उडद दाल तडका...मलाई मारके

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#डाळ
दाल तडका कोणाला आवडत नाही।क्वचितच कोणी सापडेल जो नाही म्हणेल।

उडद दाल तडका...मलाई मारके

#डाळ
दाल तडका कोणाला आवडत नाही।क्वचितच कोणी सापडेल जो नाही म्हणेल।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपउडद डाळ सालाची
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 5मिरच्या
  5. 2-3लाल मिरच्या
  6. 1इंचआलं
  7. 5-6लसणाच्या कळ्या
  8. 1टिस्पून तिखट
  9. 1 टीस्पून धणेपूड
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1 कपसाय मलाई
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 1/2 टी स्पूनहळद
  14. 2 टेबल स्पूनतेल
  15. 1 टेबलस्पूनतूप
  16. 1/2 कपकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम डाळ धुऊन कुकरमध्ये घ्या।त्यात हळद, चिरलेला कांदा,टोमॅटो, मिरची आणि आलं किसून घाला।कुकर बंद करुन गॅस वर ठेवा। सात-आठ शिट्या होऊ द्या।कारण उडदाची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो।

  2. 2

    कुकरची वाफ गेली कि झाकण उघडा आणि डाळ रवीने मीठ घालून घोटून घ्या।आता आपण याला तडका देणार आहे तर कढईत तेल गरम करा।मोहरी, लाल मिरच्या,दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, तिखट, धणेपूड,हिंग आणि सर्वात शेवटी साय आणि कोथिंबीर हा तडका आपण कुकरमध्ये रवीने घुसळलेल्या डाळीत घालणार आहोत।

  3. 3

    आता डाळ सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा।आणि तूप गरम करून त्यावर चिमूटभर हिंग घालूनहा तडका पण डाळ वर घाला।वरून साय घालून गार्निश करा।खाऊन बघा किती यम्मी झाली आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes