"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)

" चॉकलेट ट्रफल डीलाईट "
उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...
पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर....
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
" चॉकलेट ट्रफल डीलाईट "
उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...
पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर....
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी 300 ग्राम चॉकलेट बारीक चिरून घ्या
फ्रेश क्रीम एका पण मध्ये काढून ती गरम करून घ्या. - 2
फ्रेश क्रीम व्यवस्थित गरम झाली,की ती चॉकलेट वर ओतून घ्या.
आता क्रीम आणि चॉकलेट व्यवस्थित मिक्स करून कंबाइन करून घ्या.
त्यात चॉकलेट गणाश फ्रीज मध्ये सेट होण्यास 3 तास ठेवून द्या - 3
मिश्रण घट्ट होईल. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आपले ट्रफल तयार आहेत.
- 4
आणि त्यात गोळे परत फ्रीज मध्ये अर्धा तास सेट करून घ्या.
व्हाईट आणि डार्क चॉकलेट ओव्हन किंवा डबल बॉयलर मेथड ने वितळवून घ्या. - 5
तयार ट्रफल वितळलेल्या चॉकलेट मध्ये बुडवून व्यवस्थित कोट करून घ्या, आणि काढून घ्या, त्यावर बारीक चिरलेले ड्रायफ्रूट घालून सजवून घ्या. चॉकलेट डायरेक्ट ड्रायफ्रूट वर टाकून सुद्धा कोट करू शकता.
- 6
तयार चॉकलट परत एकदा फ्रीज मध्ये सेट करून घ्या, आणि हवाबंद डब्ब्यात साठवून ठेवू शकता.
या दिवाळीला नक्की बनवून पाहा.
"चॉकलेट ट्रफल डीलाईट"
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
-
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai -
-
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
डार्क अँड व्हाईट चॉकलेटस (dark and white chocolate recipe in marathi)
#Cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडतात. पण मी जास्त काही नाही सांगत कारण चॉकलेट बदल काय आणि किती सांगूत्यापेक्षा आपण बघू घरात कसे करायचे. Supriya Gurav -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ सोबत चॉकलेट ही बनवले जातातचॉकलेट हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते चॉकलेटचे विविध प्रकार आढळतात चॉकलेट ही त्यातीलच एक चला तर मग आज आपण झटपट चॉकलेट बनवूयात. Supriya Devkar -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDYकेक हा सर्वांच्याच आवडीचा त्यातल्या त्यात मुलांच्या आवडीचा तर खूपच 😋 Sapna Sawaji -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
पाणीपुरी चॉकलेट पेस्ट्री (panipuri chocolate pastry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 Suvarna Potdar -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
-
श्रीखंड चॉको डिलाईट (shrikhand chocolate delight recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड हे आलेच. या पारंपरिक रेसिपीला नावीन्याची जोड देत मी आज घेऊन आले आहे इंडो फ्युजन रेसिपी श्रीखंड चॉको डिलाईट..त्याच झालं असं की गुढीपाडव्याचा दिवस. दुपारी मस्त श्रीखंड पुरी वर ताव मारून झालेला आणि माझ्या लेकीने फर्माईश केली, संध्याकाळी म्हणजे साधारण पाच-सहा वाजता सगळे मित्र-मैत्रीण येत आहेत, तू तुझी आयडिया लाऊन काहीतरी वन बाइट असं श्रीखंड दे. झालं डोक्यात विचार चक्र सुरु झालं अन् त्यातून या रेसिपी चा जन्म झाला😀..बच्चे कंपनीला तर फारच आवडले..मला-तुला करत सगळं गट्टम झालं सुद्धा..तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
वॉलनट चॉकलेट पॉकेटस
#walnuttwist वॉलनट व चॉकलेट याचं एकत्र येणं म्हणजे भन्नाट चवीचा स्वाद आपल्याला मिळतो.त्यात चॉकलेट हे लहान असो की मोठे सगळ्यांनाच फार आवडते ,म्हणूनच आज मी वॉलनट सोबत चॉकलेट वापरून सिगार बनवले आहेत व ते खूप छान लागते .हे सिगार मोठे तर आवडीने खातीलच पण लहान मुले तर 2 मिनिटात फस्त करतील,त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा कारण त्यामुळे आरोग्यदायी वॉलनट मोठयांच्या व लहाणाच्या पोटात जातील एकदम सहज,तर मग बघूयात कसे करायचे हे सिगार... Pooja Katake Vyas -
कोकोनट डिलाईट (coconut delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळ#post1 नारळ आणि चॉकलेट हे एक भन्नाट कॉम्बिनेशन मुलांना फार आवडेल या अनुषंगाने मी चॉकलेट सोबत त्याला घेतलेला आहे म्हणजे मुलांसाठी एक आवडणारी रेसिपी आहे R.s. Ashwini -
बलून चॉकलेट बास्केट (Balloon Chocolate Basket Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपीपार्टी म्हणजे मुलांना आवडणारे चॉकलेट आपण वेगवेगळ्या प्रकाराने मुलांना सर्व्ह केले तर छान दिसले की मुलांचे लक्ष लगेच वेधले जाते व मुलं आवडीने खातात.चला तर मग बघुयात बलून पासून चॉकलेट बास्केट कशी बनवायची. Sumedha Joshi -
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
-
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
अंजीर अक्रोड चॉकलेट (Anjeer Akhrot Chocolate Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या (2)