क्रिस्पी भजी (crispy bhaji recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#फोटोग्राफी.

क्रिस्पी भजी (crispy bhaji recipe in marathi)

#फोटोग्राफी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
सतरा घटक
  1. 1 वाटीबेसन
  2. 1/2 वाटीतांदळाचे पीठ
  3. 1/2 वाटीरवा
  4. 1 वाटीकांदा
  5. 1 वाटीबारीक चिरलेला कोथिंबीर
  6. 1 चमचाआले लसणाची पेस्ट
  7. 4ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  8. 1 टीस्पून तिखट
  9. 1/2 टी स्पूनहळद
  10. 1/2 टी स्पूनधने पावडर
  11. 1/2 टी स्पूनजिरे पावडर
  12. 1/2 टी स्पूनओवा
  13. 1/2 टीस्पूनतीळ
  14. चवीनुसारमीठ
  15. तळणासाठी तेल
  16. 1 टीस्पूनकढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    एका भांड्यामध्ये बेसन तांदळाचे पीठ आणि रवा घ्यावा त्यामध्ये कांदा कोथिंबीर हिरव्या मिरच्या धने पावडर जिरे पावडर आलं-लसणाची पेस्ट कढीपत्त्याची पाने ओवा हळद तिखट प्रमाणानुसार मीठ घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्यात तेलाचे मोहन घालावे. परत गोळा एकजीव करून पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवावा.

  2. 2

    गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवावे. तेल तापले म्हणजे भजे त्यात टाकून द्यावी. मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावे.

  3. 3

    तयाने आपली गरमागरम क्रिस्पी भजे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes