रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. ५० ग्रॅम फाडलेले दुध
  2. ३० ग्रॅम मॅगो पल्प
  3. 10 ग्रॅमसाखर
  4. 1 टिस्पुनवेलची
  5. 1 टिस्पुनतुप
  6. चावे नुसार मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढई गरम करून त्यात तुप गरम करा व फाडलेले दुध गरम करायला ठेवा ढवळत रहा

  2. 2

    मॅगो पल्प साखर वेलची मिक्सर मधुन पेस्ट करा ती दुधात टाकुन परतत रहा

  3. 3

    तयार मिश्रण सतत परतत रहा घट्ट होईपर्यंत

  4. 4

    नंतर डिश ला तुप लावुन आंब्याच्या मिश्रणाचा गोळा थापुन पसरवा व१-२ तास फ्रिजमध्ये ठेवा नंतर वडया पाडा

  5. 5

    तयार वडया प्लेटमध्ये सर्व्ह करा

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes