बटाट्याचा शीरा

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
#फोटोग्राफी
शीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो.
बटाट्याचा शीरा
#फोटोग्राफी
शीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून किसून घ्या. केशर दुधात भिजवून घ्यावे. ड्राय फ्रूट तळून घ्या.
- 2
त्याच कढईत बटाट्याचा किस घालून परतून घेतले मग त्यात साखर केशर घाला दुध घालून परतून घ्या. गोळा होईपर्यंत परता काजु बदाम तुकडे केशर घालून सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाट्याचा शिरा (potato shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
झटपट - शाही गाजराचा शीरा (Instant Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#गाजर#शीरा Sampada Shrungarpure -
चंद्रकोरी (चवदार आणि पौष्टिक असा उकडलेल्या बटाट्याचा शिरा) (batatyacha sheera recipe in marathi)
चंद्रकोरउकडलेल्या बटाट्याचा शिरा खाण्यासाठी पौष्टीक असलेला हा शिरा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे हा शिरा उपवासासाठीही तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया उकडलेल्या बटाट्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या शिऱ्याची रेसिपी. Tejashree Jagtap -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
बटाट्याचा हलवा (batatyacha halwa recipe in marathi)
#peबटाटे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्ससह समृद्ध असतात, जे आपल्याला खूप निरोगी बनवतात.सर्व काही, संयम म्हणून आहारात बटाटे एक उत्तम भर आहे. ते नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त देखील आहेत, बटाटा हा एक कंद आहे त्यामुळे तो उपवासाला पण चालतो Sapna Sawaji -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा म्हणजे जवळपास सर्वांच्या घरी बनवला जाणारा आणि सर्वांनाच आवडणारा पदार्थ . सत्यनारायण पूजा असेल तर प्रसादाला शिरा हवाच . झटपट काहीतरी गोड करायचं असेल तर शिरा हा उत्तम पर्याय असतो . Shital shete -
मँगो शीरा
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल.. Kavita basutkar -
शेवय्या पायसम (sheviya paysam recipe in marathi)
#दक्षिण #केरळ पायसम किंवा पायस हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे. खीरीचा हा प्रकार सहसा केरळ व आसपासच्या प्रदेशांत प्रचलित आहे. Aparna Nilesh -
रताळ्याची वडी (ratalyachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस पाचवा- रताळ Sumedha Joshi -
-
बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)
#GA4गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर... Varsha Ingole Bele -
रव्याचा शीरा
#फोटोग्राफी .. शीरा कणकेचा ,रव्याचा,शीगाडा पिठाचा ,राजगीर्याचा ,मूगाचा कीती प्रकार पण मला रव्याचा घरी पूजेच्या वेळेस जो होतो तोच आवडतो ... Varsha Deshpande -
"गाजर का गजरेला पंजाबी स्टाईल" (Gajar Ka Gajrela Punjabi Style Recipe In Marathi)
#PBR" गाजर का गजरेला पंजाबी स्टाईल " गजरेला ही नॉर्थ इंडियन डिश आहे, जी पंजाब मध्ये खूप प्रसिद्ध आहे.भारतीय उपखंडात हा गजरेला “गाजर हलवा” या नावाने प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, तुम्ही त्याचा एखाद्या सणानिमित्त किंवा दररोज रात्रीच्या जेवणानंतर डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता. Shital Siddhesh Raut -
मिष्टि दोई (misthy dohi recipe in marathi)
#पूर्वहि अपर्णा हिरेची रेसिपी आहे मला छान वाटली म्हणून मी कुकस्नॅप केली. Sumedha Joshi -
बीट रस्क शाही तुकडा (beet rusk shahi tuka recipe in marathi)
#SWEETशाही तुकडा... नावातच खूप काही आहे .... आज मी या शाही तुकड्याला थोडंसं वेगळं करून बनविले... खूप मस्त टेस्टी झालं... Aparna Nilesh -
उपवासाची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#shr जन्माष्टमीचा उपवास व कांहीतरी नवीन म्हणुन लाल भोपळा उपवासाला चालतो त्याची खीर केली. Shobha Deshmukh -
बटाट्याचा शिरा (batatyacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यएकादशीला सर्व जण उपवास करतात, उपवास हा फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून करतात असे नाही तर प्राचीन संस्कृतीपासून आपल्या पूर्वजांनी उपवासाचे शास्ञीय कारणे सांगितले आहेत.लंघन करणे हा त्यातलाच प्रकार.उपवासाच्या दिवशी पोटाला म्हणजे सर्व पचनेंद्रीयांना आराम मिळावा हा त्या मागचा मुख्य उद्देश असावा आणि त्याला भक्तीची जोड दिल्याने आपसूकच लोकं ते कटाकक्षाने पाळतात. पण बरेचदा "एकादशी अन् दुप्पट खाशी" या म्हणी प्रमाणे वेगवेगळे पदार्थ केले जातात.परंतू उपवासाला कंदमुळांचे महत्वही तितकेच प्रामुख्याने जाणवते कारण चातूर्मासात पौष्टीक सत्व हे कंदमुळांमधूनच मिळतात जसे कि रताळे,बटाटे वगैरे.आज आपण या पविञ व भक्तीमय एकादशीच्या उपवासासाठी सात्विक बटाट्याचा शिरा हा नैवेद्य मी या देवशयनी एकादशीला करणार आहे*"एकादशी यंदाची,रेसिपी बटाट्यांची"*चला तर मग लागूया तयारीला... यंदाच्या एकादशीला विठूरायाच्या चरणी साकडे घालूया की या कोरोना वैश्विक रोगाचे संकट लवकरात लवकर दूर होवू दे...*रामकृष्णहरी...पांडूरंग हरी...विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल* Devyani Pande -
आंब्याची खीर (ambyachi kheer recipe in marathi)
#amr कालच अक्षय तृतीया आणि ईद झाली या निमित्ताने मी आंब्याची खीर बनवून दोन्ही सणांचा आनंद एकत्र लुटला... आणि एकोप्याने हे सण साजरे केले... तुम्हाला पण ही आंब्याची खीर आवडली तर नक्की करून बघा... Aparna Nilesh -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
मिष्टि दोई (mishti dohi recipe in marathi)
#पूर्व #पश्चिम बंगाल मिश्टी दोई म्हणजे गोड दही .... बंगाल मध्ये ही एक फेमस डिश आहे चवीला गोड पण त्याचा आस्वाद काही निराळाच.... Aparna Nilesh -
मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो. Sumedha Joshi -
शिंगाड्याच्या पीठाची खीर...उपवास स्पेशल (shingadyacha pitachi kheer recipe in marathi)
#cpm6याआधी १३ खीर रेसिपी मी कुकपॅड वर पोस्ट केल्यात . आता ही उपवासाची शिंगाड्याच्या पीठाची खीर..माझ्या आजीला आवडायची खूप..मला तर प्रचंड आवडते.. उपवासाचे पदार्थ खाऊन अँसिडिटी झाली किंवा पोटात आग पडली असेल तर आजी म्हणायची शिंगड्याची खीर पी मस्त थंडगार वाटेल.आजीचा सोमवारी उपवास असायचा त्यामुळे सोमवारी शिंगाड्याची खीर किंवा शिरा हमखास व्हायचाच...खरंच खूप छान लागते आणि थंडगार असते आणि पौष्टिक सुद्धा.मला साखर घालून ही आवडते ,गुळ घालूनही आणि खजूर घालूनही आवडते. Preeti V. Salvi -
गोवन स्टाईल केळिचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#GA4#week6#उपवासाची रेसिपी#हलवाआजच #GA4 ओळखून लगेचच रेसिपी करायला घेतली सध्या नवरात्र उपवास असल्याने उपवाचा हलवा बनवला.उपवासाला स्विट डीश किंवा असे केव्हाही पटकन करू शकतो आणि हेल्दी पण आहे. Jyoti Chandratre -
आंबा राजगिरा पीठ शीरा (Aamba Rajgira Sheera Recipe In Marathi)
#BBS #आंबा राजगिरा पीठ शिरा..#ऊपवास ... आंब्याचा सीझन संपत असताना येणारी वटपोर्णिमा आणि वड पौर्णिमेचा उपास त्यामुळे उपवासाला चालणारा राजगिरा पिठाचा शीरा आज आंब्याचा रस टाकून बनवला.... खूप सुंदर झाला Varsha Deshpande -
केळीचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नेवैद्य आज गुरुपौर्णिमा स्पेशल, केळीचा शीरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि छान शीरा तयार झाला Jyoti Kinkar -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--Bread शाही ब्रेड रबडी... ब्रेड रबडी ही माझ्यासाठी नाविन्यपूर्ण रेसिपी..माझी मैत्रिण Preeti V.Salvi हिची ब्रेड रबडी ही रेसिपी cooksnap केलीये.अती म्हणजे अती सोपी ही रेसिपी...पण त्यामुळे चवीमध्ये compromise म्हणत असाल तर अजिबात तसं नाहीये..अतिशय अप्रतिम चवीची ही ब्रेड रबडी झालीये प्रिती👍👍👌😋😍❤️...घरी आवडली सगळ्यांनाच..Thank you so much for this yummilicious recipe👌👍😊🌹 Bhagyashree Lele -
रत्नाळ्याची खीर (ratadychyachi kheer recipe in marathi)
रत्नाळ हा कंद प्रकार उपवासाला चालतो. त्याची खीर चवीष्ट रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
उपासाचा बटाट्याचा शिरा (batatayacha sheera recipe in marathi)
#peउपास म्हटलं की दुप्पट खाणार हे असतंच.आणि energy साठी काही तरी गोड हवच असतं.कारण बरेच लोक उपासाला मीठ खात नाही,म्हणुन त्यांच्यासाठी ही खास रेसिपी...... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956287
टिप्पण्या