रावण पिठलं

गेले काही दिवस हे नाव सतत ऐकत आहे. वेगवेगळ्या ग्रुप वर चर्चा सुरू होती.बापरे एवढं तिखट कस खायचं? असं कुठे नाव असत का? तर काही जणांनी काही आठवणी सांगितल्या. मला पण लहानपणी खाल्ल्याचे आठवत होते परंतु काहीसा विसरून गेलला पदार्थ.अखेर करायचा ठरवलं.आज महाराजांचा गुरुवार म्हणून पिठलं भाकरी नैवद्य असतोच.मग काय केलं ना रावण पिठलं...खमंग चमचमीत आणि चवदार..तुम्हिही करून बघाच.!
रावण पिठलं
गेले काही दिवस हे नाव सतत ऐकत आहे. वेगवेगळ्या ग्रुप वर चर्चा सुरू होती.बापरे एवढं तिखट कस खायचं? असं कुठे नाव असत का? तर काही जणांनी काही आठवणी सांगितल्या. मला पण लहानपणी खाल्ल्याचे आठवत होते परंतु काहीसा विसरून गेलला पदार्थ.अखेर करायचा ठरवलं.आज महाराजांचा गुरुवार म्हणून पिठलं भाकरी नैवद्य असतोच.मग काय केलं ना रावण पिठलं...खमंग चमचमीत आणि चवदार..तुम्हिही करून बघाच.!
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी तेल गरम झाल्यावर मोहरी,हिंग,हळद आणि कडीपत्ता घालून तेलाची खमंग फोडणी करावी.
- 2
एक वाटी पाण्यात पीठ कालावून घ्यावे।
- 3
फोडणीत कांदा,ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालुन परतून घ्यावे.
- 4
एक वाटी(जास्त तिखट आवडत नसेल तर अर्धी वाटी तिखट घातले तरी चालते.) तिखट टाकून त्यामध्ये पीठ घालावे. चांगली वाफ आणावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिठलं (pithla recipe in marathi)
#goldenapron3#week18#besanमाझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणीनं साठी पिठलं हे खूप सोपा आणि कॉमन असेल पण खर सांगू का आता परियांत घरी कूक यायचे त मी पहिल्यांदा पिठलं try केलं। कूकपॅड मुले खूप काही जमायला लागले। Sarita Harpale -
टोमॅटोच पिठलं (tomato pithle recipe in marathi)
#GA4 #week7मी दिलेल्या क्लु पैकी टोमँटो हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे.घरात भाजी नसेल किंवा भाजी खाऊन बोर झालो असु तर पिठलं हे हमखास घरोघरी केलं जातं त्यात दह्याचं पिठलं,परतलेलं पिठलं,टोमँटो पिठलं,उकळीच पिठलं इ.प्रकार आहेत. Amruta Parai -
कुळिथ पिठलं (kulith pithla recipe in marathi)
कुळिथ पिठलं कोकणात घरोघरी बनवले जाते.गावी कोणी पाहूणा अचानक आला की, हमखास पिठलं भाताचा बेत केला जातो.पिठलं भात खाण्याची खरी मजा येते ते ,पावसाळ्यात ...मस्त थंडगार पाऊस आणि गरमागरम पिठलं भात ... अहाहा याची खाण्याची मजाच वेगळी..😊😋😋चला तर पाहूयात झटपट पिठलं भाताची रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मेथीच पिठलं (methich pithla recipe in marathi)
#GA4 # WEEK 19 मेथी हा किवर्ड घेऊन मी आज जेवायला केलंय गरमा गरम मेथीच पिठलं,गरम भात, सोबत लोणचं, मिरगुंड-कुरडई आणि मुळ्या चे काप... Sushama Potdar -
"खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं" (pithla recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशल" खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं " किंवा "गाठीचं पिठलं" झटपट होणार अस्सल गावरान मेनू, म्हणजे पिठलं...!!पिठलं आणि भाकरी हे म्हणजे अगदी भन्नाट समीकरण...त्यात पिठलं चुलीवरच असलं म्हणजे तर सोने पे सुहागा वाली फीलिंग....!! मी आज मातीच्या भांड्यात पिठलं बनवून थोडा गावरान फील आणायचा प्रयत्न केलाय..☺️☺️ आणि अगदीच मस्त आणि अफलातून बेत झालाय...!!तेव्हा नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
कोल्हापूरी रावण पिठलं भाकरी (Kolhapuri ravan pithla bhakri recipe in marathi)
#लंच#सोमवार- पिठलं भाकरीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पहिली रेसिपी.आपण नेहमी पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरी ही नावं ऐकत आलो आहेत. पण कधी रावण पिठलं हे नाव ऐकल का ? 🤔 कोल्हापूरमधील हा लोकप्रिय पदार्थ.नेहमीच्या पिठल्यापेक्षा थोडा झणझणीत असते पिठलं. घरातल्या मोजक्या साहित्यापासून बनवता येणारी , जिभेला चव येईल असा हा पदार्थ यामध्ये बेसनाच्या समप्रमाणात तिखट आणि तेल घालतात.पण मी या पिठल्यामधे बेताचं तिखट वापरलं आहे. Deepti Padiyar -
मूंग डाळ पिठलं / बेसन(moog dal pithle recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 2-गावाकडची आठवण -post2आम्ही खान्देशी, आमच्याकडे गहू, बाजरी, डाळी, कांदा, कपाशी, मिरची, केळी हे खूप जास्त प्रमाणात पिकवतात. संद्याकाळी जेवण सहसा खिचडी, बेसन भाकरी, ठेचा भाकरी, झणझणीत मसाल्याची भाजी असच असत. संध्याकाळी नेहमीचा प्रश्न काय जेवण बनवायचं? मग काही सापडलं नाही तर बेसन किंवा खिचडी. मी आज मूंग डाळीचे पिठलं कस बनवता ते सांगते. भाजी नसली कि पचायला हलक असं पिठलं बनवले तर मस्त. Deveshri Bagul -
कुळीथाचं पिठलं (kulithache pithla recipe in marathi)
# EB11 #W11 गरमागरम वाफाळलेला भात, कुळीथाचं पिठलं सोबत एखादं लोणचं किंवा सांडगी मिरची.असं साधं जेवण.. पण मन त्रुप्त करणारं...... Sushama Potdar -
पालकाचे पिठलं- भाकरी. (palkache pithla bharkhri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरी#सोमवारपिठलं भाकरी हा सर्वांच्या आवडीचा बेत.. कधीही घाईघाईत असताना किंवा बाहेरून पटकन आल्यावर लवकर होणारी रेसिपी म्हणजे पिठले...तसे पिठले खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जाते. आज मी पालकाचे पिठले केले आहे.त्याचे झालं असे रेगुलर चेक अप साठी म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. तर त्यांनी हिमोग्लोबिन कमी झाल्याचे सांगितले. आणि सोबतच पालक, बीट चे सेवन जास्त प्रमाणात करायच याची सुध्दा ताकीद दिली... त्यामुळे मग पालक कुठे कुठे आणि कुठल्या प्रकारे आहारात वापरता येईल याचा सतत मनी विचार चालू असतो. आणि तसेही साप्ताहिक लंच प्लॅनर साठी पिठलं भाकरी ची थीम. मग काय पालकाचे पिठले करण्याचा केला प्लॅन.. पण त्यातही एक अडचण होतीच... मुलीला बिलकुल पालक आवडत नाही. मग त्यावर उपाय शोधला पालक थोडी ब्लांच करून, त्याची प्युरी करून, ती पिठल्यात घातली आणि काय भन्नाट झाले म्हणून सांगू चवीला आणि सोबत गरमा गरम भाकर आहाहा.. 😋तेव्हा नक्की ट्राय करा पालकाचे पिठलं भाकरी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
मेथीचे पिठलं -भाकरी (methichya pithla bhakhri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मेथीचे पिठलं -भाकरी रेसिपी#पोस्ट 2 Rupali Atre - deshpande -
गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
#GRपिठलं भाकरी ,हा पदार्थ पंचपक्वान्नापेक्षा कितीतरी टेस्टी , लाजवाब पोटभरीचा पदार्थ..😋😋रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की, पिठलं भाकरी खाऊन मन खरंच तृप्त होते. Deepti Padiyar -
सरसरीत पिठलं (pithale recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली ९ वी रेसिपी आहे या आठवड्यात पावसाळी गंमत अशी थीम आहे. म्हणून मी गरमागरम सरसरीत पिठलं बनवले आणि पावसाळा म्हटलं की गरमागरम झणझणीत स्पायसी खायला पावसाळ्यात मजा येते. छान ज्वारी च्या भाकरी आणि हिरव्या मिरच्या चा ठेचा आणि सोबत च हाताने फोडलेला कांदा मिळाला की आहाहांं.....।।।।। चला तर बघुया💁 सरसरीत गरमागरम पिठलं नक्की करून बघा.....! Jyotshna Vishal Khadatkar -
गावरान खाप पिठलं (gaavran khaap pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपट#गावाकडील आठवणरेसिपी नं 10गावी जर कोणी रात्री उशिरा जर पाहुणे किंवा कोणीही आल तर त्यांना झटपट होणारा पदार्थ आणि चवीला अतिशय रूचकर असा खाप पिठलं. पोळी किंवा भाकरी खिचडी असा मेन्यु असतो पोट भरत पण मन नाही ओ भरत. Vaishali Khairnar -
-
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंचजगात कुठेही जावा..मराठी माणसाला पिठलं भाकरी खाल्यावर जे काही समाधान मिळते ते सांगता येत नाही.. अहाहा.☺️☺️माझ्यासाठी ही तर खूपच भारी डिश आहे...बर्गर, पिझ्झा, चाट असे आम्ही रोज नाही खाऊ शकत बट रोज भाकरी खाऊ शकतो...तशीच मी आज नाचणी ची भाकरी आणि पिठलं बनवले आहे ..नाचणी कॅल्शियम चे स्तोत्र असते सो म्हणले याच्या भाकरी करू... Megha Jamadade -
गरमागरम पिठलं भात (pithla bhat recipe in marathi)
धो धो पडणारा पाऊस आणि गरमागरम पिठलं भात हे माझं आवडतं समीकरण....😊पिठलं भात खाण्याची खरी मजा येते ती ,मुसळधार पावसात...😊गरम पिठलं भात आणि सोबतीला एक पापड जरी असला तरी खूप झालं...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पन्हाळा स्पेशल पिठलं, भाकरी, ठेचा (pithla bhakri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत...यासाठी पन्हाळ्याला अनुभवलेला पाऊस,गरम गरम भुट्टा आणि गडावरची पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा असा आठवणींचा बराच साठा आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी दर्शन, म्युझियम,,रंकाळा, राजाभाऊंची भेळ,फडतरे मिसळ हे झाल्यावर ज्योतिबा चं दर्शन आणि बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पुतळ्या वरून पुढे पन्हाळा दर्शन .... असं ४-५ वेळा तरी केलं आहे.पन्हाळ्याला पावसातील वातावरण अगदीच मोहक..गड जणू दिसतच नाही ,सगळीकडे धुकं,जोरदार वारा...आणि गंमत सांगायची तर आपल्याकडे छत्री असूनही उपयोग नसतो,इतका वारा असतो की एकतर छत्रीच उडून जाते किंवा जरी छत्री घट्ट पकडून ठेवली तरीसुद्धा आपण चिंब भिजून जातो... अंग शहारून निघतं...अशा वातावरणात शेगडीवरचा गरम गरम भुट्टा खावासा नाही वाटला तर नवलच..एवढं फिरून अंग गार पडल्यावर नजर आपसूकच गरम गरम पिठलं, भाकरी, झणझणीत ठेचा खाण्याकडे वळते.यासोबत कांदा आणि दहीसुध्धा दिले जाते.कितीही वाफाळलेले पिठले असले तरी अशा पावसाळी वातावरणात ताटात वाढून घास तोंडात जाईपर्यंत जवळ जवळ गारच होते...पण ते सर्व खाण्याची मजा काही औरच....रेसिपी बुक चा निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तसाच मेनू बनवला ...पिठलं बरचसं तिथल्या सारखंच पण थोडासा माझा टच दिला..... Preeti V. Salvi -
पिठलं भाकरी (pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्यशेगाव च्या श्री गजानन महाराजांचा हा आवडता नैवेद्य. बुलढाणा जिल्ह्यात असणारे शेगाव पूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे येत असतात.इथे महाराजांना पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा असा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय पिठलं भाकरी हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पदार्थ म्हणावे लागतील एवढे ते घरा घरात बनवले जातात. Shital shete -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
कुळथाचे पिठलं / पिठी (kulith pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #2माझ्यासारख्या कोकणातल्या माणसांचा आवडता पदार्थ. हे पिठलं आणि भात / पोळी असेल तर ताटात दुसरं काही नसलं तरी चालतं. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पिठलं अतिशय चविष्ट लागतं. लॉकडाऊन च्या काळात करायला उत्तम. फक्त लसूण असली की पुरे. Sudha Kunkalienkar -
पालकाचे पिठलं (Palak Pithala Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणाऱ्या कोवळ्या पालकाचे पिठलं व नाचणी भाकरी Charusheela Prabhu -
कुळदाच पिठलं व तांदळाची भाकरी (kuldach pithla v tandalachi bhakhri recipe in marathi)
कोकणात साधं जेवण म्हणून ओळखल जाणार म्हणजे पिठलं व भाकरी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
पारंपारिक कुळथाचं पिठलं (Kulthache Pithle Recipe In Marathi)
गरम गरम भाकरी व कुळथाचे पिठलं अतिशय टेस्टी होतं व पावसाळ्यामध्ये खायला मस्त वाटतं Charusheela Prabhu -
कोल्हापूरचे रावण पिठलं (kolhapuriche ravan pithla recipe in marathi)
#md #mother's Day recipe #रावण पिठलं..Happy Mother's Day 🥰🌹❤️ Happy Mother's Day to you all..😊💐 आई....आ...आत्मा आणि ई... ईश्वर यांचा वास *आई *या दोन शब्दात आहे.. परमात्म्याचा वास आईच्या रुपाने आपल्या ठायी अाहे..आई शब्दात सार्या जगाची ताकद सामावलीये..सगळी माया ,ममता,प्रेम तिच्यात सामावलंय..*आई *म्हणजे आपल्या आयुष्याला वळण लावणारं,अनुभवांची शिदोरी देणारं,खंबीरपणे आधार देणारं हस्तलिखितच जणू...त्यातील प्रत्येक पान दिशादर्शक,प्रत्येक पानावर जाणवणारी तिची आभाळमाया,घाबरु नकोस..मी आहे हा विश्वास , ज्ञान संस्काराची दिलेली आणि कायम पुरणारी शिदोरी..असे हे मानाचं सदैव हिरवेगार पान..हे पान सदैव ज्ञान,संस्कार,DNA च्या रुपात आपल्याबरोबर असतं..आंब्याच्या पानांचा रंग ते पान सुकलं तरी बदलत नाही..हिरवच राहातं तसंच आईचं प्रेम,माया कधीच आटत नाही..ते आपल्या जन्माच्या आधीपासून जसं असतं तसंच कायम राहतं..आईच्या नऊ नाड्यांची आपण कधीच उतराई होऊ शकणार नाही..तर अशी ही वात्सल्याचा सिंधू म्हणजेच वात्सल्याचा सागर असलेली प्रत्येकाची आई..तिला कशाचीच तोड नाही..एकमेवाद्वितीय...!!!! आपली शीतल छाया...🥰.. सर्व मातृदेवतांना माझं नमन, 🙏🌹🙏माझ्या आईच्या हातचं पिठलं हा प्रकार माझ्या खूप आवडीचा..मग ते कुठलंही पिठलं असो..तव्यावरचं असो,झुणका असो,थोडं पातळसर गुठळ्यांचे असो..किंवा रावण पिठलं असो.. अप्रतिम चव..😋😋..चला तर मग आपण रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
मेथीचं पिठलं (Methich Pithal Recipe In Marathi)
#NVRथंडीत संध्याकाळी गरम गरम भाकरी बरोबर पिठलं हा बेत मस्तच. पण एकाच प्रकारचे पिठलं खाण्या पेक्षा मेथी घालून केलेलं पिठलं खूप छान लागते.त्यामुळे मेथीची भाजीसुद्धा पौष्टिक आपल्या खाण्यात येते. Shama Mangale -
कुळथाचे पिठलं कोकण स्पेशल (Kulthache pithla recipe in marathi)
# ट्रेडिंग # व्हेज रेसिपीकुळीथ हे पचायला हलके असतात. कुळीथ भाजून भरडून त्याची साल काढून दळून त्याचे पीठ तयार करतात. कोकणात जोरदार पाऊस सतत पडत असतो. कौलावर पावसाच्या सरींची टपटप आणि चुलीवर रटरटशिजत असलेल्या कुळथाच्या पिठल्याचा खमंग वास घर भर दरवळत असतो. गरमगरम भात आणि लसणाची खरपूस फोडणी दिलेली कुळथाचे पिठले, पापड, लोणचे अहाहा त्याच्या पुढे कुठलेही पक्वान्न फिक्के पडते. माझा मुलगा ऑस्ट्रेलियाहून आला की पहिली फर्माईश कुळथाच्या पिठलं भाताची. Shama Mangale -
टोमॅटोचे पिठलं (tomatoche pithla recipe in marathi)
ज्योती जगजोड यांची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. त्यांच्या पेक्षा थोडी पद्धत माझी वेगळी आहे आम्ही नेहमीच करतो खिचडी सोबत पिठलं आणि ज्वारीचा पापड लोणचं जेवणाची लज्जत वाढवतात. माझ्या मुलांना पिठलं आणि खिचडी फार आवडते #cooksnap #Jyoti #Jagjond Vrunda Shende -
पिठलं-भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच1.सोमवार- पिठलं-भाकरीथंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची भाकरी आणि पिठलं, लसणाची चटणी, कांदा , गुळ बटाट्याची रस्सा भाजी ,जबरदस्त ..... Gital Haria -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#trendingभेंडीची भाजी ही तर लहानापासून मोठया पर्यत सगळ्यानाच आवडते. एक एक छोटी मुले डब्यात रोजच भेंडीचीच भाजी घेऊन जातात कारण त्यांना ती भाजी खूप आवडते माझा भाचा पण असच करायचा रोज एकच भाजीचा हट्ट करायचा, करायला सोपी आणि बाराही महिने उपलब्ध असणारी ही भेंडीची भाजी कमी वेळात ,कमी साहित्यात पटकन सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण आता पाहू Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या