कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
#goldenapron3
#week17
Mango ..raw mango
कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#goldenapron3
#week17
Mango ..raw mango
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ 3 ते 4 तास भीजवणे व कैरी चे तुकडे करून घ्यावे
- 2
कैरी सोबत मीठ,साखर,कोथिंबीर व हिरव्या मिरच्या एकत्र करुन मिक्सर मधून वाटून घ्यावे
- 3
वाटलेली कैरी मध्ये चना डाळ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
- 4
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जीरे व कढीपत्ता ची फोडणी करावी व वाटलेल्या कैरी डाळ वर घालून मिश्रण एकजीव करावे व सर्व करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कैरी डाळ
#पहिलीरेसीपीकैरी डाळ हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. कैरी व डाळीचं हे मिश्रण अतिशय चविष्ट आहे. ही कैरी डाळ खासकरून चैत्र महिन्यात, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या वेळी बनविली जाते. ह्या बरोबर कैरी पन्हे द्यायची रीत आहे. Pooja M. Pandit -
-
-
कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻🍳💯👍🏼 Pallavii Bhosale -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीसध्या उन्हाळा सुरु झालाय आणि कैरीच नाव जरी काढलंतरी तोंडाला पाणी सुटतंय....म्हणुन ही खास आंबट गोड डाळ कैरी...... Supriya Thengadi -
अबोली डाळ कैरी (aboli dal kairi recipe in marathi)
#dr आपण नेहमी कांदा कैरी किंवा डाळ कैरी बनवत असतो परंतु मी येथे डाळीत लाल मिरच्या शेंगदाणे लसूण टाकून नाविन्यपूर्ण अबोली डाळ कैरी बनवली अत्यंत टेस्टी व झणझणीत लागते चला पाहुयात कशी बनवायची ते ..…. Mangal Shah -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
-
आंबे डाळ (कैरी डाळ) (ambe daal recipe in marathi)
#amr#आंबे डाळचैत्र महिना लागला की चैत्र गौरी ची चाहूल लागते अक्षय तृतीया पर्यंत हे हळदी कुंकू केल्या जाते. घरो घरी सुंदर आरास करून त्यात गौर बसवली जाते....यात आंबे डाळ (कैरी डाळ) पन्हं आणि हरभरा...साखर खोबऱ्याचा नैवेद्य असतो.....आज खास सगळ्या साठी आंबे डाळीची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#MDRमदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात...., Supriya Thengadi -
-
कैरी डाळ
#Goldenapron3 Week14 या कोड्यात असणाऱ्या चणा या घटकाचा म्हणजे चणाडाळ त्याचा वापर करूनच ही कैरी हा पदार्थ बनवला आहे .उन्हाळा आणि चित्र म्हटलं की कैरी डाळ किंवा आंबाडाळ ही सगळ्यांच्या घरात बनतेच बनते आणि सगळ्यांचा फेवरेट आवडता पदार्थ आहे. अतिशय झटपट आणि हेल्दी अशी ही डिश आहे बघूया कशी बनवायची रेसिपी. Sanhita Kand -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#KKR हा आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा अतिशय चटपटीत आणि झटपट होतो आणि २-३ टिकतो जेवणाची लज्जत वाढवणारा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
-
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gurवाटलेली डाळ हा खूपच जुना आणि पारंपारिक पदार्थ.गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी घरोघरी हमखास केला जाणारा हा प्रसाद आणि बाप्पांच्या बरोबर द्यायची शिदोरी!पेशव्यांच्या मुदपाकखान्यात तर ताटातील डाव्या बाजूचा हा पदार्थ आवर्जुन केला जाई.हरभरा डाळ गणपतीची अगदी विशेष आवडतीच असावी अथवा कोण्या गृहिणीला ती करणं सोपं वाटलं असावं...यात कोणी भिजवलेली हरभरा डाळ तर कोणी मुगाची डाळ फोडणीवर परततात.याला सातळलेली डाळ म्हणतात.दहा दिवसांचा मुक्काम संपवत गणपती आपल्या गावी पुन्हा निघतात.दररोज एव्हाना त्यांच्या घरातल्या वास्तव्याची सगळ्यांना सवय झालेली असते.खूप प्रकारच्या खिरापतींची धूम असते.विसर्जनाच्या दिवशी जड अंतःकरणानेआणि साश्रु नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो.घाटावर पुन्हा आरती झाली की कानवला,दही-भात आणि वाटल्या डाळीची शिदोरी छोट्या पुरचुंडीत बांधून गणपतीबरोबर द्यायची खरी पद्धत आहे.आता फक्त विसर्जन होते.आणि प्रसाद वाटला जातो.लहानपणी गणपती विसर्जनाला नदीवर गेलो की येताना आजूबाजूच्या मंडळींचीही ही डाळीची खिरापत इतकी हातावर मिळे की अगदी पोट भरुन जाई.शिवाय भरपूर व्हरायटीही चाखायला मिळे!😀😋गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मग हा क्रम सुरुच रहातो.....🙏🌹🙏मोरया. Sushama Y. Kulkarni -
-
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी# वाटली डाळमहाराष्ट्राची खासियत आहे की अनेक चविष्ट, रूचकर पदार्थ या भूमीत बनवले जातात. खरंच अव्वल खवय्ये असतील तर ते महाराष्ट्रातच असावेत असे मला वाटते. कारण जेवणाचे पदार्थ असो, नाश्त्याचे असो, चटकदार कोणताही पदार्थ असो या सर्वांमध्येच भरपूर विविधता पहायला मिळते. मी ही तुमच्यासाठी आज असाच एक पदार्थ घेवून आले आहे त्याचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. चला तल मग पाहूया रेसिपी.... Namita Patil -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#ट्रेंडिंग# आंबे डाळआंबेडाळ ही एक उन्हाळ्यातील पारंपारिक रेसिपी आहे.आंबेडाळ ही विशेष करून चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला करतात.आंबेडाळ म्हटलं की तोंडाला प्रचंड पाणी सुटतं 😋 आणि चव तर आंबट गोड तिखट अशी खूपच छान लागते 👌 Sapna Sawaji -
वाटली डाळ (watali dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्यनैवेद्याच्या पानात जसं गोडाला महत्व आहे तसंच तिखटाला सुद्धा. नैवेद्याचं पान गोड़ आणि तिखटाचं सुंदर combination हवं.आमच्याकडे असाच एक पदार्थ नैवेद्याच्या पानात नक्की असतो, तो म्हणजे वाटली डाळ. करायला सोप्पं आणि साधा दिसणारा पण कोशिंबिरीखाली हा नटलाच पाहिजे. Samarpita Patwardhan -
कैरी ची डाळ (Kairichii Dal Recipe In Marathi)
#KKRआई कडे चैत्र गौरीला हळदी कुंकवाच्या दिवशी ही कैरी डाळ सर्वांग वाटत असे.छान हिरवी पिवळी डाळ मिरची घालून.सोबत किरेचे पन्हे आणि लाल टरबूज.चण्याची ओटी. मस्त मजा.आम्ही आई सोबतमुद्दाम सर्वांकडे ही डाळ खायला जात असे.:-) Anjita Mahajan -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
हरबऱ्याची डाळ (harbrayachi dal recipe in marathi)
डाळ ही प्रोटीन युक्त असते. आपल्या जेवणात ही आवशक्यच आहे. हरबरा डाळ ही आपल्या घरात नेहमीच असते. आणि आपल्या जेवणात नेहमीच आपल्याला तोंडी लावणे हा प्रकार पाहिजे असतो. तेव्हा ही डाळ छान आहे . आणि कोरडी असल्ामुळेडब्यात पण नेता येते. आणि पटकन करता येते. Anjita Mahajan -
कैरी भात (kairi bhaat recipe in marathi)
#चैत्र गौर स्पेशल# चैत्र गौर नैवेद्यासाठी करतात .पण ऐकून तोंडाला पाणी सुटले ना,एकदम सोप्पा करायला नि खायला पण मस्त लागतो.नास्ता म्हणून खा किंवा जेवण म्हणून मस्त या दिवसात करायला. Hema Wane -
-
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
आंबे डाळ / कैरीची डाळ (kairi dal recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात चैत्र महिन्यातील हळदी कुंकाला हमखास केली जाणारी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ.कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी हरभरा डाळ परिपूर्ण आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12512752
टिप्पण्या