शाही टोस्ट (shahi toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
४ बृराउन बै्ड, तुप, साखर, पाणि, बदाम
- 2
पाक बनवीनया साठि हाफ वाटी साखर, हाफ वाटी पाणि टाकुन गैस वर ठेवा साखर मैल्ट झाल्या वर गैस बंद करा।
- 3
तुप गरम करून बै्ड हाफ कट करा, आणि तुपात टाका छान लाल झाल्यावर बाहेर काढा आणि पाक मधे टाका छाऩ पाकात भिजु द्या।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शाही टोस्ट रबडी (shahi toast rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट11झटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ Arya Paradkar -
-
शाही मँगो फिरनी (shahi mango phirni recipe in marathi)
#amr"फिरनी"हा एक स्वादिष्ट आणि गोड असा खीरीचाच प्रकार आहे,फक्त खीर आपण गार किंवा कोमट सर्व्ह करु शकतो.पण मँगोफिरनी मात्र chill cold अशीच खाण्याची पद्धत आहे.ही खरं तर मुघल राजवटीमधील अतिशय शाही अशी स्वीट डीश अथवा डेझर्ट.मुघल साम्राज्यातही सगळे खाणेपिणे हे असेच नवाबी थाटाचे असे.त्यावेळी फ्रीज नव्हते.मोठ्या आकाराच्या रांजणात/माठात ही फिरनी थंड केली जाई. केशर,गुलाबजल,पिस्ते,बदाम,काजू,अक्रोड, किसमिस,गुलकंद इ.पौष्टीक सुक्यामेव्याची मुक्तहस्ते उधळण असे.सगळा रॉयल थाट!!फिरनी ही मुख्यत्त्वे तांदूळ,साखर,दूध व भरपूर सुकामेवा घालून बनवली जाते.आपल्याकडचा आंबा हा तर फळांचा राजा!!त्याला सर्वत्र मान!एकदा का हा बाजारात दाखल झाला की इतर फळांची छुट्टी होते."आम" कोई आम फल नहीं है भाई।....😃तर मुघलांच्या या शाही फिरनीमध्ये हिंदुस्थानातील फलोंका राजा👑 आंबा घालून ही शाही मँगो फिरनी खूपच मनमोहक आणि उत्कृष्ट स्वादाची होते.उत्तर भारतातही ही मँगो फिरनी मँगो सिझनला केलीच जाते.आणि सर्व्ह करताना मातीच्या कुल्हड मधून थंडगार अशी दिली जाते.भारतातून मुघल गेले तरी त्यांची खाद्यसंस्कृती विशेषतः पंजाब,उ.प्रदेश इथे जास्त जतन केली. आपल्या खाद्यसंस्कृतीला कसलेच बंधन नाही.आपण अशी दिलजमाई पाककृतीपुरती तरी नक्कीच करू शकतो....शाही मँगो फिरनीचा स्वाद घेऊन!!👍 Sushama Y. Kulkarni -
शाही टोस्ट वीथ मँगो रबडी (shahi toast with rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट10हा एक ऐनवेळेस स्वादिष्ट बनणारा पदार्थ आहे. कमी मेहनत व घरच्यांची वाह़वा... Arya Paradkar -
-
-
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap #कुकपॅड वरची 200 वी रेसिपी म्हणून काहीतरी गोड करावे मैत्रीणी साठी म्हणून चारूशीला प्रभू यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुपच अप्रतिम झाली चारू रेसिपी.अर्थात थोडा बदल केला आहे फक्त मिल्कमेड ऐवजी जरा दुध जास्त आठवले नि पेढे टाकले त्यात. Hema Wane -
शाही छेना कबाब (shahi chhena kabab recipe in marathi)
#दुधदुधाचा छेना बनवून हे शाही कबाब मी बनवले आहे थीम नुसार दुधा पासुन किही तरी भन्नाट बनवायचे असे डोक्यात होते .मग छेना बनवून हे शाही कबाब मी तयार केले बघुयात कसे झाले ते.(एक लिटर दुधाचा शंभर ग्रॅम छेना तयार होतो.) Jyoti Chandratre -
शाही गुजिया(Shahi ghujiya recipe in marathi)
#dfr# शाही गुजिया हा होळी आणि दिवाळीचा खास गोड पदार्थ आहे.🤩 Sushma Sachin Sharma -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#Cooksnap#प्रिती व्ही. साळवी हिची रेसिपी cooksnap केली आहे .फक्त मी थोडी साखर घातली आहे कारण माझ्याकडे खारीक पावडर नव्हती . छान झाली खीर .आणखीन एक खिरीचा प्रकार कारण आपल्या कडे वेगवेगळ्या खीरी चे प्रकार करतात. Hema Wane -
रबडी शाही तुकडा (Rabdi Shahi Tukda Recipe In Marathi)
#PR #पार्टी स्पेशल रेसिपीस #लहान मोठ्या सर्वांची आवडती व पार्टीसाठी परफेक्ट अशी स्विट डिश मी रेडी केली आहे. बघुनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल हो पण तुम्ही ही ती मुलांसाठी नक्की बनवा हो हो रेसिपी सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
आंंब्याचे शेवया शाही तुकडा (aambyachya shevaya shahi tukda recipe in marathi)
#मॅंगो शाही तुकडा व शेवया खीर ह्या दोन पदार्थाची सांंगड घालत हा शाही पदार्थ बनवला. व त्याची शान वाढवायला आंंबा तर आहेच. Kirti Killedar -
चिकन तंदुरी शाही बिर्याणी (Chicken Tandoori Shahi Biryani recipe
#बिर्याणीशाही रुबाब असलेली ही पाककृती भारतीय खाद्य संस्कृतीमधे समरस झाली.... आणि देशातील बहुतेक राज्यांच्या स्थायी पाककृती परंपरेशी एकरुप होऊन फ्युजन रुपात या रेसीपीने आपले शाहीपण कायम जपले आहे.... पर्शियामधे मुळ असणाऱ्या या पाककलेला भारतात शाही ओळख दिली ती मुघलांनी.... *बिर्याणी* या शब्दाचे मुळ सापडते.... पर्शियन शब्द "बिरयान" म्हणजे "फ्राय बिफोर कुकींग" यामधे आणि पर्शियन भाषेत "राईस" ला "बिरिन्ज" म्हणतात.ही रेसीपी राईस मधे चिकन, मटण, अंडी, पनीर, मासे, कोळंबी आणि विविध भाज्या वापरुन बनवली जाते.तर अशा या शाही रेसीपीचे अनेक रिजनल फ्युजन प्रकार भारतात आज चवीने खाल्ले जातात जसे कि, लखनऊ बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, मोगलाई बिर्याणी, बॉम्बे बिर्याणी, बंगलोरी बिर्याणी.... इत्यादि..... इत्यादि...या सर्व सरमिसळीतून प्रेरीत होऊन मी आज या शाही खानपानला तंदुरी तडका दिला आणि नेहमीची रविवार स्पेशल मेजवानी *शाही* बनवली. 🥰💕🥰👑👑(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
शाही ढिंगरी बिर्याणी(shahi dhingri biryani recipe in marathi)
#बिर्याणी... ढिंगरी म्हणजेच मशरुम चला तर आज खास कॉन्टेस्ट साठी ही डिश बनवली.. Devyani Pande -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEET रेसिपी-1मला गोड खायला खूप आवडते. लाडू प्रकार माझे करून झाले. घरात ब्रेड ही आणलेला होता. म्हणून शाही तुकडा ही रेसिपी केली. सगळ्यांना खूप आवडली. Sujata Gengaje -
-
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते. Jyoti Kinkar -
शाही तुकडा (डबल का मीठा) (shahi tukda recipe in marathi)
# गोड रेसिपी#GA4#goldenapron3 डबल का मीठा हे स्वीट सण समारंभाच्या वेळेस आम्ही हमखास बनवतो. Najnin Khan -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
बंद का मिठा#fdrछाया पारधी ताई तुमच्या साठी ही गोड रेसिपी.तुम्ही खाल्ला आहे का मग हि रेसिपी अगदी तशीच आहे अगदी किंचीत फरक आहे यात चला मग बनवूयात बंद का मिठा. Supriya Devkar -
शाही टूकडा (shahi tukda recipe in marathi)
शाही टूकडा ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवते.तुम्हाला कशी वाटली ती मला बनवून सांगा. मला त्यात आणखी बदल करावा असा तुम्हाला वाटत असेल तर नक्की सांगा. आरती तरे -
-
-
शाही टुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETगोडधोड रेसिपीज contest मुळे मस्त नवनविन गोड गोड रेसिपीज ची धुम सुरु आहे.या धामधुमीत माझी स्पेशल रेसिपी मस्त स्वादिष्ट असा शाही टुकडा..... Supriya Thengadi -
-
-
-
शाही आम्रखंड (shahi Amrakhand recipe in marathi)
#cpm #week1 # शाही_आम्रखंड..😋😋चैत्र पाडवाशुभारंभ करी शक गणनेचाकरुनी पराभव दुष्ट जनांचाशालिवाहन नृपति आठवाचैत्रमासिचा गुढीपाडवाकिरण कोवळे रविराजाचेउल्हासित करते मन सर्वांचेप्रेमभावना मनी साठवाहेचे सांगतो गुढीपाडवाघराघरांवर उभारुया गुढीमनामनांतील सोडून अढीसंदेश असा हा देई मानवाचैत्र प्रतिप्रदा-गुढीपाडवाजुन्यास कोणी म्हणते सोनेकालबाह्य ते सोडून देणेनव्या मनूचे पाईक व्हाहेच सांगतो गुढीपाडवानववर्षाचा सण हा पहिलावसंत ऋतूने सुरू जाहलाप्रण करुया मनी नवाहेच सांगतो गुढीपाडवा- मंगला गोखले चैत्री पाडवा..गुढीपाडवा..वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारा महिना,कोकिळेची सुरेल कुहु कुहु ऐकवणारा महिना,तरुलतांची लालचुटुक कोवळी पालवी अंगाखांद्यावर दिमाखात मिरवणारा महिना,शीतोष्ण वार्यावर झोके घेणारा महिना,चहुबाजूला मोगर्याचा घमघमाट पसरवणारा महिना,कडुनिंबाचे महत्व विषद करणारा महिना,साखरेच्या रंगीबेरंगी गाठ्यांचा महिना,वार्यावर हळुवार झोके घेणार्या आम्रवृक्षांच्या हिरव्यागार कैर्यांचामहिना,फळांच्या राजाच्या आगमनाची वर्दी देणारा महिना,सोबत श्रीखंडपुरी,आम्रखंडपुरीचा घमघमाट पसरवणारा महिना आणि विजयाची उंचच उंच गुढी उभारणारा महिना..😍..चला तर मग या महिन्याचे वैशिष्ट्य असणार्या ,शरीरात उर्जा टिकवून ठेवणार्या सुमधुर आम्रखंडाच्या रेसिपीकडे..😋😍❤️ Bhagyashree Lele -
"दिलवाला शाही तुकडा" (dilwala shahi tukda recipe in marathi)
#Heart#दिलवाला शाही तुकडा शाही तुकडा_ शाही या शब्दात च त्याची श्रीमंती दिसून येते.. कारण भरपूर सारे ड्रायफ्रुट्स,दुधाची घट्टमुट्ट रबडी.. साखरेच्या पाकाचा गोडवा..डब्बल गोडवा.. दिलवाला_ दिलं हा शब्द खरं तर हिंदी आहे..दिल म्हणजे ह्रुदय ,मन. तर हे मन किती सैरभर भटकंती करत असते.आता इथे तर मग तिथे..मन....मला बहिणाबाई चौधरी यांच्या ओवी,कविता आठवली मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला,फिरी येत पिकावर !मन मोकाट मोकाट,त्याले ठायी ठायी वाटा जशा वाऱ्यान चालल्या,पाण्यावर्हल्यारे लाटा! मन लहरी लहरीत्याले हाती धरी कोण?उंडारल उंडारल जसं वारा वाहदान! मन जह्यरी जह्यरीयाच न्यार रे तंतर,अरे इचू,साप,बरात्याले उतारे मंतर! मन पाखरू पाखरू,त्याची काय सांगू मात?आताव्हत भुयीवर गेलं गेलं आभायात ! अशा या मनाला कोणी जिव्हाळ्याचे,गोडीचे चार शब्द जिव्हाळ्याचे गोडीचे कोणी बोलले तर किती बरं वाटतं.. लता धानापुने -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETएकदम शाही अंदाज, दूध,ड्रायफ्रूट, साखर, ब्रेड यांचा उत्तम संगम ,या पदार्थांचे काही घटक रबडी -साखरेचा पाक आधी बनवून ठेवू शकता ऐनवेळी पाहुणे आलेवर घाई नाही होणार Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12471245
टिप्पण्या