केळी चॉकलेट आईस्क्रीम

Shital pisal @cook_22563366
कुकिंग सूचना
- 1
केळी आणि चॉकलेट मिकसरला एकत्र बारीक करून घयाचे ़ छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची
- 2
एका भांड्यात हे मिश्रण काढुन घेऊन त्यात काजू चे जाडसर बारीक केलेली तुकडे घालून हे मिश्रण ४-५ तास थंड करण्यासाठी ठेवून देने आणि नंतर आपल्याला हवे तसे डेकोरेशन करून खाऊन घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स फारच आवडतात. चॉकलेट वापरून आईस्क्रीम बनवता येते पण बिस्कीट वापरून आईस्क्रीम कोणी बनवले आहे का? म्हणून मी आज हाइड अँड सिक्स चे चॉकलेट बिस्किट वापरून चॉकलेट आईस्क्रीम बनवले आहे. माझ्या मुलीला तर फारच आवडले. कोणाला ओळखता पण येणार नाही की हे आईस्क्रीम बिस्कीट पासून बनवले आहे ते.....हा फक्त यासाठी कुठलेही चॉकलेट बिस्कीटच वापरा बरं का....कारण आईस्क्रीम बनवताना मी चॉकलेट चा वापर केलेला नाही तर सजावटीसाठी फक्त चोको चिप्स व चॉकलेट सिरप चा वापर मी केलेला आहे. Deepa Gad -
-
-
चॉकलेट बनाना / केळी मिल्कशेक (chocolate banana recipe in marathi)
#nrrनवरात्र म्होत्सव Sushma pedgaonkar -
चॉकलेट आईस्क्रीम (chocolate ice cream recipe in marathi)
#icr #chocolateicecream🍫🍨#summerspecial🤤 #itsallabouticecream🍨#it'syummmmm😋 Madhuri Watekar -
-
आईस्क्रीम विथ चोको पुरी (icecream with choco puri recipe in marathi)
#cooksnap...... Anjali Bhaik मॅडम ह्याची रेसिपी मला खूप आवडली मी आज cooksnap केली. छान झाली माझ्याकडे मँगो नसल्यानी मी व्हाईट चॉकलेट आईसक्रिम बनवली. आणि पुऱ्याही घरीच बनवल्या. Jyoti Kinkar -
-
तिळगुळ चॉकलेट
# संक्रांति बऱ्याच जणांना तिळगुळ आवडत नाही लहान मुलांना तिळगुळ खाऊ खाल्ले म्हणजे एक कसरत आहे ज्यांना खाऊशी वाटतात त्यांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर अशावेळी आपल्याला लहान मुलांना सगळ्यांना आवडेल असे आपण तीळगुळ चॉकलेट केले तर चला तर मग पाहू दिगू चॉकलेट Anita sanjay bhawari -
डार्क चॉकलेट आईस्क्रीम (dark chocolate ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आईस्क्रीम हवच आता सध्या लाॅकडाउवन आहे बाहेर जाऊ शकत नाही मग आईस्क्रीम बनवण्याचा घरीच प्रयत्न केला माझ्या मुलाला डार्क चॉकलेट खूप आवडते म्हणून मी विदाऊट व्हिपिंग क्रीम हे आईस्क्रीम बनवला आहे Smita Kiran Patil -
इम्मुनिटी बूस्टर बिना साखर गुळाचे मोदक (immunity booster modak recipe in marathi)
#Immunity # आज संकष्टी चतुर्थी ! त्यानिमित्त मोदक करायचे होते... मग काय, केले immunity बुस्टर मोदक..देवालाही, आणि माणसांनाही.. तेही साखर किंवा गूळ न वापरता... Varsha Ingole Bele -
ड्राय फ्रूट चॉकलेट (dry fruit chocolate recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruits Shamika Thasale -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
चॉकलेट बॉल्स (chocolate balls recipe in marathi)
#CCC#चॉकलेट बॉल्स#ख्रिसमस - डे चॅलेंज☃️❄️🎉🎁🎄ही रेसिपी देस्सेर्ट म्हणून खाऊ शकता किंवा स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो. चॉकलेट बॉल्स अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच आवडतात.अगदी घरी असलेल्या साहित्यात तुम्ही करू शकता. (कंडेन्सड मिल्क रेसिपी अगदी सोपी आहे करायला, ते जर नसेल तर देसीकॅटेड कोकोनट चा वापर करू शकता) Sampada Shrungarpure -
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
व्हॅनिला गुलकंद आणि चॉकलेट आईस्क्रीम (vanilla gulkand ani chocol
#icrखूपच सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात होणारी आईस्क्रीमची रेसिपी हवी आहे ना..... बिना क्रीम, कंडेन्स मिल्क किंवा व्हिपिंग क्रीम शिवाय ही आईस्क्रीम खूपच छान बनते. आज मी तीन प्लेवरच्या म्हणजेच व्हॅनिला, गुलकंद आणि चॉकलेट आईस्क्रीम बनवली आहे, हे आईस्क्रीम बेस घेऊन तुम्ही अजून इतरही प्लेवरच्या आईस्क्रीम बनवू शकता कमी साहित्यात कमी खर्चात तयार होणारे घरगुती पण तेवढीच मजेदार डिलिशियस उन्हाळ्यातील सर्वांच फेव्हरेट आईस्क्रीम....मुलांची तर जीव की प्राण चला तर मग बघूया कशी बनवायची😋🤗 Vandana Shelar -
सँडविच आईस्क्रीम
सुवर्णा पोतदार यांची सँडविच आईसक्रीम रेसिपी मी कूक स्नॅप केली आहे Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट फ्लावर विथ मॅंगो आईस्क्रीम(chocolate flower with mango icecream recipe in marathi)
#मँगो100,,,,,100,,,,100,,,, शतक पूर्ण,💃🌹😄🤩माझी जर्नी कूक पॅड मध्ये 23 एप्रिलला सुरू झाली,, आज चार जून ला शतक पूर्ण झाले,,माझीही आईस्क्रीमची डिश शंभरावी आहे...माझे शतक पूर्ण झाले आहे , मला अतिशय आनंद होत आहे...थँक यु सो मच #कूकपॅड टीम #अंकिता मॅडम #स्वरा मॅडम,,तुम्हा मुळे मला नवीन नवीन इनोव्हेटिव्ह डिश शिकायला मिळाल्या...कधी वाटलं नव्हतं, की इतक्या डिश मी बनवू शकते,तुमच्या टीमचे जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमी आहे,कोरोना मुळे हा वेळ निगेटिव्हिटी म्हणे जाणार होता,आणि त्याचा त्रास मानसिक खूप होणार होता,पण तुमच्यामुळे हा निगेटिव्हिटी चा टाईम पॉझिटिव्ह झाला,, मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद,,,असेच आम्हाला मोटिवेट करत रहा 🙏🌹💐म्हणून मी माझी आवडती डिश तुमच्या समोर सादर करीत आहे,,,चॉकलेट माझ ऑल टाइम फेवरेट....आणि मॅंगो हा तर सर्वांचा फेवरेट आहे...याचे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसते पण ,,आणि चवीला पण छान लागते...चला म्हटलं चॉकलेट आणि मॅंगो चा केलेलं नाही तर करून बघूया...आणि ते खूप सुंदर झाले ,,आणि चवीला पण खूप सुंदर झाले..चॉकलेट फ्लॉवरचा बनवण्याचा प्रयत्न केला खूप परफेक्ट नाही जमला पण ठीक आला... Sonal Isal Kolhe -
-
व्हॅनिला कुकीज चॉकलेट आईस्क्रीम (vanilla cookies chocolate ice cream recipe in marathi)
#icr# कुकीज चॉकलेट आईस्क्रीमनो कुकिंग ,इन्स्टंट आईस्क्रीम, नो मिल्कमेड, नो जी एम सी ,सी एम सी पावडर, नो क्रीम, नो मिल्क पावडर फक्त तीन वस्तू पासून बनवलेली आईस्क्रीम..yummy Gital Haria -
-
चॉकलेट लस्सी
#nofire माझ्या मुलाला जेव्हा मी सांगितले की अस एक nofire किड्स चॅलेंज आहे तो इतका खुश झाला , ताई प्रमाणे आपल्यालाही किचन मध्ये काहीतरी नवीन करायला मिळणार म्हणून तो excite होता एकदम . आता इतकं गरम होऊ लागलंय म्हणून त्यांनी लस्सी ही रेसिपी चुझ केली . आणि आता लहान मुल म्हणजे चॉकलेट फॅन हे काय सांगायला नको म्हणून चॉकलेट लस्सी . तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चॉकलेट ड्रायफ्रूट मोमोज (chocolate dry fruit momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच करून बघितला.छान झाला.Rutuja Tushar Ghodke
-
ब्लूबेरी चीज अँड चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम (blueberry cheese chocolate ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा आला म्हणजे घरोघरी विविध प्रकारची आईस्क्रीम केली जातात. मीही दरवर्षी या सीझनमध्ये आईस्क्रीम करत असते खास करून आंब्याचे. परंतु या वर्षी थोडे वेगळे फ्लेवर ट्राय करण्याचा विचार केला आणि एक अशी रेसिपी तुमच्या समोर आणली आहे ,ज्या मध्ये बाहेरून एकही गोष्ट तुम्हाला विकत आणावी लागणार नाही . या लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टी आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे आजची रेसिपी ही आपल्या घरांमध्ये सहजरीत्या उपलब्ध असणाऱ्या दूध, साखर ,कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर , मलई याचा वापर करून केलेली आहे. आईस क्रीमचे फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही करू शकता .मी थोडेसे वेगळे फ्लेवर म्हणून चीज ब्लूबेरी ट्राय केले आहे. चॉकलेट मध्ये सुद्धा हेजल नट आणि डार्क चॉकलेट यांचे कॉम्बिनेशन वापरून एक वेगळा चॉकलेट फ्लेवर खास माझ्या मुलासाठी ट्राय केला आहे. अर्धा लिटर दूध वापरून आपण जवळ जवळ एक लिटर आइस्क्रीम घरी आरामात बनवू शकतो. त्यामुळे पाच ते सहा जणांच्या पूर्ण कुटुंबा साठी हे आईस्क्रीम सहज पुरू शकते.Pradnya Purandare
-
-
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
#DDR" चॉकलेट ट्रफल डीलाईट " उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर.... Shital Siddhesh Raut -
ड्राय फ्रूट नट्स & चॉकलेट रोल (Dry Fruit Nuts Chocolate Roll Recipe In Marathi)
#CookpadTurns6#Happy Birthdayकुकपॅड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.कुकपॅड ने गुगलच्या माध्यमातून आमच्या रेसिपी जगासमोर आणून आंम्हाला एक नवीन ओळख करून दिली. मी माझीच मला नव्याने ओळखायला लागले. एक आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला. म्हणजे आधी फार कठीण किंवा किचकट रेसिपी करायला जमले का आपल्याला असे वाटायचे पण आता त्याच रेसिपी बेधडकपणे करतो.कोणतीही रेसिपी तशीच न करता त्यात आपण काय नाविन्य आणू शकतो हा विचार प्रथम असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्या कुकपॅड टिम चे तसेच सर्व मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. एकमेकांना ओळखतही नाही पण स्पोर्ट्स सगळ्यांचा असतो.असं बरंच काही शिकायला मिळालं. कुकपॅड मुळे एका गृहिणी पासून ते होम शेफ पर्यंत चा प्रवास हा फारच सुंदर झाला. त्यांच्या कडून मिळणारे मेडल्स, बक्षिसे हे तर नवचैतन्य निर्माण करतात. पुन्हा एकदा कुकपॅडला मनापासून खुप खुप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. Sumedha Joshi -
-
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
झटपट असा होणारा बिस्कीट चा केक विथ डार्क चॉकलेट (biscuit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaतणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12293998
टिप्पण्या