मूगडाळ/मुगाचा चिल्ला

Snehal Rajaram Patil
Snehal Rajaram Patil @cook_21197132

लोकडउन मध्ये जेव्हा फक्त कडधान्याचाच आसरा राहिला तेव्हा नाश्त्याला बदल घडवणे कठीण झालं. घरात बसून जेव्हा आरोग्य आणि भूक दोघांना पण सांभाळायचे असेल तेव्हा पौष्टिक गोष्टींचा आधार घेऊन बनवलेत चिल्ला.

मूगडाळ/मुगाचा चिल्ला

लोकडउन मध्ये जेव्हा फक्त कडधान्याचाच आसरा राहिला तेव्हा नाश्त्याला बदल घडवणे कठीण झालं. घरात बसून जेव्हा आरोग्य आणि भूक दोघांना पण सांभाळायचे असेल तेव्हा पौष्टिक गोष्टींचा आधार घेऊन बनवलेत चिल्ला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटं
  1. 2 वाटीमूगडाळ / अखेमुग मोड आलेेेेेले
  2. 1/2 वाटीचण्याच्या डाळीचे पीठ
  3. 4मध्यम आकाराच्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टीस्पूनजीरापावडर
  7. 1 टीस्पूनधनापावडर

कुकिंग सूचना

10-15 मिनिटं
  1. 1

    मूगडाळ किंवा मूग भिजवून घ्या, जर आपण मूग घेतोय तर ते मोड आले असतील तर अधिक पौष्टीक (मुगाचे साल काढून घ्यावेत नाहीतर खाताना ते खूप चरचरीत लागतात)

  2. 2

    मिरची,कोथिंबीर, मीठ घालून मुगाच्या डाळीचे / मुगाला बारीक वाटून घ्या. वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात 1 चमचा जीरा पावडर, 1 चमचा धनापावडर, हळद, आणि अर्धी वाटी बेसन घालून व्यववस्थित मिक्स करायचे, गरज पडल्यास पाणी घाला.

  3. 3

    मिश्रण एकत्रित झाल्यानंतर डोश्या च्या तव्यावर डोश्यानसारखे चिल्ला घालावा, अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूने शेकून सॉस आणि पुदिना चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Rajaram Patil
Snehal Rajaram Patil @cook_21197132
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes