कुरकुरीत कांदा भजी

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#फोटोग्राफी

कुरकुरीत कांदा भजी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15min
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रामडाळीच पीठ
  2. 5-6कांदे
  3. 2 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1हिरवी मिरची
  6. 3-4कढीपत्ता पाने
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. 1 टेबलस्पूनगरम तेल
  10. तळण्यासाठी तेल
  11. चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

15min
  1. 1

    कांदे लांबट चिरा, सर्व साहित्य घ्या.

  2. 2

    एका बाऊल मध्ये कांदा, मीठ, लाल तिखट,साखर, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता चिरलेला, ओवा घालून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    सकगर घातल्याने भजी जास्त तेल ओढत नाही, त्याला पाणी सुटले कि डाळीचे पीठ घालावे, कोथिंबीर घालावी, आणि तेलात तळून घ्यावे.

  4. 4

    मस्त कुरकुरीत कांदा भजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes