मखान्याची खीर (makhana kheer recipe in marathi)

#फोटोग्राफी खीर पुरी आपल्या सगळ्यांच घरी आवडीने केली जाते व खाल्ली ही जाते तशीच आज मी पौष्टीक व उपवासाला सुद्धा खाल्ली जाणारी खीरीची रेसिपी कशी बनवायची ते सांगते
मखान्याची खीर (makhana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी खीर पुरी आपल्या सगळ्यांच घरी आवडीने केली जाते व खाल्ली ही जाते तशीच आज मी पौष्टीक व उपवासाला सुद्धा खाल्ली जाणारी खीरीची रेसिपी कशी बनवायची ते सांगते
कुकिंग सूचना
- 1
. प्रथम कढईत तुप गरम करा त्यात ड्रायफ्रुट शॉलो फ्राय करून बाजुला काढुन ठेवा नंतर त्यातच मखाने परतुन घ्या हाताने सहज चुरा होईल इतपत परता व बाजुला काढुन ठेवा
- 2
साखर व वेलचीची पावडर करून घ्या ४-५ मखाने बाजुला काढुन बाकी मखाने लहान खलबत्यात जाडसर कुटुन घ्या
- 3
तुपाच्याच कढईत दुध गरम करायला ठेवा दुध गरम झाल्यावर त्यात कुटलेले मखाने पिठि साखर घालुन ढवळत रहा
- 4
खिर शिजे पर्यत ढवळत रहा त्यात केसर सिरप टाकुन ढवळा थोड दुध आटेपर्यत
- 5
तयार मखान्याची खीर रेडी सव्हर करताना वरून शॅलो फ्राय केलेले ड्रायफ्रुटचे पिस व आपण बाजुला काढुन ठेवलेले मखाने टाका
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगडाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#आई माझ्या आईला काय आवडत विचार करत असताना आठवल मागच्या वेळी आई माझ्याकडे आलेली तेव्हा मी मुगडाळ हलवाच बनवला होता तेव्हा ती ने आवडीने खाल्ला होता व रेसिपी पण विचारली होती चला तर तुम्हाला पण माझ्या आईच्या आवडिचा मुगडाळ हलवा कसा करायचा ते सांगते Chhaya Paradhi -
शाही मखान्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
आज मी चारूशीला प्रभु यांची "शाही मखान्याची खीर" ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खुप हेल्दी रेसिपी आहे. उपवासाला पण चालते..... Shilpa Pankaj Desai -
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
बासुंदी
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया Chhaya Paradhi -
आटे की पिन्नी (aata panni recipe in marathi)
#pinni #कणकेची मिठाई आपली जशी गुळ पापडी तशीच पंजाबची मिठाई आटे की पिन्नी हिवाळ्यातली पौष्टीक रेसिपी घरोघरी बनवली जाते चला तर बघुया ही रेसिपी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#shr जन्माष्टमीचा उपवास व कांहीतरी नवीन म्हणुन लाल भोपळा उपवासाला चालतो त्याची खीर केली. Shobha Deshmukh -
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#Ga4#week8#milk#makhanakheer#मखानाखीर#अन्नपूर्णा#diwaliगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये milk/मिल्क हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.कूकपॅड च्या सगळ्या मेंबर्स ला दिवाळी च्या शुभेच्छा सध्या सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी जल्लोषात सुरू आहे. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण सगळे भरपूर मेहनत करून पूजन नैवेद्याची तयारी करतो लक्ष्मीदेवीला नैवेद्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश होतो. मखानाची खीर हे विशेष लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला ठेवायलाच हवी . प्रसादात खीर ही हवी लक्ष्मीपूजन त्यामुळे पूर्ण होते सगळ्यांच्या मनोकामना लक्ष्मीमाता पूर्ण करते.कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥, असा मंत्र म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ व उपयुक्त मानले गेले आहे. लक्ष्मी देवीची पूजा करताना गोडाचा नैवेद्य दाखवावा.मखाना ची खीर , यामध्ये तांदळाची, रव्याची किंवा शेवयांची खीर करावी. या खिरीत थोडा मध घालावा आणि त्या खिरीचा नैवेद्य लक्ष्मी देवीला दाखवावा, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी आंबट पदार्थांचे सेवन करू नये, अशी मान्यता आहे. गोडाचा नैवेद्य दाखवल्यामुळे लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. गोडवा वाढीस लागतो, असे सांगितले जाते.तर ह्या दिवाळीत नक्कीच मखान्या ची खीर देवी लक्ष्मीच्या प्रसादासाठी बनवा. लक्ष्मी देवीची कृपा सगळ्यांवर असो.🙏🌹🌹 Chetana Bhojak -
तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#पितृपक्षा मधे ही खीर केली जाते , विशेष म्हणजे इतर वेळी सहसा अशी खीर करत नाहीत. Shobha Deshmukh -
पनीर खीर (पनीर फिरनी) (paneer kheer recipe in marathi)
#नैवेद्य #माझा बाप्पाला आज वेगळा नैवेद्य करूया म्हणून पनीरची खीर केली आहे .बघुयात कशी करायची ते एकदम झटपट होते. Hema Wane -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#gur रव्याची खीरझटपट व घरात असलेल्या वस्तुं मधे होणारी रेसीपी Shobha Deshmukh -
उपवासाचे पॅटिस व मखाण्याची खिर (upwasache patties and makhana khir recipe in marathi)
#feast #उपवासाच्या रेसिपी आता उदया पासुन नवरात्रिचे उपवास सुरु होतात दरवेळी साबुदाणा खिचडी वडे खाऊन कंटाळा येतो तर चला नविन वेगळ्या २ तिखट गोड रेसिपी कशा बनवायच्या ते बघुया ( मखाणे पौष्टीक व त्यात भरपुर प्रोटीन असतात ) Chhaya Paradhi -
पनीर खीर (paneer kheer recipe in marathi)
#खीर #फोटोग्राफीआमच्या घरी आम्ही दोघे गोड प्रचंड आवडणारे मग सारख काहीतरी गोड हवच घरात. परवा आंबे पिकलेले तयार नव्हते त्यामुळे रस होणार नव्हता तर ही खीर केली.झटपट होणारी आणि आमच्या आवडीची. #खीर Anjali Muley Panse -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
आज नवरात्र म्हणून मी देवी करता आज गोड मखाना खीर बनवली HARSHA lAYBER -
गोड कचोरी (god kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 आज अनंत चतुर्दशी १० दिवसाच्या बाप्पाचे आज विर्सजन होणार त्यासाठी मी आज गोडाचा पदार्थ नैवेदया साठी गोड कचोरी बनवली चला दाखवते कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
रताळ्यांची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#एकादशी नी दुप्पट खाशी .तिखट पदार्थ झाले मग एखाद्या गोड पदार्थ हवा मग झटपट होणारी उपवासाची रताळ्यांची खीर केली. बघा कशी करायची ते झटपट होते. Hema Wane -
वरी (भगर) खीर (vari kheer recipe in marathi)
#आज संकष्टी मग बाप्पासाठी नैवेद्य हवाच .म्हणून आज वरीची खीर केली .छान होते नक्की करून बघा. Hema Wane -
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#Cooksnap#प्रिती व्ही. साळवी हिची रेसिपी cooksnap केली आहे .फक्त मी थोडी साखर घातली आहे कारण माझ्याकडे खारीक पावडर नव्हती . छान झाली खीर .आणखीन एक खिरीचा प्रकार कारण आपल्या कडे वेगवेगळ्या खीरी चे प्रकार करतात. Hema Wane -
आरोग्यवर्धक मखाना खीर (Makhana Kheer Recipe In Marathi)
#BRR. नाश्त्यासाठी काय बनवावे हा दररोजचा प्रश्न... अनेक प्रकारच्या खिरी आपण तयार करतो. उदाहरणार्थ - तांदळाची, शेवायाची, गव्हाची वगैरे.. आज येथे अत्यंत पौष्टिक, व्रतांमध्ये देखील चालणारी अशी आरोग्यवर्धक मखाना खीर बनवली. पंधरा ते वीस मिनिटात फटाफट तयार होते. शिवाय याच्यात कॅल्शिअम व फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात. मखाना heart , डायबिटीस,व अशक्तपणा दूर करतो. अशीही हेल्दी खीर तयार केली. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhoplyahchi kheer recipe in marathi)
#दूध दुधी भोपळा ही थंड व सौम्य भाजी ही पथ्याची व आजारी माणसांची भाजी मानतात ही भाजी पित्तरोधक मूत्रल शामक आहे तहान भागवणारी व थकवा नाहीसा करणारी भाजी म्हणुन आपल्या आहारात नेहमी वापर केला पाहिजे चला तर आज मी दुधीची खीर कशी बनवायची दाखवते Chhaya Paradhi -
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)
#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला Chhaya Paradhi -
मॅगो पाल पायसम (Mango Pal Payasam recipe in Marathi)
#cpm3विविधतेतुन एकता ही जशी भारतीय भुप्रदेशाची खासियत आहे तशीच खाद्यसंस्कृतीतही विविधतेतुन एकता दिसुन येते. म्हणजे बघा महाराष्ट्रात केली जाणारी तांदळाची खीर पंजाबमधे फीरनी होते तेच ती तामिळनाडूत जाऊन पायसम होते. त्यातलीच ही मॅगो पाल पायसम. Anjali Muley Panse -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
ट्रेडींग रेसीपीसाबुदाणा खीर उपवासाला चालनारी आजारी माणसांना व लहान मुलांना खुप उपयोगी आहे. Shobha Deshmukh -
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
मुगडाळ खीर (moong dal kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीआमच्या काकाच्या घरी गणपतीला हि मुगडाळ खीर माझी सासू बनवते.हि खीर अतिशय चविष्ट लागते . Minu Vaze
More Recipes
टिप्पण्या