रात्री कधी एकच पदार्थ बनवावा असं मनात आलं तर बनवा. तुम्हाला १००% आवडेल. Rohini Kelapure -
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
रवा फिंगर्स
#रवाLockdown मुळे रव्या चा डोस, ढोकळा, उत्तपा, इडली लाडू ,शिरा असे खुप काही प्रकार बनवून झाले आणि माझ्या लेका ने अचानक काही चटपटीत खायला मागितला। तेंव्हा हे रेसिपी घडली अर्थातच रवा फिंगर्स। खूप सरळ आणि चटकन बननारा हा प्रकार आहे। Sarita Harpale -
More Recipes
टिप्पण्या