मन्च्युरिअन (manchurian recipe in marathi)

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

#आई तीला आवडतात म्हणून मुद्दाम बनवले.

मन्च्युरिअन (manchurian recipe in marathi)

#आई तीला आवडतात म्हणून मुद्दाम बनवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपकोबी (किसलेला)
  2. 6 टेबल स्पूनमैदा
  3. 3 टेबल स्पूनआरारूट पावडर
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. चिमूटभररेड कलर
  6. तेल तळण्यासाठी
  7. साँससाठी
  8. 10लाल सूकी मिरची
  9. 15/16लसूण पाकळ्या
  10. 2 इंचआलं
  11. 1 टीस्पूनसोयासाॅस
  12. 3 टीस्पूनटोमॅटो सॉस
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 2 टीस्पूनतेल
  15. मीठ
  16. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    कोबी, मीठ, मैदा, आरारूट पावडर, कलर एकजीव करून घ्यावे. व गरजे नुसार पाणी घालून पीठ भिजवावे.

  2. 2

    तेल गरम करून त्यात मन्च्युरिअन तळून घ्यावे.

  3. 3

    मिरची १|२ कप पाणी घालून १ तास मुरत ठेवावी.नंतर बारीक वाटून घ्यावी.

  4. 4

    तेल गरम करून त्यात आलं लसूण घालून परतून घेतले नंतर त्यात मिरची पेस्ट, सोया साॅस, टोमॅटो साँस,मीठ, साखर घालून चांगले ढवळून घेतले व उकळून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes