बटाट्याचा शिरा (BATATYACHI RECIPE IN MARATHI)

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

#फोटोग्राफी

बटाट्याचा शिरा (BATATYACHI RECIPE IN MARATHI)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमबटाटे
  2. 100 ग्रॅमतूप
  3. 100 ग्रॅमसाखर
  4. 200 मिली दूध

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम बटाटे उकडवून त्यांना कुचकारून घेणे नंतर कढई मध्ये तूप गरम करून त्यात स्मॅश केलेले बटाटे घालावे 5 मिनिट परतवून घेणे

  2. 2

    त्यात दूध घालवून दूध आट्स तोपर्यंत मिश्रण शिजवावे नंतर त्यात साखर घालून 5 मिनिट परतावा आणि तय्यार आहे शिरा.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes