पालक भजी

Sneha Kasat
Sneha Kasat @Sneha_kitchen

#फोटोग्राफी

पालक भजी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10 ते १२ पालकाची पाने
  2. 1 कपबेसन पीठ
  3. 5 ते ६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  4. 1 टी स्पूनखाण्याचा सोडा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात बेसन पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, खाण्याचा सोडा व मीठ घालून भजी चे पीठ तयार करून घ्या

  2. 2

    कढई ठेवून त्यात तेल तापवून त्यात पालक ची भजी तळून घ्या. तयार आहे पालक भजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sneha Kasat
Sneha Kasat @Sneha_kitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes