मॅगो शाही-डा्यफू्ट रोल (mango shahi dry fruit roll recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#amr# mango-आंबा सिझन सुरू झाला की काही नवीन करण्याची इच्छा होते,आज मी अशीच सुंदर रोल केले आहेत. ८०-९०\ आंब्याचा रस वापरला आहे.

मॅगो शाही-डा्यफू्ट रोल (mango shahi dry fruit roll recipe in marathi)

#amr# mango-आंबा सिझन सुरू झाला की काही नवीन करण्याची इच्छा होते,आज मी अशीच सुंदर रोल केले आहेत. ८०-९०\ आंब्याचा रस वापरला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ जण
  1. 2हापूसआंबे
  2. 4 टेबलस्पून साखर
  3. 2फिंच मीठ
  4. स्टफिंग-
  5. आंबा रस
  6. 4-5 टेबलस्पूनदूध पावडर
  7. 2 टेबलस्पून पीठी साखर
  8. 1/2 टेबलस्पून वेलची पूड
  9. 4-5 टेबलस्पूनताजी साय
  10. 3काड्या केशर
  11. 4-5 टेबलस्पून सुकामेवा पीस्ता, काजू
  12. 3 टेबलस्पूनडेसिकेटेड खोबरे

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम आंब्याचे पापड करू या.... आंब्याचा रस,पीठी साखर,मीठ एकत्र करून घ्यावे.कढईत छान आटवून घ्यावे.

  2. 2

    आता कढईत चांगले आपले की, ताटाला तूप लावून त्यावर पसरवा.

  3. 3

    २४ तास सुकवून घ्या. उन्हात सुकवले तर उत्तम.

  4. 4

    आता स्टफिंग करून घ्यावे. दोन भाग करून घ्यावे. एक पांढरा दूसरा मिल्क पावडर,रस,पीठी साखर एकत्र करून सुंदर गोळा होईपर्यंत परतून घ्या.

  5. 5

    दोन दिवस सुकल्यावर पापड फाॅईलवर काढा.आता सुकवलेल्या सारणात,केशर, वेलची पूड, सुकामेवा घालून एकजीव करून घ्यावे.पालपाटावर लाटून घ्या.

  6. 6

    आता हवे त्या आकारात कापून घ्या.सुंदर गार्निश करा.

  7. 7

    गुलाब पाकळ्या, सुकामेवा घालून गार्निश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes