नूडल्स (noodles recipe in marathi)

Mohini Khodake
Mohini Khodake @cook_27202808

नूडल्स (noodles recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
5 जण
  1. 2 कपतांदुळाच पीठ
  2. 4 टी स्पूनमैदा
  3. चवीनुसारमीठ
  4. 2 टीस्पूनतेल
  5. पाणी
  6. 2 टीस्पूनरेड चिली सॉस
  7. 1/2 टीस्पूनसोया सॉस
  8. 1 टीस्पूनटोमॅटो सॉस
  9. 1/2पत्ता कोबी
  10. 2-3शिमला मिरची
  11. 2हिरवी मिरची
  12. 5लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम 1 बाउल घेणे त्यात तांदुळाच पीठ,मैदा,तेल,चवीनुसार मीठ, पाणी टाकून चांगले नरम भिजून घेणे.

  2. 2

    मग ते सौऱ्या मध्ये पीठ टाकून एका जाळीच्या प्लेट मध्ये भरून शेव सारखे पाडायचे मग ते गरम पाण्यात स्टँड ठेऊन त्यावर ती प्लेट ठेवणे मग त्यावर ताट झाकून वाफ येपर्यंत ठेवणे.

  3. 3

    मग ते थंड झालं की लांब लांब नूडल्स करणे.

  4. 4

    एका कढईत तेल टाकून त्यात रेड चिली सॉस,सोया सॉस,टोमॅटो सॉस,लांब हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, लांब लांब पत्ता कोबी,लांब शिमला मिरची मग त्याच्यात नूडल्स टाकून चांगले 2 मिनिट फ्राय करून घेणे आशा प्रकारे आपले झटपट नूडल्स तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mohini Khodake
Mohini Khodake @cook_27202808
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes