सोया व्हेजि मोमोस (soya veg momos recipe in marathi)

Sulaksha Redkar Narvecar
Sulaksha Redkar Narvecar @cook_20768615
Bangalore

#स्टीम
आपण व्हेज मोमोस नेहमी बनवतात आज मी काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यांत सोयाबिन चा वापर केला आहे, खाण्या साठी एकदमच नवीन आणि चविष्ट असा हा पदार्थ बनतो.

सोया व्हेजि मोमोस (soya veg momos recipe in marathi)

#स्टीम
आपण व्हेज मोमोस नेहमी बनवतात आज मी काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यांत सोयाबिन चा वापर केला आहे, खाण्या साठी एकदमच नवीन आणि चविष्ट असा हा पदार्थ बनतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 1/2 कपमैदा
  2. 1/2 टी स्पूनमीठ
  3. 2 टी स्पूनतेल
  4. सारण
  5. 1 टी स्पूनतेेल
  6. 1/4 कपसोया
  7. 1/2कोबी पातळ चिरून
  8. 1/2 कपगाजर किसून
  9. 1/2 कपकांद्याची पात् बारीक चिरून
  10. 6-7लसूण पाकळ्या
  11. 1 इंचआले बारीक चिरून
  12. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  13. 1 टी स्पूनमिरी पूढ
  14. 1 टी स्पूनसोया सोस

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    प्रथम सोया पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावे आणि नंतर बारीक कापून घ्यावे

  2. 2

    मैद्या मध्ये तेल मीठ घालून पीठ छान भिजवून ठेवावे

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यांत कांदा, आले, लसूण, मिरची परतून घ्यावी. नंतर त्यात सर्व भाज्या आणि सोया घालून परतावे.मीठ, मीरी पूढ, सोया सोस घालून परतून सारण एका भांड्यात काढून घ्यावे.

  4. 4

    भिजवलेल्या मैद्याची पुरी लाटून घ्यावी,पुरीत सारण भरून मोदकांच्या आकाराचे मोमोस करून घ्यावे व इडली पात्रात तेल लावून सर्व मोमोस १० मिनिटे उकडून घ्यावे

  5. 5

    मोमोस चटणी व कॅचप सोबत सव्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sulaksha Redkar Narvecar
रोजी
Bangalore
Artist, crafter by profession and home chef by passion, big time foodie creating memories with food
पुढे वाचा

Similar Recipes