साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#स्ट्रीट

साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 35 मिनिटे
  1. 1/4 किलोसाबुदाणा
  2. 6बटाटे
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 1 वाटीशेंगदाणे
  5. मीठ
  6. 1 टिस्पुनजिरे
  7. २ टेबल स्पुनकोथिंबीर
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 ते 35 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा 4 ते 5 तास स्वच्छ धुवून भिजत ठेवावा. बटाटे कुकरला उकडून घ्यावेत. शेंगदाणे भाजून घ्यावेत.

  2. 2

    शेंगदाने मिरची टाकून मिक्सरमध्ये जाड भरड दळून घ्यावे. उकडलेले बटाटे सोलून घ्यावे. साबुदाणा,बटाटा, शेंगदाणे भरड, मीठ, जिरे, कोथंबीर असे सर्व साहित्य एकत्र करावे. एकजीव पीठ करून घ्यावे.इ

  3. 3

    एकजीव केलेल्या सारणाचे वडे थापून घ्यावेत. एकीकडे कढईमध्ये तेल तापवून मध्यम आचेवर वडे टाळून घ्यावेत.

  4. 4

    तयार झालेले वडे ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाण्यास घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670
रोजी

Similar Recipes